|
पु. १ अन्न , घर , शरीर इ०कांस विशेष रुचि , शोभा इ० यावी म्हणून जे अनेक प्रकारचे उपचार , उपाय इ० करतात ते ; एखाद्या गोष्टीच्या पूर्णतेला लागणार्या साधनांची सिद्धता , संस्कार . २ अतिशय जपणूक ( बहुधा अव . प्रयोग ). जिवाचे सोपस्कार करणें , लावणें = नाजूकपर्णे वागविणें , हाताळणें ; आदरसत्कारानें वागविणें , कोड पुरविणें ).
|