TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
वेदः

वेदः

वेद चार आहेत. प्रत्येक वेदाचे चार भाग आहेत - संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद्. वेद हे हिंदू धर्माचे मूळ स्रोत आहेत. वेदाचा अर्थ आहे ज्ञान. संस्कृत मधील 'विद्' धातु पासून 'वेद' शब्द बनला आहे.


  • अथर्ववेदः
    अथर्ववेदात देवतांची स्तुति तसेच जादू, चमत्कार, चिकित्सा, विज्ञान आणि दर्शनाचे मन्त्र सुद्धा आहेत.  
  • ऋग्वेदः
    ऋग्वेद फार प्राचीन वेद आहे. यात १० मंडल आणि १०५५२ मंत्र आहेत. ऋग्वेद म्हणजे ऋषींनी देवतांची केलेली प्रार्थना आणि स्तुति.
  • सामवेदः
    यज्ञ, अनुष्ठान आणि हवन संबंधीचे मन्त्र सामवेदात सांगितले आहेत. सर्व वेदांमध्ये हा सर्वात छोटा वेद आहे.
: Folder : Page : Word/Phrase : Person

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:47:10.0130000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

इंद्रावणी

  • स्त्री. कडू वृंदावन ; ही वेल असून हिचीं पानें कलिंगडाच्या वेलीसारखीं पण त्यापेक्षां थोडीं बारीक असतात . पिकलेल्या फळाचा रंग पिंवळा असतो . मोठें आंब्याएवढें फळ येतें त्यास घोडइंद्रावण म्हणतात . दुसर्‍या जातीचें फळ लिंबाएवढें असतें . हें तीव्र रेचक आहे . सर्पदंशावर इंद्रावणीचें मूळ विड्यांत खाण्यास देतात . मग राजसा जिया क्रिया । तया इंद्रावणी पिकलिया । जे सुखें चितारुनियां । फळती दु : खें ॥ - ज्ञा १४ . २६२ . इंद्रावणीचें फळ = सुंदर पण निरुपयोगी माणूस , पदार्थ . इ० [ सं . इंद्रवारुणी ] 
RANDOM WORD

Did you know?

ADHYAY 43 OF GURUCHARITRA IS WRONGLY PRINTED AND ADHYAY 47 AND 48 ARE SAME KINDLY CHANGE or make correction for it
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site