Dictionaries | References

मोठी

   
Script: Devanagari

मोठी     

वि.  थोरली .
०घोळ  स्त्री. रस्त्याची वांकण .
०माय  स्त्री. ( व . ) आजी . मोठी माय मेली .
०होणें   क्रि . ( कु . ) नहाण येणें . मोठें वि . थोरलें ; लहान नाहीं तें ; स्थूल ( शरीर ); ( ज्ञानानें , वयानें , धनानें ) अधिक .
०पोट  न. ( ल . ) अंतःकरणाचें औदार्य ; दया , क्षमा करणें . ( क्रि० असणें ).
०शहाणे   ( निंदार्थी ) अतिमूर्ख . आपण मोठे शहाणे अहात . मोठ्ठा जात वि . ( व . ) फार मोठा ; खूप मोठा . - रणगर्जना १७ . ९ . २८ .

Related Words

मोठी रजा   मोठी चाळणी   मोठी मान करणें   मोठी विलायची   मोठी सुट्टी   दादल्यापरीस बाईल मोठी, मुसळ घेऊन लागे पाठी   एक तवेकी रोटी, क्या छोटी कया मोठी   मिजास मोठी, कपाळीं तांवटाची रोटी   मूर्ति लहान पण कीर्ति मोठी   मोठी   घोवापरस बाय मोठी, आनी काणण घेवन लागली फाटी   हिकमत केली मोठी आणि धोरपड आली कंठीं   सोन्यापेक्षां घडणावळच मोठी   गांडीला नाहीं लंगोटी, गांवांत प्रतिष्‍ठा मोठी   जिभेला नाहीं हाड, बोलण्यांत मोठी द्वाड   छाती मोठी करणें   ठेवितां मोठी चूल घरीं, पिशवी लहान करी   डोई मोठी, अक्‍कल थोटी   काम थोडें, बोभाट मोठी   कला ही प्रकृतीपेक्षां मोठी आहे   भक्तीवीण मुक्ति खोटी, आणि शक्तीवीण युक्ति मोठी   मिजास मोठी, खर्ची थोडी   मूर्ख मोठी कल्पना करी, अल्प प्राप्त होय तरी   मोठयाची मोठी इच्छा   मोठी अडेरी   मोठी काळटेटी   मोठी कुबडी ढोकरी   मोठी घोळ   मोठी चूल पिशवी रिकामी करी   मोठी जाऊ   मोठी दाबुर्ली   मोठी नाव   मोठी बोली रायाची, भिक्षा मागून खायची   मोठी माय मावली, घरीं नाहीं चावली   मोठी माय मावली, घरीं नाहीं पावली   प्रीति जी दुज्यावरि मोठी, ती सर्वहि आपुलेसाठीं।   दृष्टि मोठी, पोट लहान   निराशेची दूर दृष्टि, आशेची हाव मोठी   कोणी देतां मोठी आशा, त्‍याची धरावी निराशा   लक्ष्मीची मोठी बहीण   रीत भात मोठी, ऐकतो लोकाच्या कानगोष्टी   रोकड गांठीं, इजत मोठी   वात मोठी करणे   विद्या मोठी, बुद्धि खोटी   विद्या (शास्त्र) मोठी आहे, जगणें थोडें आहे   शहराची आग छोटी, पोटाची आग मोठी   समेट ही एक मोठी सिद्धि आहे   पवित्रकः   بٔڑ چھٲنۍ   ચાળણો   hat   cardamum   chapeau   জেশাহু   बिजावजालि गेदेर   बड़ी इलायची   देवृजाया   पृथ्विका   व्हडली जाव   جیٹھانی   دٕرٕکاکٕنۍ   ഭർത്താവിന്റെ മൂത്ത സഹോദരന്റെ ഭാര്യ   بڑی الائچی   ஓப்படியாள். ஓரக்கத்தி   பெரிய ஏலக்காய்   పెద్దతోడికోడలు   పెద్దయాలకలు   বড় এলাচ   বড়ো যা   ବଡ଼ ଅଳେଇଚ   ବଡ଼ ଯାଆ   ਜਠਾਣੀ   ਵੱਡੀ ਇਲਾਚੀ   જેઠાણી   મોટી ઇલાયચી   ಬೀಳುವುದು   जेठानी   ದೀರ್ಘ ರಜೆ   ಯಾಲಕ್ಕಿ ಗಿಡ   দীঘলীয়া ছুটী   गोलाव सुथि   झरना   दीर्घ रजा   दीर्घावकाशः   लंबी छुट्टी   زیٖٹھ چُھٹی   ദീര്‍ഘകാല അവധി   நீண்ட விடுமுறை   ଲମ୍ବାଛୁଟି   దీర్ఘకాలికసెలవు   লম্বা ছুটি   ਝਰਨਾ   ਲੰਬੀ ਛੁੱਟੀ   લાંબી રજા   മുറം   চালনি   ഏലയ്ക്ക   ଝରଣା   ಓರಗಿತ್ತಿ   cardamom   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP