TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
उत्तरतंत्रम् - षट्‌पञ्चाशत्तमः पटलः

उत्तरतंत्रम् - षट्‌पञ्चाशत्तमः पटलः

आनंदभैरव आणि आनंदभैरवी यांच्यातील संवाद म्हणजेच रूद्रयामल, यात कुण्डलिनीला महाशक्ति मानले आहे. हा तंत्रशास्त्रातील अद्‍भूत ग्रंथ आहे.


: Folder : Page : Word/Phrase : Person

References : N/A
Last Updated : 2011-04-30T04:28:33.5600000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

निरसणे

  • स.क्रि. १ फेंकून देणे ; दूर ; बाजूला सारणे ; वर्जणे ; काढून टाकणे ; घालविणे ; नाश करणे ; टाकून देणे . निज बोधे संसारदुःख । निरसूनि दिधले निजमुख । - एभा १० . ३४७ . जेणे नामसंकीर्तन करुनिया । निरसली सकळ प्रपंच माया । २ मिथ्या ठरविणे ; समजणे . तैसे विचारितां निरसले । ते प्रपंचु सहजे सांडवले । मग तत्वता तत्त्व उरले । ज्ञानियासी । - ज्ञा २ . १३१ . तुका म्हणे आस निरवली । - तुगा ५३ . - अक्रि . संपणे ; जाणे ; दूर होणे ; गळणे ; कायमचे नष्ट होणे . जैसी रात्र निरसतां उठती जन । - रावि ७ . ८४ . प्राप्त होतां आत्मज्ञान । भ्रांतितम निरसून जाय स्वये । [ सं . निर + अस = फेकून देणे ] निरसन - न . १ परिहार ; निरसण्याचा व्यापार . संकटनिरसन . २ नाकारणे ; अस्वीकार ; टाकणे ; फेंकणे . [ सं . ] निरसनी - स्त्री . निरिच्छा ; वीट ; तिटकारा . निरशी अर्थ २ पहा . नेदीच तो निरसनी धरिली मुकुंदे । - अकक २ , कृष्णकौतुक ५० . [ नि + रस ] निरसित , निरस - वि . फेंकलेले ; दूर केलेले ; नाकारलेले . 
  • क्रि. काढून टाकणे , दूर करणे , परिहार करणे . 
RANDOM WORD

Did you know?

Are we transliterating everything? Do we copy that from some other websites?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.