Dictionaries | References

वागणूक

   
Script: Devanagari

वागणूक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Living or moving at, in, amongst; dealing, acting, or conversing with; existing and operating in the widest sense, lit. fig. See the verb.

वागणूक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Living or moving at, in. Dealing with.

वागणूक     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  विशिष्ट संदर्भाला अनुसरून होणारी वा केली जाणारी कृती   Ex. त्याची वागणूक फारच चांगली आहे./ तो मुलगा चांगल्या चालीचा आहे.
HYPONYMY:
सदाचरण ढोंगबाजी दुर्वर्तन फसवणूक लाड नम्रता भ्रष्टाचार शिष्टाचार उल्लंघन वाममार्ग औपचारिकता वेड खेळ अनुकरण रुढी मनमानी कारभार सक्ती श्रद्धांजली नीती सौजन्य मानापमान सौदा सद्वृत्ती
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वर्तन वर्तणूक व्यवहार आचरण वागणे चलन चाल
Wordnet:
asmব্যৱহাৰ
bdआखु
benব্যবহার
gujવ્યવહાર
hinव्यवहार
kanನಡವಳಿಕೆ
kasطور طریقہٕ
kokवागणुक
malപെരുമാറ്റം
mniꯂꯝꯆꯠ ꯁꯥꯖꯠ
nepव्यवहार
oriବ୍ୟବହାର
panਵਿਵਹਾਰ
tamநடத்தை
telవ్యవహారం
urdسلوک , برتاؤ , چال چلن , رنگ ڈھنگ , وضع قطع , طریقہ , طورطریقہ , رویہ , وطیرہ , سلیقہ

वागणूक     

 स्त्री. वर्तन ; राहणी ; व्यवहार ; चालचलणूक ; सामान्यतः स्थितिगति . वागणे - क्रि .
राहणे ; स्थितिगति ; अस्तित्व , चलनवलनदि व्यापार ; वर्तन ; व्यवहार ; संबंध असणे . येजा करणे वगैरे . करी तिरंदाजी वागूं नेदी राउताला । - ऐपो ८६ .
( मनांत कामक्रोधादि विकार ) घोळत असणे ; वाटणे ; चालू असणे . या नियमावर विचार करतां असे बुद्धिस वागूं लागले .
( ग्रंथ , पद्धति , तर्‍हा ; मत , चाल ) प्रचारांत , चालू . व्यवहारांत असणे .
( ना . ) प्रकृति नीट राहणे . वागायला निघणे - आजारी मनुष्य हिंडूफिरु लागणे . वागायचा - वि . नेहमी वापरावयाचा ; रोजच्या उपयोगांतला , धोडोतीचा . हा कागद वागायाचा , हा सनदेचा . वागदार - न . ( कु . ) ज्यांतून पुष्कळ येजा होते असे दार ; वापराचे दार .

Related Words

वागणूक   दिवसां वागणूक, रात्रीं करमणूक   देव तशी पूजा आणि संगत तशी वागणूक   वागणूक करणे   व्यवहार   वागणुक   طور طریقہٕ   व्यवहारः   പെരുമാറ്റം   ব্যৱহাৰ   ਵਿਵਹਾਰ   વ્યવહાર   వ్యవహారం   behave   आखु   நடத்தை   ব্যবহার   ବ୍ୟବହାର   ನಡವಳಿಕೆ   act   do   disorderly behaviour   preferential treatment   differential treatment   harsh treatment   बाष्कळ बोलणें, पुष्कळ खाणें   समयानुसार वर्तणूक   स्थितीरीती   amphoteric behaviour   during good behaviour   देखला धोंडा, घातला कपाळीं   fair and equitable treatment   घरांत मुरळया नाचविणें   जगानिराळी जगाबाहेरील चाल   अधर्माचरण   चालवळ   भैरोजळप   वेलीस दुःख नाहीं, वाळुकास दुःख नाहीं   good behaviour   लोकप्रवाह   ill-use   घेवंचें एक माप दिवंचे आनेक   सर्वांवर उपकार करा, साधी वृत्ति धरा, घर सौख्यानें भरा   गृहस्‍थी बाणा   गृहस्‍थी बेत   चार दिशा मोकळ्या होणें   तिटकरणी   तिटकारणी   ढेंग बघून पिढें, तोंड बघून विडा   ढेंग बघून पिढें, तोंड बघून विडे   काडिया घरांक आंगटे (चिंदी) माड   कायद्याविरूद्ध करणें, राजभय ये तेणें   उफार शेट्या   उलटा नांगर फिरणें   उलटी नांगर फिरणें   उलटें नांगर फिरणें   अर्धबाटे पाऊण मराठे   भुसंडा खेळ   मिजास बादशहाची, नांदणुक कैकाडयाची   नांव मोठें, पण लक्षण खोटें   शास्त्र (शास्त्रांत) सांगावयाचें आणि वस्त्रांत हगावयाचें   शास्त्र सांगे आणि चुलीशीं हगे   वागप   maltreatment   behavour   घराचा पायगुण   घरोघर मातीच्या चुली   जात कैकाड्याची, मिजास बादशहाची   आचारु   आटतीपरी   चोरटे चाळे   जसें शिक्षण, तसे लक्षण   ठोंगाई   ढुंगणाचें सोडून डोकीस गुंडाळणें   तटिये बागलाक पितळी बीग   उद्धटाई   उपचारीकताय   उघडीमर्‍हाटी   एकाच जिभेने साखर खाणें किंवा विष्टा खाणें   कुकर्मानें बाप फसला, ते पाहून मुलगा सुधारला   दातृत्वापेक्षां दया अधिक   दुर्वृत्ती   बोलण्याप्रमाणें कृति पाहिजे   भेदभाव करणे   येरे माझ्या मागल्‍या, ताककण्या चांगल्‍या   मनमानी कारभार   धार्‍यानें चालणें   धरी चांगली रीत रव, बहु मान जनीं पाव   नांव सगुणाबाई, पण करणी क्रव्यादेची   पांडव किती तर बाजल्याच्या खुरा इतके तीन आणि बोटें हातानें दाखवावयाचीं दोनच!   पांडव किती तर माच्याच्या खुरा इतके तीन आणि बोटें हातानें दाखवावयाचीं दोनच!   पाऊल ओळखणें, जाणणें, समजणें   राहाणी   शेजारचा शेन गोडः पण घरची म्हातारी दोडः   सच्चर्या   वरमाय बरी तर वर्‍हाडयांची सोय सारी   वशिलेबाजी   आधीं होती पतिव्रता, मग झाली मुसळदेवता   टोंगाई   रहाणी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP