-
स्त्री. झुळझुळ , घुळघुळ , असा आवाज ( ओढ्यांचें पाणी इ०चा ). ' नदीचा खळखळ शब्द न जुमानता पलीकडे जाऊं लागला .' - पाव्ह २७ . छनछन खणखण , झणझण , असा आवाज ( बांगड्यांचा ); खडखड , डबडब , खटखट , असा आवाज ( वाळल्या नारळाचा ).
-
ad Imit. of the sounds of rippling, jingling, gurgling, &c.
-
क्रि.वि. खळखळ आवाजानें . ' जें तद्रक्त बहातचि हातें वर्षाबुसें खळखळां तें । - मोभीष्म २ . १२ . ( ध्व .) खळखळां रडणें - ढसढसां रडणें . ' स्मरला विदुरकविवचन शतदा तो रडुनियां खळखळां तें । - मोशल्य ४ . २६ .
-
स्त्री. ( ल .) १ कटकट ; खटखट ; बाचाबाची खळखळ खळांसी न करावी । ' - दा १४ . ४ आढेवढे . ' ती म्हैस दुध देण्याविषयीं अलीकडे खळखळ करते .' २ वटवट ; साखव . ३ दगदग ; उपदव्याप , त्रास ; कष्ट ; श्र . ४ गडबड . घालमेल . ' नाना प्रसंगी खळखळ । ' - दा १७ . ४ . १२ . ५ ( गो .) हंसणे , खिदळणे यांची गर्दी . ( वाप्र .) न ०करणें - एकाद्या गोष्टीत विशेष नाखुषी दाखवुन ती न करण्याचा हट्ट करणें . घेणें , किंवा ती गोष्ट करण्यास भारी ओढेवेढें घेणें . ' एखाद दिवशीं .... यश वंतरावानें ... एखाद्या गोष्टीबद्दल फार खळखळ केली तर तिला कसेकसेंच होऊन ...' यशस्व ०करुन - पुष्कळ खटखटीनें .) म्ह० दगडाचें पेव घालतांना खळखळ काढतांना खळखळ .
Site Search
Input language: