Dictionaries | References च चहा Script: Devanagari Meaning Related Words चहा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 lemon-grass. चहा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m f Liking or fondness for. Tea: also lemon-grass. चहा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अपेक्षा , आशा ;ना. आवड , वासना , हौस ;ना. आदर , आस्था , कीर्ती , कौतुक , प्रेम , मान , वाहवा . चहा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun चहाची पाने, दूध, पाणी, साखर घालून तयार केलेले पेय Ex. चहा हे पेय चीनमधून आपल्याकडे आले MERO COMPONENT OBJECT:पाणी चहापत्ती ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:bdसाहा benচা gujચા hinचाय kanಚಹಾದ ಗಿಡ kokच्या malചായ mniꯆꯥ nepचिया oriଚା’ panਚਾਹ sanकषायः tamதேநீர் telటీ urdچائے noun ज्याच्या पानांपासून चहा हे पेय तयार केले जाते ते झाड Ex. आसाममध्ये चहाच्या खूप बागा आहेत HYPONYMY:लुशई MERO COMPONENT OBJECT:चहापत्ती ONTOLOGY:वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmচাহ bdसाहा बिलाइ kanಚಹಾ kasچایہِ کُل malതേയില mniꯆꯥ꯭ꯄꯥꯝꯕꯤ sanचायः tamதேயிலை telతేయాకు चहा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . १ आवड , वासना ; हौस ( मनुष्य , वस्तु इ० ची ). २ अपेक्षा ; आशा . ३ आस्था ; आदर प्रेम ; मान ; वाहवा ; कीर्ति . आपल्या पतीची लोकांत चहा होते हें पाहून तिला धन्यता वाटत असे . - कोरकि २६ . [ प्रा . चाह ; हिं . चाय , चाहा , चाह = इच्छा , प्रेम ; सं . इच्छा ] पु. १ एक झाड व त्याचीं पानें ; या पानांपासून तयार केलेलें एक पेय . २ गवती चहा . [ फा . चा ; जपानी चा ; पोर्तु . शा ; चिनी च्चा ; सिं , चाहि ] चहाचा काढा - पु . पुष्कळ उकळून कढत केलेला चहा ; वाईट चहा . चहादानी , चहादाणी - स्त्री . चहा करावयाचें एक पात्रविशेष ; किटली . [ फा . चादान ]०पाणी न. तोंड धुवून चहा घेणें इ० सकाळचें कर्म ; ( सामा . ) चहापान ; फराळ . तो उठून चहापाणी व्हायला अजून चांगला दीद तास पाहिज्र . - सु १० . चहा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चहाचा काढाकाढ्याप्रमाणें केलेला, फार वेळ उकळत ठेवलेला चहा. असा चहा प्रकृतीला फार अपायकारक असतो. चहा संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit Rate this meaning Thank you! 👍 See : कषायः, चायः Related Words चहा गवती चहा गुणाची चहा करणें गुणाची चहा होणें tea बुंदाचा चहा दार्जिलिंग चहा पातीचा चहा कषायः च्या चाय camellia sinensis தேநீர் టీ ಚಹಾದ ಗಿಡ ചായ چائے চাহ চা ଚା’ चिया ਚਾਹ tea leaf چاے साहा ચા lemon grass चाहादाणी tea specialist thea sinensis l. cymbopogon citratus stapf. brick tea धरशील हिंमत तुला नाहीं किंमत andropogon centratus andropogon citratus पाल्याचा च्यहा चहापत्ती चाह चहाबाज चहाता caespitose (tufted) गाळून घेणे गिर्वीदगी कुल्हडा वाफ होणे पाजवणे च्याव चहाघर चहे चाहटळ चाहड चाहडखोर चाहडबुचका चाहा निरवटॉ मनें मनास मिळणी, गुणास जाणती गुणी पोर्या कदरदानी एखलासी ग्लानी चिक्र fomes noxius गुच्छाल एखलास घरी बसविणें लुशई मागवणे फुरफुरणे theaceae लाभ सांगावा जनाला आणि हानि सांगावी मनाला आले कढतवणी भर्ता गेला गांवाला अलंकार टांगले खुंटीला नंबरी माल चायः टपरी अजहत्स्वार्थलक्षणा अजहल्लक्षणा किटली कौसानी बाल्कनी जॉर्जियन लेंप भूतानी पिकतें तेथें विकत नाहीं थर्मस चहाच्या पेल्यांतील वादळ चाळणे ढोसणे इराणी बिदाकी बिदागिरी लावण्य शोभे गुणाच्या पोटीं आणि सुगंध पाहिजे फुलाच्या देंठी गाळणे उत्पादित इरानी उठतबसत विडा उचलणें बिदाई बिदागी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP