|
तुळई, धरण खोड किंवा काही पाने यांमध्ये ताण आणि दाब सहन करण्याकरिता वा आधाराकरिता उपयुक्त अशा कठीण आवरणाच्या घटकांची तुळईसारखी मांडणी. g. sclerenchyma धरण दृढोतक कित्येक वरच्या दर्जाच्या वनस्पतींच्या अवयवांच्या आडव्या छेदात तुळईच्या किंवा इंग्रजी I,T,H व O या अक्षरांच्या आकारांत असेलला कठीण आवरणाच्या व बहुधा मृत कोशिकांचा समूह, उदा. शिंदी, केवडा इ. वनस्पतींची ताठर पाने, जाडजूड देठ, ताठर खोड व फांद्या (मका, तुळस, पुदीना इ.).
|