Dictionaries | References

शेजार

   
Script: Devanagari

शेजार     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
śējāra m Neighborhood. 2 People of the neighborhood, neighbors.

शेजार     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Neighbourhood, Neighbours.

शेजार     

ना.  आसमंत , आसपास , जवळच राहणारे लोक , पडोसी

शेजार     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  लगतचे घर किंवा जागा   Ex. आमच्या घराच्या शेजारी एक देऊळ आहे
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmওচৰ
bdनसुंसे
benপাড়া
gujપડોશ
hinपड़ोस
kanಅಕ್ಕಪಕ್ಕ
kasہمساے گٔری
kokशेजारी
malഅയല്പക്കം
mniꯌꯨꯝꯂꯣꯟꯅꯕ
nepछिमेक
oriପଡ଼ିଶା
panਗੁਆਂਡ
sanप्रतिवेशम्
tamபக்கத்தில்
telఇరుగు పొరుగు
urdپڑوس , ہمسائیگی , قرب وجوار

शेजार     

 पु. १ पडोसीपणा ; निकटवर्तित्व ; लगतचे घर , जागा , आवार ; सामीप्य . २ शेजारी ; पडोसी ; लगतच्या घरांत राहणारा . [ शेज ]
०धर्म  पु. शेजार्‍यासंबंधी वागणुकीची रीत , पद्धति , नियम .
०पाजार  पु. शेजार ; जवळ वास्तव्य ; सामीप्य . [ शेजार द्वि ] शेजारी - पु . शेजारी राहणारा ; लगतच्या घरांतील मनुष्य ; पडोसी . शेजारीण - स्त्री . शेजार्‍याची बायको ; शेजारी राहणारी स्त्री . वाप्र . घेग शेजारणी वीख - स्वतःच्या प्रतिज्ञेप्रमाणे बोलण्याप्रमाणे वागणूक न घडलेल्या शेजारणीस टोचून बोलण्याचा वाप्र . शेजारीपाजारी - पु . १ सामान्यतः शेजारी ; शेजारच्या घरांत राहणारा . २ जवळपासचा मनुष्य ; आजूबाजूच्या लोकांस वापरावयाचा शब्द . शेजारी - क्रिवि . संनिध ; जवळ ; बाजूला ; लगत ; समीप . बा तूं बसत होतास मम शेजारी । मर्यादा रक्षीत होतास अंतरी । - नव २२ . १६४ . शेजारून - अ . जवळून . शेजिया - वि . जवळचा . की हा एथ असतुचि गेला । शेजिया गांवा । - ज्ञा ९ . ५२३ . शेजी - स्त्री . शेजारीण . म्ह - १ शेजीवी सरेना आणि घडीभर पडेना . २ शेजीने दिले बोट त्याने काय भरेल पोट . ३ शेजीने उसनं सवेच देणं . शेजी , शेजे - क्रिवि . जवळ ; समीप . तंव ते छाया सुशीतळ । शेजी सरोवर निर्मळ । - कथा २ . ४ . १०० . शेजुटणें - न . ( कों . ) विवाहप्रसंगी वरवधूंची शेज भरणे , त्यांनी सुपारी लपविणे , विडी तोडणें वगैरे विधीस म्हणतात . शेझार , शेझारी - शेजार - री पहा .

Related Words

शेजार   सवत पाहून श्रृंगार आणि शेजार पाहून संसार   आधींच गाढव आणि त्यांत उकीरड्याचा शेजार   मूर्खाचा बाजार आणि वेडयाचा शेजार   नसनखवडा आणि शेजार दवडा   वेडयांचा बाजार, खुळयांचा शेजार   शेसाळा शेसाळे, शेजार पिसाळे   शेसाळे शेसाळे, शेजार पिसाळे   neighbourhood   ওচৰ   ہمساے گٔری   छिमेक   प्रतिवेशम्   नसुंसे   पड़ोस   பக்கத்தில்   അയല്പക്കം   ପଡ଼ିଶା   ਗੁਆਂਡ   પડોશ   ಅಕ್ಕಪಕ್ಕ   locality   neck of the woods   neighborhood   vicinity   ఇరుగు పొరుగు   পাড়া   शेजारी   सान्निद्य   शेझार   शेझारी   शेसाळा   हमशाई   लवे लागणी   माझ्या नाहीं घरांत, शेजारीं धनसंक्रांत   नसनखवडा   सान्निध्य   सन्निधान   जावळी   संनिधान   जवारी   जव्हारी   शेज   घरोबा   जवार   संनिकर्ष   अधिवास   जवळ   आश्रय   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   foreign exchange   foreign exchange assets   foreign exchange ban   foreign exchange broker   foreign exchange business   foreign exchange control   foreign exchange crisis   foreign exchange dealer's association of india   foreign exchange liabilities   foreign exchange loans   foreign exchange market   foreign exchange rate   foreign exchange regulations   foreign exchange reserve   foreign exchange reserves   foreign exchange risk   foreign exchange transactions   foreign goods   foreign government   foreign henna   foreign importer   foreign income   foreign incorporated bank   foreign instrument   foreign investment   foreign judgment   foreign jurisdiction   foreign law   foreign loan   foreign mail   foreign market   foreign matter   foreign minister   foreign mission   foreign nationals of indian origin   foreignness   foreign object   foreign office   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP