Dictionaries | References द दोघे Script: Devanagari See also: दोघी , दोघीं , दोघें , दोघ्या Meaning Related Words दोघे A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Two. This word differs from दोन, as it respects only animate objects, and of these, human beings especially. दोघे Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a m pl घी-घ्या a f pl Two. दोघे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्रीनअव . दोन ; दोनजण ( विशेषतः सजीव प्राण्यांविषयी , त्यांतल्यात्यांत माणसाविषयी उपयोग करितात ). [ सं . द्वि ; प्रा . दो ; प्रा . दे . दोग्ग = जोडी ] म्ह ० दोघांचे भांडण तिसर्याचा लाभ . दोघुलेपण - न . १ दोघामधील प्रेम ; एकरुपता . हा ठावोवेर्ही वियोगभेडे । जे बाळ तरि जगायेवढे । वियाली परी न मोडे । दोघुलेपण । - अमृ १ . ६ . २ द्वैत . Related Words एक खांड दोघे खातात २ अंधळ्यास आमंत्रण दोघे येतात अंधा देतां आमंत्रण सवेंचि येती दोघे जण आपण दोघे भाऊभाऊ, माझा कोंडा तुझे पोहे एके ठिकाणी ठेऊं आणि फुंकून फुंकून खाऊ एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच दोघे दोघे डोळे शेजारीं, भेट नाहीं संसारीं दोघे जोडीचे, बैल गाडीचे दोघे भांडितां तिसर्यासी जाये संगतीच्या लोभें, मेले दोघे नोडगा आणि भोंडगा दोघे सारखेच दोघे श्रीमंत झगडती, त्यांत गरिबाची आहुती दोन डोळे शेजारीं, भेट नाहीं संसारीं दोन भाऊ शेजारीं, भेट नाहीं संसारीं कासकवळी उभैता उभौ योगायोगाने गाठभेट घेणे कांगडी वाणीन व्हिस्की रुक्मिकेली भावळ चपेटणें तहदम अगिनडाव खुली स्पर्धा दुक्कल दुमात्रा कानाकौ रुक्मबाहु मोबलक मोबलख मोबलग पडथाळणें पोरबाळ वर्दळीवर येणें वर्दळीस येणें गुलुगुलू उडालें घरचॉ भेदी भायलॉ चोर विजेचा खांब अवडा वोसंग उल्लुके भाई मशालजी उचलपांगडी एखाद दुसरा घरौते चंद्रमौळी सुंदोपसुंदी बहिर्याचे हातीं, अंधळ्याची काठी रुक्ममाहु भांडणे दरयाब सहाध्यायी साधलाद एक लेंड्या दोन कुडके, एक घाणटा आनी एक परमळटा एकवत एकाच लेंडाचे कुडके, एक परमाळता नी एक घाणता बिछावणी विळ साधलाध मचच्यामध्यें मच्चा मच्चेंमध्यें पोर्तुगीज शिष्यादिच्छेत्पराजयम् ईनमीनतीन अरता मथणें अंधळा म्हणतो भिंत बहिरा म्हणतो नाहीं मशीद ईनमीनसवा ईनमीनसाडे उचलबांगडी एसू कुत्रें तर एक दिवसांत काशीला जाईल, पण जात भाईच नडतात सुद्धां हरकारा जासुद अपूट उभ अरतें जासूद जणी जणें ढाळणे सखू पाठ घांसली तर घासूं पण खंडीचा तोटा कसा सोसूं कुरघोडी जण अतिलोभो न कर्तव्यः चक्रं भ्रमति मस्तके अरती विणें नवाळी तव अंध अरुता बिहारी राघव नगदी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP