Dictionaries | References

हाक

   
Script: Devanagari
See also:  हक्क , हांक , हाक्क

हाक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
hāka or hākka m Better written हक्क, as also the compounds formed with this word.
; or cry made has not reached or will not reach the ears of anybody.

हाक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A call or loud cry, after or to. Notoriety. The reach of a call.
हाक देणें   Call to; return a balloo-answer.
हाका मारणें   Make loud plaints.
(व्यापाऱ्यांची) हाक कमी होणें   The going down of their exorbitant terms.

हाक     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखाद्याला बोलावण्याकरता दिलेला आवाज   Ex. मालकाने नोकराला हाक मारली.
HYPONYMY:
अजान आवाज
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
साद
Wordnet:
asmচিঞৰ
bdगाबज्रिनाय
benহাঁক
gujપોકાર
hinपुकार
kanಕೂಗು
kasآلَو
malകൂവല്
mniꯀꯧꯕ
nepबोलाइ
oriଡାକ
panਆਵਾਜ਼
sanहूतिः
telపిలుపు
urdپکار , ہاک , بلاہٹ , آواز

हाक     

 पु. हक्क पहा ; तेथेच सामासिक शब्द पहा . तुका म्हणे तरी म्हणवावे सेवक । खादले तें हाक अन्न होय । - तुगा ३६१३ .
 स्त्री. १ आरोळी ; नांवाचा मोठयाने उच्चार ; बोलावणें . ( क्रि० मारणे ). २ मोठयानें ओरडणें ; बोंब , आरडा करणें . सभेमाजि रायापुढे हाक गेली । - राक १ . ४ . ३ दुलौकिक ; सार्वजनिक चर्चा ; हाकाटी . ४ आरोळी ऐकूं जाईल इतके अंतर . वाटेवर हाक हाकेवर चौक्या होत्या . ५ विकणारानें आपल्या मालाची पुकारलेली किंमत . ( यावरून ) त्यानें जबर किंमत मागणें . पेठेत तांदळाची हाक दाह रुपये फरा असी आहे . ६ ( ल . ) उपदेश बा ! हाणिली सुरभिला जेवि तुज्या तेवि लात हांकेला । - मोशल्य १ . १० . ७ बडबड ; ओरडाओरड . तुमच्या होणार काय हाकानी । - मोउद्योग ८ . ७९ . [ हिं . प्रा . हक्का ]
०देणें    १ हाक मारणें . २ ओ देणे , बोलावल्याबरोबर येतो म्हणून धांवून येणें . ३ उपयोगी पडावयास किंवा गरज भागविण्यास तयार होणें .
०फोडणें   मोठयानें दुःखोद्गार काढणें ; मोठयानें हांक मारणें ; टाहो फोडणें . - मोआदि २ .
०मारणें   १ बोलावणें , हाका मारणें . २ कार्य करणें , पाड लावणें . मद्गति हे अन्याचें येथें मारील काय हाक बळ । - मोवन ६ . ३ . हाका मारणें - १ ओरड करीत बसणें ; चरफडत राहणें , केलेल्या चुकीबद्दल दुःख भोगीत बसणें , दुसर्‍याचें नांवाचा बभ्रा करणें , मोठयाने तक्रारी करीत सुटणें . कां न तुम्हाहि परिसा मारित आलों अशाचि हाका मी । - मोउद्योग ११ . ५१ . २ काम अपुरे पडून राहणें ; प्रगति खुंटणें , बेत , कार्य इ० फिसकटणें . हाक ना बोंब - १ बिनबोभाट ; तक्रार , नाखुषी इ० न दर्शविणें २ केलेली ओरड तक्रार एखाद्याचे कानी जावयाची मुष्कील , अशक्यता . हांक बोंब - - स्त्री . आरडाओरड ; हाकाटी ; गलबला . हाकटणें - उक्रि . १ मोठयानें बोलावणें , एकानें किंवा अनेकांनी एकास किंवा अनेकांस , जोरजोरानें हांक मारणें . - वामनराधा ५३ . २ डांगोरा पिटणें ; बोभाटा करणें . हाकणें - उक्रि . १ पशूनां लवकर जाणे इ० करितां शब्द , काठी इ० नी नेटानें चालविणें ; त्यांना काढून लावणें , पिटाळणें , पुढे ढकलणें . २ संसारादि खटले कसेहि करून चालविले , रेटणें . ३ अतिशयोक्ति दिसायाजोगी किंमत , बातमी , गप्प सांगणे , झोकणें . हाकलणें - सक्रि . हाकणें पहा . हकारणी , हाकारणी - स्त्री . ( जहाज इ० ) चालू करण्याची क्रिया . हाकरणें , हाकारणें - क्रि . गलबत , नाव इ० चालू करणें , त्यांस गति देणें . २ गलबत चालू करण्याकरितां त्यांचें शीड वार्‍यावर पसरणें . ३ बैलाचा तांडा , प्रवासी यांना प्रवास करण्यास सांगणें . ४ एखाद्या कामगिरीवर जासूद , नोकर पिटाळणें , दवडणें . ५ घोडा इ० कांस जलद चालण्याबद्दल इशारा देणें , दौड करावयास लावणें . हाकविणें - उक्रि . ( प्रा . ) हाकणें १ अर्थ पहा . हाकहूल - स्त्री . आरडाओरड ; हांकाटी ; दंगा . [ हिं . ] हाका - पु . ( बडोदें ) शिकारीचे जनावर दडलेल्या ठिकाणाहून हुसकविण्यासाठी केलेली ओरड ; हाकारा . ( क्रि० करणें ). हाका सुरू जाहला वाघ निघून गेला । - गापो २३ . हाका करणार्‍यास हांक्या किंवा हांकेवाला म्हणतात . - गापो २३ . हाकाक , हाकाहाक - स्त्री . १ हाकहूल पहा . २ तक्रार ; ओरड . कोणा ग्रंथकाराची लेखणी भाषेच्या कोतेपणामुळे थांबली अशी हाकाक अजून कोणाच्या कानी नाहीं . - नि २०१ . हाकाटा , हाकाटी - पुस्त्री . १ अनेक हाकांचा ; आरोळ्यांचा आवाज ; गलबला ; गोंधळ . २ एखाद्याचे विरुद्ध ओरड ; बोभाटा ; तक्रार . ३ हवी असलेल्या वस्तूसाठी जोराची मागणी . ४ ओरड ; दंगा ; गोंधळ ; कल्ला . ५ कुप्रसिद्धि ; डोंगारा . हाकटयाचा - वि . विद्वता , धन इ० असण्याबद्दल प्रसिद्ध ; नांव , कीर्ति झालेला ; अस्कर्‍याचा . हाकारणी , हाकारणें - हकारणी - णें पहा . हाकारणें - सक्रि . १ ओरडून हांक मारणें ; बोलावणें . २ शीड उभारून गलबत चालू करणें ; शीड उभारणें ; हकारणें . ३ चालू करणें ; गती देणें . म्ह० आषाढी आणि सण हाकारी . हाकारा - पु . १ हाकाटा पहा . बोला आणि सण हाकारी हाकरा - पु . १ हाकाटा पहा . बोलावणें . नवखंडीचिया राया हाकारा केला । - संतराजीरूख १३ . ५ . २ दवंडी . ३ दरारा . ४ ( नगरी ) बोभाट . हाकालणें - उक्रि . हकालणें पहा . हाकाहाक , हाकाहाकी - स्त्री . १ अनेक हाकांचा मिळून झालेला आवाज , यानें त्याला , त्यानें याला याप्रमाणें हांक मारणें ; यामुळे झालेला गोंधळ . २ सर्वसामान्यसर्वत्र ओरड ; हाकाटी ; उदा० पावसाची - पिकाची - पाण्याची - हांकाटी , ३ बाजारांतील जिन्नसांची चढीची किंमत इ० किंवा जिन्नस संपल्यानें होणारी हांका मारण्याची अवस्था ; दुर्भिक्ष .

Related Words

हाक देणे   हाक कानीं न पडणें   हाक मारणे   हाक   चोराचा माल चोरीस गेला तर हाक ना बोंब   उलो   চিঞৰ   गाबज्रि   गाबज्रिनाय   आह्ने   बोलाइ   पुकार   पुकारना   آلَو   آلَو دُین   കൂവല്   పిలుపు   হাঁক   আটাহ পৰা   हाँक लगाना   உரக்கக்கூப்பிடு   ରଡ଼ିଛାଡ଼ି ଡାକିବା   పిలచడం   పిలుచు   হাঁক দেওয়া   ਹਾਕ ਮਾਰਨਾ   બૂમ પાડવી   ಕೂಗಿ ಕರೆ   उलो मारप   ഉറക്കെ വിളിക്കുക   हूतिः   ਆਵਾਜ਼   પોકાર   बोलाउनु   মতা   ଡାକିବା   ਬੁਲਾਉਣਾ   ಕರೆ   ডাকা   கூப்பிடு   બોલાવવું   ಕೂಗು   आह्वे   அழைப்பு   ଡାକ   साद घालणे   हाळी देणे   आवाज देणे   पुकारा करणे   कुगणें   गांवगाडा   पुकारा   हकाक   घरगाडा   आटास   भोंवडो   कोंकाटणें   हांक ऐकूं न येणें   हांक कानावर न जाणें   हांक देणें   हांक फोडणें   आरोळी बोंबा ठोकणें   गपागोष्टी   आजि आपइल्यारि फाड ओ म्हणता   बहाणें   भरदपट   हकाहाक   झरकन   तिहींताळी   कानाचा टप्पा   भरदवड   भरदौड   भरधूम   ललकारणे   या माझ्या कपाळावरच्या अक्षता पहा   कोणसा   हकाटा   हटकणे   घाइ   गाजणें   बोळके   षट्अंगुल   वळणे   हकाटणें   हकाटी   हकारा   हक्कार   आवाजी   भंगार   भरधांव   नावाडी   लेंढार   सटल   सटल्ली   हकारणें   आप्पा   उंचवटा   अळविणें   रे   हांक   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP