मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पाळणे|संत नामदेवांचे पाळणे| मुक्ताफळ नथ नाकीं । चरणीं... संत नामदेवांचे पाळणे स्त्री गरवार पति उदरीं । ... कान्होबा निवडीं आपुलीं ग... कान्होबा निवडीं आपुलीं गो... अरे अरे कान्हया वेल्हाळा ... मुक्ताफळ नथ नाकीं । चरणीं... अच्युता अनंत गोविंद । अरे... हरिनाम गोड झालें काय सांग... रावणा मारून माझे माये गे ... संपूर्ण विश्चाचा आत्म्याच... जो भक्तजन करुणाकर क्षीरसि... योगी ब्रम्हचारी सिद्ध ब्र... राजसी तामसी जें गाणें । त... तळीयाचे पाळी वृक्षावरी बै... भक्त आवडता भेटला । बोलूं ... अहो त्रिभुवना माझारीं । भ... पाळणा - मुक्ताफळ नथ नाकीं । चरणीं... पाळणे - Palane are the marathi lullby songs usually sung at Naming Ceremony called "Barase" (बारसे). These are also sung while putting child to sleep in a swing. Tags : namdevpalanaनामदेवपाळणा पाळणा Translation - भाषांतर मुक्ताफळ नथ नाकीं । चरणीं ल्याली वाळे वांकी । पितांबरें अंग झांकी । कृष्णाई माझी ॥१॥खांद्यावरी कांबळी । पायघोळ लांबली । पांघरली धाबळी । कृष्णाई माझी ॥२॥गाई पाठी लागली । पळतां नाहीं भागाली । मायबहिण चांगली । कृष्णाई माझी ॥३॥देहुडा पावली । उभी माझी माउली । विश्रांतीची साउली । कृष्णाई माझी ॥४॥कर ठेवुनी कटावरी । उभी भीरवचे तीरीं । नामयाची कैवारी । कृष्णाई माझी ॥५॥ N/A References : N/A Last Updated : January 16, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP