-
a & ad Of unequal size, weight, goodness, &c. Mixed.
-
वि. क्रिवि . १ सरासरी ; मिश्रित ; एकंदर ; बिजोड ; लहान मोठें एकत्र केलेलें . सगळीं मोत्यें सारखीं नाहींत सरबसर आहेत . तिजाई सूट सरबसर पाहून द्यावी . - धाडसमा १ . २५७ . २ मध्यम ; सरासरी .
-
Of unequal size, weight, goodness &c.; of differing appearance or quality; that have shades of dissimilitude one with another. Ex. सगळीं मोत्यें एकसारखीं नाहींत स0 आहेत. The ordinary acceptation however of this word is yet more devious than the above; viz. Mixed, blended, lumped, clubbed: or mixedly, blendedly &c.; in the gross or heap; all together. Ex. ही चांगली साखर आणि ती निरस साखर स0 करून वाढ; हा उदमी जुनें नवें स0 करून विकतो. v ये, जम, पड, मिळ, चाल. 2 Middlingly.
Site Search
Input language: