Dictionaries | References म मोडा Script: Devanagari Meaning Related Words मोडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 chair. मोडा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Prevention; prevented state; a break. मोडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला पाय ठेवण्याकरिता असलेली चार पायांची छोटी वस्तू Ex. खुर्चीवर बसताच तिने मोड्यावर पाय ठेवले. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:पायदानWordnet:hinपावदान kasپایہٕ دان , فُٹ رٮ۪سٹہٕ kokबांकीन tamபாதபீடம் urdپاؤں دان , پائےدان मोडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. हरकत ; विघ्न ; अडथळा ; नको म्हणणें ; नकार देणें ; मनाई करणें ; कांहीं एक कार्य होऊं न देण्याविषयीं केलेला प्रतिबंधक व्यापार .अशा व्यापारानें कार्याची झालेली कुंठितावस्था ; खोळंबा ; हरकत केलेली , मोडता घातलेली स्थिति . पर्जन्यानें चार दिवस आंवजेचा मोडा केला .पाठ नसलेली खुर्ची ; घोडी .गुरांचा व शेतकामाचा सुटीचा दिवस .( मल्लविद्या ) आपल्या मानेवर जोडीदारानें हात ठेविला असतां आपल्या बाहेरच्या हातानें मानेवर ठेविलेल्या जोडीदाराच्या हाताचा पंजा धरुन तो मुरगळून जोडीदारास चीत करणें .घडवंची . [ मोडणें ] मोडा , मोडता घालणें - क्रि . अडथळा करणें ; विघ्न आणणें ; हरकत येणें . भोपाळावर स्वारी करण्याच्या राघोजीच्या बेताला इंग्लिशांनीं मोडता घातला . - विवि ८ . ७ . १३९ .०कुंद पु. एक प्रकारचा रोग ; आळस .०खा पु. ( कु . ) जेथून दोन रस्ते फुटतात तें स्थळ .०वणी स्त्री. गळाठून जाणें ; हतबल होणें ; कमजोर होणें ; अग मोडून येणें ; कसकंसणें . [ मोडावणें ] मोडावणें अक्रि . थकणें ; दमणें ; मोडकळीस येणें ; कोसळणें ; श्रम , दुखणें यांमुळें ग्लानि येणें . मोडावला जाणो निकुंभ । उठावला वज्रनाभ । मग पाठीसि घातला सांब । मदन वीरे । - कथा १ . १३ . ६३ .देहस्मृति नाहींशी होणें . राया हें बोलतां विस्मित होये । तेणेंचि मोडावला ठाये । - ज्ञा १८ . १६१३ .वाढ खुंटणें किंवा थांबणें . [ मोडणें ] Related Words श्रीमंताचा आला गाडा नि गरिबाच्या वाटा मोडा मोडा अडाण्याला आला गाडा वाटेवरच्या वेशी मोडा विहिरी काढा मोठयाचा आला गाडा, गरिबाच्या झोंपडया मोडा मोडा घालणें देखला वडा, उपास मोडा பாதபீடம் बांकीन చెప్పులసౌకర్యం ପାଦାନୀ आथिं दोनग्रा ഫുട്ട് റെസ്റ്റ് पावदान पाउदान পাদানি પાવદાન ਪਾਏਦਾਨ येयां बिबा बाधणें नडणे पायदान बिब्बा पराजय अडाणी बिबवा देखणे नागा कांठ का काडी હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी foreign exchange foreign exchange assets foreign exchange ban foreign exchange broker foreign exchange business foreign exchange control foreign exchange crisis foreign exchange dealer's association of india foreign exchange liabilities foreign exchange loans foreign exchange market foreign exchange rate foreign exchange regulations foreign exchange reserve foreign exchange reserves foreign exchange risk foreign exchange transactions foreign goods foreign government foreign henna foreign importer foreign income foreign incorporated bank foreign instrument foreign investment foreign judgment foreign jurisdiction foreign law foreign loan foreign mail foreign market foreign matter foreign minister foreign mission foreign nationals of indian origin foreignness foreign object foreign office foreign owned brokerage foreign parties foreign periodical foreign policy foreign port foreign possessions foreign post office foreign public debt office foreign publid debt foreign remittance foreign ruler foreign section foreign securities foreign service foreign state foreign tariff schedule foreign tourist foreign trade Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP