-
aḍadāṇḍa or aḍadāṇḍagā a Rude, rough, coarse, boisterous, blustrous, bullying.
-
वि. धसमुसळ्या ; धटिंगण ; दांडगा व अडाणी ; बेमुर्वत ; रानवट . [ अड्ड + दंड ]
-
a Rude, violent.
-
वि. दांडगा , दांडगेश्वर , धटिंगण , धष्टपुष्ट , धिप्पाड ;
Site Search
Input language: