Dictionaries | References र रकम Script: Devanagari See also: रक्कम Meaning Related Words रकम हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : धन राशि रकम A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . And रक- मेस येणें To come up to a good amount. 2 To come into calculation; to be reduced to a definite estimate;-used of a trade, and, thence, of any transaction, occurrence, or person. रकम Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f an item. A sum. An appointed quantity. रकम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. हिशोबाची बाब ; कलम ; गोष्ट ; अंकराशि .खूण ; चिन्ह ; हस्ताक्षर ; लेख .( व . ) जात ; प्रकार ; तर्हा .चीजवस्त ; डाग ; दागिना . चांदीच्या रकमा एकशेर आदपाव वजनाच्या ... - विक्षिप्त १ . ११ .विशिष्ट द्रव्यसंख्या ; परिमित द्रव्य ; ऐवज .पोटगी ; भत्ता ; खर्ची .कोणत्याहि पदार्थाचें विशिष्ट प्रमाण .तह , ठराव , करार वगैरेचें कलम . - पया ३२० . [ अर . रक्म ] रकमेस आणणें - मोठा ऐवज करणें ; किंमतदार बनविणें ; वस्तु फायदेशीर करणें . रकमेस येणें -किंमतवान होणें ; मूल्यवान होणें .( ल . ) जेर येणें . तो इतका उद्दाम घोडा होता पण त्या चाबुकस्वाराचे हातीं जातांच दोन दिवसांत रकमेस आला .हिशेबांत धरण्याइतकी किंमत येणें ; व्यापार , देवघेव , अगर व्यवहार वगैरेची किंमत निश्चित होणें ; मूल ठरविण्याइतकें निश्चित स्वरुप प्राप्त होणें .०पात स्त्री. दागदागिने . शिरसाळकर व वालूजी हुजर्या हे माझे घरी जाऊन माझी रकमपात घेऊग गेले - विक्षिप्त २ . ७९ .०बंद वार - क्रिवि . एकेक बाब घेऊन ; कलमवार ; अंशाअंशानें . रकमाला - पु .बाबींची , जिनसांची यादी ; वस्तूंचा हिशेब .जमाबंदी ; जमीनमहसूलाचें हिशेबपत्र ; राजलेख . - राव्य ९ . २५ . रकमी - वि .ठराविक ; निश्चित ; कायम ( जमाबंदी ).कलमी . रकमेरकमेचा - वि . ( ना . ) तर्हेतर्हेचा . रकम नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : धन राशि Related Words शिल्लक रकम उरलेली रकम सुरक्षा रकम डूबी रकम रकम amount ऋणशेषः بَقایہ பழையபாக்கி ଦେଣା દેણું amount of money sum of money बक़ाया మిగులు due বকেয়া रहल കുടിശ്ശിക ಬಾಕಿ sum ਬਕਾਇਆ दाहार बाकी amount commuted nominal amount deposit money cover money amount deposited आयइ आयनमइमूम amount due gross amount written off as irrecoverable बाकी ओढणें भरुन पावणें amount realised idle balance purchase money balance due थोकबंद थोकविकरी व्याजास सोकला, ऐनास मुकला उचलून देणें एकरकम नगन हाथधुलाई भरुन येणें दखलबाद वर येणें हाथ देखना इनामी अवाधि एकरकमी बकाया रहीत वसूल करणे आइन वापस शिल्लक बीमा ताळेबंदजमा ताळेबंदीजमा कर्जाऊ बिजली का बिल भारी भरकम नकास नेचरल ललचाना लोभ्याउनु payment ठाम ठोक मेहेर परिदान शिलक गुजारती आयन भेंडा मेहर शिलख शिस्त सूट सहल गुजारत तसर इरसाल अमर्याद एकबेरजी थोक धनादेश रहना सोड उचापत बिल भोंगळ भोंगळा महिना दखल निवळ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP