Dictionaries | References

लोण

   { lōṇa }
Script: Devanagari

लोण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The name of a plant growing in salt marshes. 2 Saltness or saline matter in a soil.
from beyond the lines or ground-traces of this play; such earth betokening the winning of the game. v आण, ये, दे.

लोण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A term in the play आट्यापाट्या. Earth (as brought or run for) from beyond the lines or ground-traces of this play; such earth betokening the winning of the game.
  आण, ये, दे.

लोण     

 न. एक कापडाची जात . - मुंव्या १२३ .
 स्त्री. 
 न. आट्यापाट्यांच्या खेळांत सगळ्या पाट्यांतून निघून जाऊन पलीकडची थोडीशी माती परत आणणे ; किंवा अशी परत आणलेली माती . ( क्रि० आणणे ; येणे ; देणे ). अशी माती आणली म्हणजे डाव जिंकला असे समजण्यांत येते . [ सं . लवण ]
०बारगळणे   एखादा नियम उल्लंघिल्या कारणाने निरुपयोगी होणे किंवा फुकट जाणे . असा आजपर्यंत कोणी राज्यकर्त्याने किंवा शास्त्रकाराने कायदा किंवा कानू केलेला आठवत नाही की अमुक एक विषयास अमुक अमुकच पृष्ठे लागावी . ती शास्त्रोक्त मर्यादा उल्लंघिली की लोण बारगळले . - चिपळूणकर . मागून आलेले लोण पुढे पोंचविणे ( आट्यापाट्यांच्या खेळांत एखादा गडी सगळ्या पाट्यांतून पार जाऊन परत येण्यास निघाला म्हणजे तो लोण घेऊन येऊं लागला असे म्हणतात . हे लोण तो वाटेंतील गड्यांस शिवून देतो . यावरुन ) मागून आलेली चाल पुढे चालविणे . जे आपले आचार विचारांच्या कसोटीला लावीत नाहीत ते गाढ विश्वास श्रृंखलांनी निगडीत ज्ञाल्यामुळे मागून आलेले लोण डोळे मिटून पोंचविणे एवढेच आपले कर्तव्य समजतात . - आगरकर . लोणपाट्या ( स्त्रीअव .); लोणपट , लोणपाट न .
खार्‍या पाण्याच्या आश्रयाने खाडी इ० च्या कांठी रुजणारे एक प्रकारचे गवत .
लवण ; मीठ . लाविल्या लोण न लगे ज्यासी । लोणलक्षण त्या काय पहासी । ते तंव नाणावे पंक्तीसी । चबी त्यासी पै नाही । - एरुस्व १८ . ४८ .
आट्यापाट्या ; मृदंगपाट्या .
जमिनींतील क्षाराचा अंश .
( फक्त शेवटचा शब्द ) खेळांतील सरशी ; जय .
सिंध प्रांतांतील उमरकोट व शहाबंदर येथील एका विशिष्ट झाडाच्या राखेपासून तयार केलेला पापडखार .
( ल . ) उतारा ; ओंवाळणी . [ सं . लवण ; प्रा . लोण ; गु . लुण ; सिं . लुणु ; पं . लूण ]
०उतरणे   दृष्ट काढणे ; मीठ मोहर्‍या ओंवाळून काढणे . तुम्हां निद्रा मज आज्ञा ते स्वभावे । उतरुनी जिवे जाइन लोण । - तुगा ४३७ .
०करणे   ओंवाळणे ; ओंवाळून टांकणे . सकल तीर्थाचिये धुरे । जिये का मातापितरे । तयां सेवेसि कीर शरीरे । लोण कीजे । - ज्ञा १७ . २०७ .

लोण     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
लोण   in comp. for लवण.

लोण     

लोण [lōṇa]   See लवण.

Related Words

लोण करणें   मागून आलेलें लोण पुढें पोचविणें   लोण उतरणें   लोण   मागून आलेलें लोण पुढें पोंचविणें   लोण बारगळणें   पादे लोण   लोण बगळा   पेंड पोहोचणें   पिछेसे आई, आगे गई   मागाहून   माघून   कचोला   मागून   कचोरा   पेण पोचविणें   लोणकढा   लोणट   इटीमिटी   बारगळ   कचोरी   सांडरू   मीठ   चाक   शरीर   तोंड   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   foreign exchange   foreign exchange assets   foreign exchange ban   foreign exchange broker   foreign exchange business   foreign exchange control   foreign exchange crisis   foreign exchange dealer's association of india   foreign exchange liabilities   foreign exchange loans   foreign exchange market   foreign exchange rate   foreign exchange regulations   foreign exchange reserve   foreign exchange reserves   foreign exchange risk   foreign exchange transactions   foreign goods   foreign government   foreign henna   foreign importer   foreign income   foreign incorporated bank   foreign instrument   foreign investment   foreign judgment   foreign jurisdiction   foreign law   foreign loan   foreign mail   foreign market   foreign matter   foreign minister   foreign mission   foreign nationals of indian origin   foreignness   foreign object   foreign office   foreign owned brokerage   foreign parties   foreign periodical   foreign policy   foreign port   foreign possessions   foreign post office   foreign public debt office   foreign publid debt   foreign remittance   foreign ruler   foreign section   foreign securities   foreign service   foreign state   foreign tariff schedule   foreign tourist   foreign trade   foreign trade multiplier   foreign trade policy   foreign trade register   foreign trade zone   foreign travel scheme   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP