Dictionaries | References

मुरड

   
Script: Devanagari

मुरड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
: also turn or skill of hand in fabrication or execution: also curl of the mustache; bend of the eyebrow; turn of a writing-letter; turn or winding of speech or gait.

मुरड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The edge doubled over; a turn or bend. Flexure or fashion.

मुरड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : तुरपणी

मुरड     

 स्त्री. 
वस्त्र , कागद , भाकरी इ० चा दुमडलेला कांठ .
रस्ता , नदी इ० चें वळण ; वांक .
दोरी , शरीर , गात्र इ० स दिलेला वळसा .
पदार्थाचा घाट , आकार , ठेवण , घडण , ढब , धाटणी .
एखाद्या कामांतील कौशल्य .
मिशांना दिलेलें अक्कडबाज वळण .
जमीनीची वक्रता .
अक्षराचें वळण .
भाषणांस दिलेलें निराळें वळण ; भाषण संपविण्याकरितां , त्याचा ओघ बदलण्याकरितां दिलेलें वळण ; भाषणाच्या ओघाला दिलेली निराळी गति .
वस्त्राचा कांठ दुमडून घालण्याची एक प्रकारची शिवण .
करंजी , कानवला इ० चे कांठ जोडून वळवून घालतात ती घडी , दुमड ; त्यांच्या सांध्यावर करतात ती नक्षी . [ का . मुरि = वाकणें , वळणें ]
०कानवला   कान्होला - पु . कांठाला मुरड घातलेला कानवला . ( मुलगा , मुलगी परगांवास निघाली असतां त्यांनीं लवकर परत यावें म्हणून जातांना त्यांच्या जेवणांत मुरडकानवला देण्याची चाल असे त्यावरुन ).
०कानवला   - परगांवाहून लवकर परत येणें . मुरडण , - स्त्री . ( शेती ) पिकाची एक पात काढावयाची पुरी करुन दुसरी काढण्यासाठीं पुन्हां परत फिरणें . बांधाच्या एका टोंकांस जाऊन औत परत फिरणें . सामान्यतः वळण ; परती . मुरडणी - स्त्री . मुरडण्याची , दुमडण्याची क्रिया . मुरडणें - उक्रि .
खाणें   - परगांवाहून लवकर परत येणें . मुरडण , - स्त्री . ( शेती ) पिकाची एक पात काढावयाची पुरी करुन दुसरी काढण्यासाठीं पुन्हां परत फिरणें . बांधाच्या एका टोंकांस जाऊन औत परत फिरणें . सामान्यतः वळण ; परती . मुरडणी - स्त्री . मुरडण्याची , दुमडण्याची क्रिया . मुरडणें - उक्रि .
मागें वळणें ; फिरणें ; माघारें उलटणें ; परतणें . मग तो मुरडला ऋषेश्र्वर । भ्यालेपणें । - कथा १ . १५ . ६२ .
मान मागें वळवून पहाणें . यश रुसलें मुरडुनि तुज पहातें मुला बाहे । - मोउद्योग ९ . ७६ .
पिरगाळणें ; वांकडें करणें ; मागें वळविणें . अरिच तैंचि मुरडितों नरडें । - मोविराट १ . १०७ .
दुमडणें ; चुरगाळणें ; घड्या घालणें .
सुरकुतणें ; खुरटणें ; आकसणें .
( करंजी , कानवला इ० स ) नक्षीदार मुरड घालणें ; कांठ वळविणें .
कागदाला घड्या घालून रकाने पाडणें .
पराजय करणें . न श्वसनावरि अभ्र सुरडेल । - मोभीष्म ५ . ३० . [ का . मुरि = वळणें ; वळविणें ; फिरविणें ] अंग , नाक , कान , डोळे , हात , तोंड मुरडणें , मुरडणें - अंग इ० वांकडें करुन नापसंति दर्शविणें . मुरडशेंग , मुरुडशेंग - स्त्री . एक औषधी शेंग ( हिला मुरड किंवा पीळ असतो ); असल्या शेंगेचें झाड मुरडा - पु .
दुमड ; पीळ ; पिरगळा ; वेठ .
आमांशादि विकारानें आंतडीं पिळवटल्यासारखीं होऊन पोटांत होणारी व्यथा ; पोटशूळ .
पानें , फुलें इ० खुरटून टाकणारा , झाडास होणारा एक रोग ; मरटी . मुरडाण , - न .
वांकडीतिकडी , वळणाची जमीन .
नांगराची खेप ( शेताच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकाला जाऊन परत पहिल्या ठिकाणीं येणारी ); अशा एका खेपेनें नांगरला जाणारा जमिनीचा पट्टा , भाग . मुरडिव , मुरडीव - वि . मुरडलेला ; नागमोडी ; पीळदार ; फिरलेला ; दुमडलेला ; वांकडा . मुरडीव शुण्डादंड सरळ । - दा १ . २ . १२ . मुरडी - स्त्री . मुरडा ; मुरटी ; बटाटे वगैरेवर पडणारा एक रोग . मुरडुगा , मुरडुंगा - वि . ( राजा . ) नखरेबाज ; मरडत चालणारा , ऐटबाज चालीचा , नटूनथटून जाणारा .

Related Words

मुरड   twisted-top disease   मुरुड   मुरुडशेंग   curling   मरोडकानवला   पीळ पडणे   मुरुडणें   मरोडणी   मरोडणें   मरोडशेंग   माहेरवाशीण मुरडणें   मुरडकानवला खाणें   मरोड   तुरप   riveting   केवण   hem   गोट   खाजी   दूण   माहेर   माहेरघर   तिडा   मुरटणें   चूण   पीळ   अढी   wind   शृंगार   तोडणे   माळ   नव   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   foreign exchange   foreign exchange assets   foreign exchange ban   foreign exchange broker   foreign exchange business   foreign exchange control   foreign exchange crisis   foreign exchange dealer's association of india   foreign exchange liabilities   foreign exchange loans   foreign exchange market   foreign exchange rate   foreign exchange regulations   foreign exchange reserve   foreign exchange reserves   foreign exchange risk   foreign exchange transactions   foreign goods   foreign government   foreign henna   foreign importer   foreign income   foreign incorporated bank   foreign instrument   foreign investment   foreign judgment   foreign jurisdiction   foreign law   foreign loan   foreign mail   foreign market   foreign matter   foreign minister   foreign mission   foreign nationals of indian origin   foreignness   foreign object   foreign office   foreign owned brokerage   foreign parties   foreign periodical   foreign policy   foreign port   foreign possessions   foreign post office   foreign public debt office   foreign publid debt   foreign remittance   foreign ruler   foreign section   foreign securities   foreign service   foreign state   foreign tariff schedule   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP