Dictionaries | References

लाळ

   
Script: Devanagari

लाळ     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  तोंडांतल्यान येवपी पातळ बुळबुळीत थुकी   Ex. आवय परतून-परतून भुरग्याच्या तोंडांतल्यान येवपी लाळ पुसता
HOLO MEMBER COLLECTION:
लाळग्रंथी
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmলালটি
benশ্লেষ্মা
gujલાળ
hinलार
kanಜೊಲ್ಲು ಜ್ವಲ್ಲು
malഉമിനീര്‍
marलाळ
mniꯊꯣꯛꯂꯛꯄ꯭ꯇꯤꯟ
oriଲାଳ
panਲਾਲ
sanलाला
tamஉமிழ்நீர்
telజొల్లు
urdلعاب دہن , لار , تھوک
noun  पशुंचो एक रोग   Ex. गायेक लाळ जाला
ONTOLOGY:
रोग (Disease)शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
benরাল
gujરાલ
kasرال
malരോല
marलाळ
oriରାଳରୋଗ
urdرال

लाळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To solace one's self under the omission of honors &c. due or expected, by determinedly holding the assurance that they will yet be rendered.
; a fine splinter in general; esp. as lodging in, or with reference to lodgment in, the flesh. v शिर, राह, काढ. Also the very extremity of the dart of a scorpion.

लाळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Saliva, spittle; slaver. A disease incidental to cattle.
$लाळ गळणें Have flowing affection (towards), hold intimate friendship with.
लाळ घोंटणें   Slaver; lick one's chaps; to have one's mouth watering (on expectation of something nice)
लाळेनें चणे भिजवून खाणें   (To eat grams moistened only with one's own saliva). To solace one's self under the omission of honours &c. due or expected, by determinedly holding the assurance that they will yet be rendered.

लाळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  पचनास साहाय्यकारी होणारा तोंडात स्रवणारा द्रव   Ex. बाळाची लाळ सारखी गळत असते.
HOLO MEMBER COLLECTION:
लाळग्रंथी
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmলালটি
benশ্লেষ্মা
gujલાળ
hinलार
kanಜೊಲ್ಲು ಜ್ವಲ್ಲು
kokलाळ
malഉമിനീര്‍
mniꯊꯣꯛꯂꯛꯄ꯭ꯇꯤꯟ
oriଲାଳ
panਲਾਲ
sanलाला
tamஉமிழ்நீர்
telజొల్లు
urdلعاب دہن , لار , تھوک
noun  जनावरांना होणारा एक रोग   Ex. लाळ ह्या रोगात जनावराच्या तोंडातून लाळ गळते.
ONTOLOGY:
रोग (Disease)शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
लाळे
Wordnet:
benরাল
gujરાલ
kasرال
malരോല
oriରାଳରୋଗ
urdرال

लाळ     

 स्त्री. 
 स्त्री. 
काट्याचे बारीक टोंक ; कूस ; तूस ( धान्याचे ). ( क्रि० शिरणे ; राहणे ; काढणे ).
मुखरस ; तोंडाला सुटणारे पाणी ; खाण्याचा पदार्थ तोंडांत घालून चर्वण करीत असतां तो घशाखाली उतरण्यासाठी व पचनास मदत होण्यासाठी मिश्रणाचा स्वाभाविक पदार्थ .
जनावरांना होनारा एक रोग . याचेमुळे त्यांच्या तोंडातून लाळ किंवा पाणी गळते व कित्येक वेळां त्यांच्या खुरांतून पाणी वाहूं लागून ते सडूं लागतात . ( क्रि० येणे ; जाणे ) [ सं . लाला ] ( वाप्र . )
विंचवाच्या नांगीचे टोंक .
०उठणे   तोंडास पाणी सुटणे . परी अमृताही उठी लाळ । - अमृ १० . २० .
०गळणे   ( ल . ) दृढ स्नेहमैत्री असणे . काय त्या दोघांची लाळ गळती .
०गाळणे   अतोनात किंवा फाजील स्तुति करणे . राजांच्या पदरी लाळ गाळणारे पुष्कळ असतात .
०घोटणे   
तोंडला पाणी सुटणे ; अभिलाष धरणे . देखुनी तुझे रुप वेडावले भूप । अंतरी घोटिती लाळा । - मध्व ३४ ; - ह ३४ . ७ .
लांगूलचालन करणे . विश्वामित्राने मेनकेपुढे लाळ घोटावी ? - नारुकु ३ . ४७ . लाळेने चणे भिजवून खाणे - ( आपल्याच लाळेने चणे भिजवून खाणे ) मिळावयाचा अगर मिळणार अशी खात्री असलेला योग्य मान वगैरे मिळाला नसतांहि पुढे अद्याप मिळेल अशा आशेवर स्वतःचे समाधान मानून घेणे . लाळणे - अक्रि .
लाळ गाळणे ; लाळ पाझरणे .
लाळ गळण्याच्या विकाराने युक्त होणे . लाळीलाळेरे - स्त्रीन . लहान मुलांच्या तोंडातून गळणारी लाळ धरण्यासाठी गळ्यांत अडकविलेला कापडाचा अगर रबराचा तुकडा . लाळे - न . जनावरास होणारा एक रोग . लाळ्यो - पु . ( कों . ) सारखी लाळ गाळणारा मनुष्य .

Related Words

लाळ   लाळ उठणें   लाळ गळणें   लाळ गाळणें   लाळ घोटणें   ରାଳରୋଗ   রাল   ਰਾਲ   રાલ   രോല   رال   राल   ಜೊಲ್ಲು ಜ್ವಲ್ಲು   खदै   लार   ഉമിനീര്‍   உமிழ்நீர்   ଲାଳ   লালটি   લાળ   लाला   జొల్లు   لال   শ্লেষ্মা   ਲਾਲ   salivation juice   ranula   foot and mouth disease   जोल्ल   लघळपणा   saliva   लाळग्रंथी   मौडा तोण्णांतुल्ली लाव लेंवप   निथू   पडू   उदक सुटप   अवजिह्वी ग्रंथी   पडया   लाळे   आवंढा   (जिभेला)पाणी सुटणें   जळंबट   लाळेनें चणे गोड करावे   लाळेनें चणे भिजवून खावेत   थैबड   बाहेरच्या देवांना टिळेगोळे, आणि घरच्या देवांवर हगती कावळे   लळलळ   लळलळां   सरकी   बरबरणें   चाई   रोस   घुरमळणें   खारी   २५   जीभ   तोंड   मुख      હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   foreign exchange   foreign exchange assets   foreign exchange ban   foreign exchange broker   foreign exchange business   foreign exchange control   foreign exchange crisis   foreign exchange dealer's association of india   foreign exchange liabilities   foreign exchange loans   foreign exchange market   foreign exchange rate   foreign exchange regulations   foreign exchange reserve   foreign exchange reserves   foreign exchange risk   foreign exchange transactions   foreign goods   foreign government   foreign henna   foreign importer   foreign income   foreign incorporated bank   foreign instrument   foreign investment   foreign judgment   foreign jurisdiction   foreign law   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP