TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
काळभैरव

काळभैरव

काळभैरव हे भगवान शंकराचे रूप आहे, तो रक्षणकर्ता असून, भक्तांना पावणारा आहे.

: Folder : Page : Word/Phrase : Person

References : N/A

Last Updated : 2007-10-02T21:46:15.8570000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

शेरी

  • स्त्री. १ जमीन महसुलाकरितां घ्यावयाचा धान्यावर दरमणी दोन शेरप्रमाणे कमाविसदार आपला हक्क म्हणून घेत असे ती ; तसेच सरकारी कामगारांस अडशेरी वांटणारा कामगार आपला हक्क म्हणून जें धान्य घेते असे ती . २ शेरी जमीन - स्त्री . सरकार किंवा संस्थानिकांच्या खासगी मालकीची जमीन . अशी जमीन गांवाच्या क्षेत्रांत सामील केलेली नसे . तसेच सरकारजमा झालेली किंवा लागवडीकरितां पूर्वी दिलेली परंतु परत आलेली जमीन याच सदरांत सामील होते . काही भागांत जमीनीच्या मालकांकरितां वाहलेली जमीन किंवा खोती गांवांत खोताकरितां फुकट वाहिलेली जमीन यांसहि शेरी म्हणण्याची पध्दति आहे . शेरी रुपये २५ दरसाल। - वाडबाबा २ . ८७ . 
  • स्त्री. बोळ ; गल्ली ; आळी ; अरुंद गल्ली . [ सं . शिरस् ‍ = टोक ] 
  • ०करी शेरकर - पु . शेरी जमीनीची लागवड करणारा ; शेरीचा मक्तेदार , खंडकरी . 
  • ०बाब स्त्री. शेरी जमीनीपासून आलेला ऐनजिनसी किंवा नगदी वसूल . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

भीमा माहात्म्य हा ग्रंथ उपलब्ध होइल का?
Category : Puranic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.