-
पु. १ प्रसार ; पसारा ; फैलाव . २ ( ल . ) पाल्हाळ ; लांबण ; विकास ; वाढ ; विवेचन ; प्रपंच ( विषय , मुद्दा , बीज , गर्भ , रोप , प्राणि , काम , धंदा वगैरेचा ). कल्याण नामा ग्रंथ विस्तारी - सप्र १० . १६ . ३ रुंदी . ४ झाडाच्या फांद्या , पालवी वगैरेचा व्याप . ५ प्रजा ; संतति ; संतान . [ सं . वि + स्तृ ] विस्तारणें - उक्रि . पसरणें ; वाढ होणें ; वाढवणें . विस्तारित , विस्तीर्य - पसरलेलें ; वाढलेलें ; अफाट ; अवाढव्य .
-
ना. पसारा , प्रपंच , प्रसरण , फैलाव ;
-
ना. वर्धन , वाढ , विकास ;
-
m Expansion, extension. The spreading portion of a tree. The progeny of.
Site Search
Input language: