Dictionaries | References च चहाच्या पेल्यांतील वादळ Script: Devanagari Meaning चहाच्या पेल्यांतील वादळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (इंग्रजी वाप्र.) लहानसा, क्षुल्लक वाद, तंटा. ‘‘परंतु चहाच्या पेल्यातले वादळ’ जसे चहा थंड झाल्याबरोबर थांबते त्याप्रमाणें भाऊरावांच्या गाण्याचा एकदां कर्णमधुर लकेर्या सुरू झाल्या म्हणजे पत्रातले वाद जागच्या जागी राहून नाटकगृहात लोकांच्या उड्यावर उड्या पडत असत.’’भाऊराव कोल्हटकर चरित्र आ. २. पृ. ५५. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP