Dictionaries | References

मूळ

   
Script: Devanagari

मूळ     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  वनस्पतींक उदक आनी आहार मेळोवन दिवपी तांचो जमनी भितर आशिल्लो भाग   Ex. आयुर्वेदांत जायत्या तरांच्या मुळांचो उपेग करतात
HOLO COMPONENT OBJECT:
झाड
HYPONYMY:
ज्येश्ठमध पारंब्यो गांठींचीं मुळां खस उसामूळ कमळामूळ मूळ पाळ आलें
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पाळ
Wordnet:
asmশিপা
gujમૂળ
hinजड़
kanಬೇರು
kasموٗل , جَڑ
malവേരു്.
marमूळ
mniꯃꯔꯥ
nepजरा
oriମୂଳ
panਜੜ੍ਹ
sanमूलम्
tamவேர்
telవేరు
urdجڑ , بیخ , بنیاد , اصل , سور
noun  खंयचेय वस्तूचो वा कामाचो सुरवातीचो भाग   Ex. आमकां हे भानगडीच्या मुळाक वच्चें पडटलें/ गोंयचे काणयेचें मूळ लोककाणयेंत मेळटा
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
उगम सुरवात
Wordnet:
gujમૂળ
kanಮೂಲ
kasبُنیاد
malഅടിസ്ഥാനം
panਜੜ.ਮੂਲ
sanअधोभागः
urdبنیاد , جڑ , اصل
adjective  कोणाचोय अणकार, नकल वा आदार हांचेर नाशिल्लें पूण आपले उद्भावनेन तयार जालां अशें   Ex. ही म्हजी मूळ रचणूक
MODIFIES NOUN:
कृती
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmমৌলিক
bdगुबै
benমৌলিক
gujમૌલિક
hinमौलिक
kanಸ್ವರಚಿತ
kasپَنٕنۍ
malസ്വന്തമായി രചിച്ച
marस्वरचित
nepमौलिक
oriମୌଳିକ
panਮੌਲਿਕ
sanस्वयङ्कल्पित
tamஆரம்ப
telమౌలికమైన.
urdبنیادی , اصل , خود کا , خود تخلیق شدہ
noun  गर आशिल्लें आनी तंतूं बगरचीं मुळां   Ex. पुर्विल्ल्या काळार रुशी मुनी मुळां, फळां, बी खावन रावताले
HYPONYMY:
कांदो बटाट सुरण गाजर मुळो लसूण बीट कणंग माडी गड्डो मायनमूळ पिंडालू रानबटाट कारांदो
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कोन
Wordnet:
asmকন্দ
bdबेदर
gujકંદ
hinकंद
kanಗೆಡ್ಡೆ ಗೆಣಸು
kasموٚنٛڈ
malകിഴങ്ങ്
marकंद
mniꯃꯔꯥ
oriକନ୍ଦ
panਕੰਦ
sanकन्दमूलम्
tamகிழங்கு
telదుంపలు
urdقند
noun  रुखांच्या मुळांतल्यान येवपी बारीक सूत   Ex. गांवांनी मुळांचो उपेग जळोवाच्या रुपान करतात
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सूत
Wordnet:
benঝুড়ি
gujજટા
hinजटा
malചെറു വേരുകള്
oriଚେରମୂଳ
telకొబ్బరిపీచు
urdجٹا , برگد کی ڈارھی
noun  सत्तावीस नक्षत्रां मदलें एकोणिसावें नक्षत्र   Ex. भुरग्याच्या जल्मा वेळार चंद्राचें मूळ नक्षत्रांत आसप बरें मानिनात
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मूळ नक्षत्र
Wordnet:
benমূল নক্ষত্র
gujમૂલ
kanಮೂಲ
kasموٗل تارک مَنڑَل
malമൂലംനക്ഷത്രം
oriମୂଳା
panਮੁੱਲ
sanमूलं
tamமூல நட்சத்திரம்
telపూర్వాషాడ
urdمول , مول نکشتر , ملا
noun  मूळ कारण   Ex. प्रस्नाच्या मुळाचेर नदर दवरून जाप सोदूंक जाय
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasوجہہ
malകാരണം
mniꯃꯔꯝꯗ
urdعلت اساسی , سبب اصلی , وجہ حقیقی
noun  जंय तुमी तिगून आसात आनी जंय सावन उद्देशांची सुरवात आनी समाप्ती जाता अशी सुवात   Ex. हांव म्हज्या मुळा पसून केन्नाच पयस वचूंक ना
ONTOLOGY:
स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benবুনিয়াদ
hinबुनियाद
oriବଡ଼ପଣ
panਬੁਨਿਆਦ
urdبنیاد , گھر , بیس , ہوم
See : आदार, थळावें, पाळ, आधार-स्तंभ

मूळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
See मूल in all the significations but that of Child. 2 A person sent to summon a newly-married boy or girl to the parental mansion, to the house of the father-in-law &c.: also a person sent to summon the bridegroom to the wedding: also a messenger, more generally, sent to bring a person.

मूळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Root; origin. Principal. The principle. A messenger, more generally, sent to bring a person.
मुळावर येणें-बसणें   Be the cause of destruction to.
मूळ खणणें   To destroy utterly.

मूळ     

ना.  आरंभ , उगम , उत्पत्ती , सुरवात .

मूळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  ज्याद्वारे वनस्पतींना अन्न व पाण्याचा पुरवठा होतो, तो त्यांचा जमिनीखालचा भाग   Ex. अनेक झाडांचे मूळ खाद्यपदार्थ म्हणून वापरतात.
HOLO COMPONENT OBJECT:
झाड
HYPONYMY:
गाठीयुक्त मूळ वाळा ज्येष्ठीमध वेखंड रिंगणमूळ आले कंद पारंबी पिंपळमूळ ऊसाचे मूळ कमळकंद मुळी जटामासी
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मुळी पाळ
Wordnet:
asmশিপা
gujમૂળ
hinजड़
kanಬೇರು
kasموٗل , جَڑ
kokमूळ
malവേരു്.
mniꯃꯔꯥ
nepजरा
oriମୂଳ
panਜੜ੍ਹ
sanमूलम्
tamவேர்
telవేరు
urdجڑ , بیخ , بنیاد , اصل , سور
noun  सत्तावीस नक्षत्रांपैकी एकोणिसावे नक्षत्र   Ex. मूळ नक्षत्रात अकरा तारका आहेत
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
Wordnet:
benমূল নক্ষত্র
gujમૂલ
kanಮೂಲ
kasموٗل تارک مَنڑَل
malമൂലംനക്ഷത്രം
oriମୂଳା
panਮੁੱਲ
sanमूलं
tamமூல நட்சத்திரம்
telపూర్వాషాడ
urdمول , مول نکشتر , ملا
noun  चंद्र मूळ नक्षत्रात असतो तो कालावधी   Ex. मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाच्या रक्षणासाठी शांती करावी लागते.
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benমূল নক্ষত্র
gujમૂળ
hinमूल
kanಮೂಲ
kokमूळ नक्षत्र
malമൂലം നക്ഷത്രം
oriମୂଳା ନକ୍ଷତ୍ର
sanमूलम्
telమూలానక్షత్రం
urdمول نچھتر , مول
noun  एखाद्या गोष्टीच्या उत्पत्तीचे कारण   Ex. ह्या गोष्टीच्या मूळाशी जावे लागेल.
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujમૂળ
kanಮೂಲ
kasبُنیاد
kokमूळ
malഅടിസ്ഥാനം
panਜੜ.ਮੂਲ
sanअधोभागः
urdبنیاد , جڑ , اصل
noun  मूळ कारण   Ex. समस्येच्या मूळावर लक्ष देऊन उपाय शोधा.
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasوجہہ
malകാരണം
mniꯃꯔꯝꯗ
urdعلت اساسی , سبب اصلی , وجہ حقیقی
adjective  जो तिथेच उत्पन्न झालेला किंवा जन्मलेला आढळतो   Ex. शहामृग हा ऑस्ट्रेलियाचा मूळ पक्षी आहे.
MODIFIES NOUN:
गोष्ट
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmস্থানীয়
benদেশজ
kasمُقٲمی
kokथळावें
mniꯃꯔꯝꯗꯝꯒꯤ꯭ꯑꯣꯏꯕ
panਦੇਸੀ
sanमूलम्
tamஉள்ளூர்
telస్థానికమైన
urdمقامی , مکانی
See : मुख्य, आरंभ, खरा

मूळ     

 न. 
झाडाचें पाळ . मूल शब्द अर्थ २ पहा .
मूळपुरुष ; आदिपुरुष ; वंशसंस्थापक .
आरंभ ; सुरवात ; उगम ; उत्पत्ति .
ज्यावर टीका केलेली असते तो ग्रंथ .
मुख्य , प्रधान वस्तु , गोष्ट .
एकोणिसावें नक्षत्र .
( गणित ) एखाद्या वर्ग किंवा घन संख्येची मूळ संख्या ; उदा० वर्गमूळ .
बोलावणें ; आमंत्रण ; नवीन लग्न झालेल्या मुलीला नेण्याकरतां आलेला इसम ; नवर्‍याला लग्नाकरितां बोलाविण्यास गेलेला इसम ; एखाद्या माणसाला घेऊन येण्याकरितां गेलेला मनुष्य ; माघारी . केला लग्नाचाही निश्चय चैद्यासि धाडिलें मूळ । - मोकृष्ण ८३ . १९ . [ सं . मूल ] ( वाप्र . )
०काढणें   खणणें झाडणें पुसणें मोडणें मारणें निर्मूळ करणें - सर्वस्वीं नाश करणें ; पूर्णपणें बिघाड , नाश उच्छेद , विध्वंस , संहार करणें .
०चा   मुळचा - वि . मुळांतला ; प्रारंभींचा ; सुरवातीचा .
०जाणें   मुलीला सासर्‍याहून आणण्यासाठीं तिच्या माहेरच्या माणसानें जाणें ; बोलावण्यास , आमंत्रण करावयास जाणें .
०धाडणें   बोलावणें पाठविणें ; घेऊन येण्याकरितां इसम पाठविणें . मूळावर जन्मणें मूळ नक्षत्रावर जन्म होणें ; दुसर्‍याचा नाश होईल अशा अशुभ नक्षत्रावर जन्म होणें ; मुळावर येणें , बसणें एखाद्याच्या नाशाला कारण होणें , असणें . ( विशेषतः कुयोगावर जन्मल्यामुळें आईबापांच्या नाशास कारणीभूत झालेल्या मुलाबद्दल उपयोग करतात ). मुळाशीं हात घालणें तत्त्वाशीं गांठ ठेवणें ; तत्त्व न सोडणें . बाह्योपाधीकडे लक्ष न देतां प्रत्येकानें मुळाशीं हात घातला पाहिजे . - टि २ . ५९५ . मुळाहून , मुळाधरुन मुळापासून ; आरंभापासून ; सुरवातीपासून ; सामाशब्द -
०अहंता  स्त्री. मूलप्रकृति ; मूळमाया ; ब्रह्मांडीचा महाकारण देह .
०अक्षरें   नअव . लिहिण्यास शिकवितांना प्रथम शिकवावयाचीं अक्षरें ; वर्णमाला . मूळाक्षरांचें पुस्तक न . वर्णमाला शिकविण्याचें पुस्तक मूळ आचार पु . उदय ; वाढ ; प्रगति ; उत्कर्ष . ( मूलाधार शब्दांचें हें अपभ्रष्ट रुप असावें ) मूळक , मूळिक , मुळिक वि . पहिलें ; मूळचें . ना तरी दीपमूळकीं । दीपशिखा अनेकीं । मीनलिया अवलोकीं । होय जैसें । - ज्ञा १४ . ५५ . मूळकरी पु . ( व . ) मुलीस , सुनेस आणण्याकरितां पाठविलेला मनुष्य .
०कर्म  न. 
मूलभूत काम ; सुरवातीचें कार्य ; आद्यकर्तव्य .
( गणित ) एखाद्या संख्येचें वर्गमूळ काढणें .
०किडा   पु ( व . ) बैलाच्या शिंगांत उत्पन्न होणारा एक किडा . याच्या योगानें शिंग हलूं लागतें व गळून पडतें .
०खंड   कंड - न . ( अशिष्ट )
मुळी ; मुळाचा तुकडा .
( व . ) झाडाची जाड मुळी . [ मूळ + खंड = तुकडा ]
०गांव   न एखाद्या घराण्याचा अगर वंशाचा मूळपुरुष ज्या गांवीं राहत असे तो गांव ; वाडवडील राहत आले तो गांव .
०ग्रंथ  पु. 
मूळचा ग्रंथ ; ज्यावर टीका लिहिली तो , आधारभूतग्रंथ .
( ल . ) आधार ; पाया ; मूळची हकीकत ; सुरवातीचें कारण . मूळग्रंथ कळल्यावांचून कज्जाचा न्याय होत नाहीं .
०घटक  पु. ( रसा . ) पदार्थाचा मूळचा घटकावयव .
०चिठी  स्त्री. आमंत्रणपत्रिका ; कुंकुमपत्रिका . त्वरित मुळचिठ्या त्या सोयर्‍यांला लिहील्या । - सारुह ३ . ३३ .
०डाळ  न. मूळ , पाळ वगैरे . - तुगा .
०द्रव्य   धन - न . भांडवल ; व्यापारांत गुंतविलेला पैसा .
०नक्षत्री वि.  मूळ नक्षत्रावर जन्मलेला . येवढेवरी ढिसाळ । नित्यनैमित्तिकीं आहे फळ । परी तें त्यजिजे मूळ । नक्षत्री जैसें । - ज्ञा १८ . १२३ .
०पत्र  न. 
अस्सल पत्र ; मूळ दस्त ऐवज .
परवानगीचा दाखला ; परवाना . आणि तयाचि स्थिति तमीं । जे वाढोनि निमती भोगक्षमीं । ते घेती नरकभूमी । मूळपत्र । - ज्ञा १४ . २७४ .
०पाटी  स्त्री. ठाकरांत विवाहप्रसंगीं मुलाचा बाप लग्नाचें सामान ज्या टोपलींतून मुलीकडे नेतो ती टोपली . - बदलापूर १४७ .
०पीठ  न. १ मूळस्थान ; देवता ज्या ठिकाणीं पहिल्यानें प्रगट झाली तें स्थान ; उगमस्थान . ओंकार मातृकांसकट । तोचि जाणावा कंबुकंठ । वेदाचें जें मूळपीठ । तेथून प्रकटे त्रिकांडी । - एरुस्व १ . ४२ .
एखाद्याच्या पूर्वजांचें स्थान .
०पीठिका   स्त्री
आदिकारण ; प्रारंभ ; उगम ; ( एखाद्या देशाची , राष्ट्राची , कामा - प्रसंगाची ) सुरवातीची स्थिति .
साग्र वृत्तांत ; समूळ हकीकत ; ( एखाद्या कामाचे - कृतीचे - प्रसंगाचे हकीकतीचे ) सर्व मुद्दे ; सर्व गोष्टी . अनुष्ठानाची मूळपीठिका ठाऊक असल्यावांचून ते करावयास येत नाहीं .
०पुरुष  पु. 
एखाद्या वंशाचा किंवा घराण्याचा संस्थापक ; आद्यपूर्वज .
कुलाध्यक्ष ; टोळीचा नायक ; घराण्यांतील मुख्य पुरुष .
०प्रकाशक  पु. ( बीजगणित ) एखाद्या घातसंख्येचें मूळ ज्या आंकड्यानें दाखविलें जातें तो ; मूळदर्शक अंक . घाताचा मूळ प्रकाशक दाखविण्याच्या दोन रीति आहेत :- घात संख्येच्या आरंभीं V असें चिन्ह काढून त्यांत मूळदर्शक अंक लिहितात अथवा घातसंख्येचे वर उजवे बाजूस अपूर्णांक रीतीनें मूळ - दर्शक अंक मांडतात . - छअं १५३ . उदा० ३ V २७ , २७ १ / ३ V ४ , ४ १ / २ या वरील उदाहरणांत अनुक्रमें ३ आणि २ हे मूळ प्रकाशक होत . घात प्रकाशक पहा .
०प्रकृति  स्त्री. आदिमाया . प्रकृति पहा .
०बंद    - पु . वज्रासन ; योगशास्त्रांतील एक बंध , आसन . योगाभ्यासी साधक योनिस्थान दावून आणि गुदद्वार । संकुचित करुन अपानवायूची अधोगति मोडून ती उर्ध्व करितात . त्यायोगें प्राण आणि अपान यांचा संयोग करवितात . मूलस्थानाचें बंधन होतें म्हणून यास मूलबंध म्हणतात . त्रिगुणांची वेणी तुझे उडते पाठीं । सावरुनी धरी घाली घाली मूठ बंदीं गांठीं । - तुगा २५८ .
०बांध   बंद - पु . ( क . ) शेतांत पाणी अडविण्यासाठीं घातलेला बंधारा .
०भूत वि.  सर्वांस कारण असलेला ; आदिकारण . जय जय देव निष्कळ । स्फुरदमंदानंदबहळ । नित्य निरस्ताखिलमळ । मूळभूत । - ज्ञा १८ . ४ .
०माधव   विना . द्वारकेजवळील एका क्षेत्राचें नांव . वचना मानवला बळिदेवो । ऐकोनि हासिन्नला देवाधिदेवो । पाणिग्रहण मूळमाधवो । मुळीचा ठावो लग्नासी । - एरुस्व १४ . ३८ .
०माया  स्त्री. आदिमाया . म्हणोन हें बोलणें होये । जाणीव मूळमाया । - दा १० . १० . १५ .
०मुहूर्त   क्रिवि . प्रथमारंभीं ; सुरवातीला .
०वस   वसा - पु . ( कों . ) खेडें , शेत इ० चें खालचें टोंक किवा बाजू ; प्रथम बस्तीची जागा .
०वैरी  पु. हाडवैरी . वृत्रासुर आणि देवेंद्र । मूळवैरी झुंजती । - मुविराट ३ . १४८ .
०व्याध   धि धी - स्त्री . एक गुदरोग . मुळव्याध पहा .
०शोधन  न. उगम किंवा मूळ शोधणें .
०साडा  पु. ( माण . ) नवर्‍यामुलीला मूळ धाडून व तिच्या सासूला साडीचोळी देऊन तिला परत घरीं नेणें ; नवरी ववसून नेणें .
०सूत्र  न. सूत्ररुपानें असलेलें मूळ . एवं वेदाचें मूळसूत्र । सर्वाधिकारैकपवित्र । - ज्ञा १८ . १४२६ .
०स्तंभ  पु. 
मुहूर्तमेढ ; घर बांधतांना जोत्यावर प्रथम उभा केलेला खांब .
ज्यांत विश्चाची रचना , उभारणी वर्णिली आहे असा एक ग्रंथ .
०स्तंभारोपण  न. मुहूर्तमेढ घालणें - पुरणें ; घर बांधावयास सुरवात करणें .
०स्वभाव  पु. उपजत स्वभाव ; जन्मस्वभाव . त्याचें येळकोट . राहिना । मूळस्वभाव जाईना । - तुगा .
०हारी  पु. मूळ आलेला मुर्‍हाळी पहा
०क्षेत्र  न. घर ; निवासस्थान ; बसतिस्थान . गंधर्वनगरीं क्षण एक न राहावें । तैंचि करावें मूळक्षेत्र । - तुगा ३५३१ .

Related Words

मूळ कृती   मूळ रचना   मूळ   मूळ स्वभाव जाईना   गांठळ मूळ   गांठाळ मूळ   गाठळ मूळ   गाठाळ मूळ   मूळ रचणूक   ऊसाचे मूळ   मूळ नक्षत्र   तुरियेरि चण्णु मूळ खांडचें   मूळ तुटणें   गाठीयुक्त मूळ   ऋषीचें कूळ आणि हरळीचें मूळ   मूळ आनी वालूय नाथिल्लो   मूळ तत्व   मूळ सुवात   मूळ स्वरूपातील   मूळ धाडणें   झांकली मूळ सव्वा लाखाची   छायेच्या पाठी लागूं नका, व मूळ वस्‍तूस चुकूं नका   बिभूतीचें मूळ रेडयाच्या गांडींत   मूळ स्वभाव जाईना। त्याचे एळकोट राहीना॥   ओलें मूळ भेदी खडकाचें अंग।   आधीं होता वाघ्या। मग (दैवयोगें) झाला पारया।। त्याचा येळकोट राहीना। मूळ स्वभाव जाईना।।   अक्कलेचें मूळ विद्या   सिंचन करतां मूळ, ओलावें सकळ   आधीं होता (ग्राम) जोशी। मग झाला मोकाशी (राज्यपद आलें त्याशीं) ।। त्याचें पंचांग राहिना। मूळ स्वभाव जाईना।।   आलीचें मूळ   आळस हेच दुर्गुणाचे मूळ   जुवाबाजीं लोभाचें फळ, निराशेचें मूळ   झांकली मूळ सव्वा लाखाची, उघडली म्‍हणजे फुकाची   अज्ञान सर्व दुःखाचें मूळ   अधिकार आल्यावरती मूळ स्वभाव प्रकट करिती   जाऊबाई! जाऊबाई! मला मूळ आलें, जा पूस नणंदेला   जाऊबाई! जाऊबाई! मला मूळ झालें, जा पूस नणंदेला   काळ जातो क्षणाक्षणा। मूळ येईल मरणा ।।   कन्या कूळ, पैक्‍याला मूळ   कन्या कूळ, भांडणाचें मूळ   ऋषींचे कूळ आणि गंगेचे मूळ पुसूं नये   ऋषीला नाहीं मूळ, राजाला नाहीं कूळ   दारिद्याचें मूळ आळस   भाकरीला तोंड नाहीं, भांडणाला मूळ नाहीं   मुंगीचीया घरा कोण जाई मूळ।   मूळ अवयव   मूळ आचार   मूळ आलें उठाउठी, धंदा विसरली कारटी   मूळ काढणें   मूळ किंमत   मूळ खणणें   मूळ छेदीः पल्लव छेदुः   मूळ जाणें   मूळ झाडाणें   मूळ द्रव्य   मूळ निवासी   मूळ पुरूश   मूळ पुसणें   मूळ प्रकृतीचें कारण, स्वरुपा नसे मान   मूळ भारणें   मूळ मोडणें   दया धर्मका मूळ है   नदीचें मूळ आणि ऋषीचें कूळ पाहूं नये   नदीचे मूळ आणि ऋषीचें कूळ विचारूं नये   निमित्तास मूळ भोपळा, पादास मूळ खोकला   राग दुःखाचें मूळ   विभूतीचें मूळ, रेडयाचे गांडींत   अविकृत   गांठींचीं मुळां   उसामूळ   ਜੜ.ਮੂਲ   cardinal   मूल   central   prime factor   ମୂଳା ନକ୍ଷତ୍ର   మూలానక్షత్రం   മൂലം നക്ഷത്രം   root   base   অবিকৃত   गुबै सोरजि   मूल कृतिः   پَنٕنۍ تخلیٖق   மூலப்படைப்பு   ମୂଳ   ମୌଳିକ କୃତି   మౌళిక రచన   মৌলিক কাজ   মৌলিক ৰচনা   মূল   મૌલિક રચના   వేరు   ಮೂಲ ಕೃತಿ   യഥാര്ത്ഥ കൃതി   गाज्रि जायि   मौलिक कृति   கவனக்குறைவு இல்லாமல்   ఆకారం లేని   ଅବିକୃତ   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP