Dictionaries | References ल लाच Script: Devanagari See also: लांच Meaning Related Words लाच मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आमिष , प्रलोभन , मधाचे बोट , लालूच , लुभावण . लाच मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun काम करून घेण्यासाठी किंवा त्यात विघ्न आणू नये म्हणून एखाद्याला गुप्तपणे दिलेले द्रव्य Ex. लाच घेणे वा देणे गुन्हा आहे ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmঘোচ bdघुस benঘুষ gujલાંચ hinरिश्वत kanಲಂಚ kasکوٚژھ kokलांच malകൈക്കൂലി mniꯋꯥꯅꯣꯝꯁꯦꯜ oriଲାଞ୍ଚ panਰਿਸ਼ਵਤ tamலஞ்சம் telలంచం. urdرشوت , ناجائز نذرانہ , گھونس See : लालूच लाच महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री .आपले काम करुन घेण्यासाठी किंवा आपल्या कामांत विघ्न आणूं नये म्हणून एखाद्याला गुप्तपणे दिलेले द्रव्य इ० ; भाड . ( क्रि०देणे ; भरणे ). परी परमात्मया चक्रवर्ती । उगाणिती जंव हाती । तंव लांचु न घेता धृती । धरिजती जिया । - ज्ञा १८ . ७४३ . तुका म्हणे जैसी लांचासाठी गाही । देती परि नाही ठावी वस्तु । - तुगा .कुमार्ग . [ प्रा . लंचा ; का . लंच ; गु . लंचा ] म्ह० लाचलुचपत दक्षणा आणि घेई जे तत्क्षणा .०कर वि. लाचखाऊ . ऐसिया पैजा महेशा । पांघुरणे दाही दिशा । लांचकरु म्हणोनि कोळसा । कामु केला । - ज्ञा १३ . २५ .०खाऊ खोर वि . भाडखाऊ ; काम करुन देण्याबद्दल अयोग्य रीतीने पैसे खाणारा .०रुष्वत लांच . हे लांचरुष्वत खाणारे नाहीत . - विक्षिप्त . १ . १४१ . [ लांच + अर . रिश्वत ]०लुचपत लूच स्त्री . लांच इ० ( व्यापकार्थी ); अप्रामाणिकपणाने दिले घेतलेले द्रव्य ; अयोग्य , गैरवाजवी बक्षीस . Related Words लाच घेणे लाच खाणे लाच देणे लाच लाच दिवप bribe ঘোচ ঘুষ घुस रिश्वत کوٚژھ ଲାଞ୍ଚ లంచం ਰਿਸ਼ਵਤ ಲಂಚ grease one's palms buy ঘুষ খাওয়ানো अपप्रदानम् थेथि हो लांच പണം നൽകുക കൈക്കൂലി லஞ்சம் லஞ்சம் கொடு ଲାଞ୍ଚଦେବା లంచంఇచ్చు લાંચ ಲಂಚ ಕೊಡು ചുമത്തുക ਖਵਾਉਣਾ લાંચ આપવી payoff खावोवप corrupt खिलाना brible side payment खाना grafter offer of bribe पैसे खाणे लांच देणे प्रस्ताव मांडप हातांत हात घालणें सर्कल इन्स्पेक्टर खिसा भरणें बँक कर्मचारी देऊ करणे लाचखोरी खाऊं जाणे, तो पचवूं जाणे pay off कर अधिकारी फुसलावणे धा कोटी जगजाहीर घशाखालीं उतरणें हात धरणें ज्याची नीति सुरेख, त्याच्या तोंडी राख, पण ज्याची नीति खोटी त्याच्या तोंडी तूप रोटी निंदनीय चिरिमिरी corruption कारकुनास अवदान व भटास कुदान कारकुनास अवदान व भटास महादान दहा कोटी कसालत कारावास बंदखण प्रलोभन लालची graft खाणे जकात आळ अनन्य दक्षिणा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी foreign exchange foreign exchange assets foreign exchange ban foreign exchange broker foreign exchange business foreign exchange control foreign exchange crisis foreign exchange dealer's association of india foreign exchange liabilities foreign exchange loans foreign exchange market Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP