Dictionaries | References

भांडण

   
Script: Devanagari

भांडण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Quarreling or disputing: a quarrel or dispute. Pr. दोघांचें भां0 तिसऱ्यास लाभ.

भांडण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Quarrelling; a quarrel, dispute.

भांडण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  रागाने आणि मोठ्या आवाजात एकमेकांशी बोलण्याची क्रिया   Ex. घरातल्या भांडणांमुळे त्याचे मन कुठेच रमत नव्हते
HYPONYMY:
कटकट मारामारी खडाजंगी अन्योन्यवाद वितंडवाद
ONTOLOGY:
संप्रेषण (Communication)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
तंटा कलह वाद बखेडा चकमक बाचाबाची झगडा कुरबूर भांडणतंटा वादावादी विवाद
Wordnet:
asmকাজিয়া
bdनांज्लायनाय
benঝগড়া
gujઝઘડો
hinझगड़ा
kasلڑٲے
kokझगडें
malവഴക്ക്
mniꯈꯠꯅꯕ
panਝਗੜਾ
sanकलहः
tamசண்டை
telగొడవ
urdجھگڑا , تنازعہ , لڑائی جھڑپ , معاملہ , مختلف فیہ معااملہ , فساد , نزاع , تکرار

भांडण     

 न. 
तंटा ; कलह ; कज्जा ; बखेडा .
तंटा , कलह , कज्जा करणें . [ भांडणें ] म्ह० दोघांचें भांडण तिसर्‍यास लाभ .
०उकरुन   - मागच्या गोष्टींचा उल्लेख करुन व प्रतिपक्ष्याला क्षोम येईल अशा गोष्टी बोलून भांडण उपस्थित करणें . भांडणाचें तोंड काळें - भांडणाचें दर्शनसुद्धा नको ; भांडणाचा परिणाम लाजिरवाणा असतो . भांडणें - अक्रि .
काढणें   - मागच्या गोष्टींचा उल्लेख करुन व प्रतिपक्ष्याला क्षोम येईल अशा गोष्टी बोलून भांडण उपस्थित करणें . भांडणाचें तोंड काळें - भांडणाचें दर्शनसुद्धा नको ; भांडणाचा परिणाम लाजिरवाणा असतो . भांडणें - अक्रि .
भांडण , तंटा , कलह , कज्जा करणें .
युद्ध करणें ; लढणें . मी भांडेन स्थिर हो तुजहि मजहि आजि आजिं न परतणें । - मोविराट ३ . ५० . [ सं . भंड = कलह करणें ]

Related Words

भांडण उकरुन काढणें   जाती जातीचें भांडण, रक्ताला पूर   घरांत भांडण, नि बाहेर हलकल्‍लोळ   नवराबायकोचें भांडण, राळ्याराळ्याचें कांडण   माळयाचा मका आणि कोल्ह्यांचें भांडण   राळयाचें कांडण, सवतीचें भांडण   उफराटें भांडण   माळयाचा मळा, कोल्ह्याचें भांडण   कुंभार कुंभारणीचें भांडण, गाढवाचें कांडण   दहीं वाळत घालून भांडण   झूटें भांडण अर्धा लाभ   भांडण   दोघांचे भांडण, तिसर्‍याचा लाभ   अणीबाणीचे भांडण   ताका आधीं म्‍हशीचें भांडण   ट्क्याचें भांडण   डाळीसाळीचें कांडण, नि सवतीसवतीचें भांडण   दुटप्पी भाषण अवघड, केवल लबाडीचें भांडण   भांडण करणे   नवरा बायकोंचे भांडण नी मिटवला आं   दोघांचें भांडण, वकिलांची धन   पानानें पान वाढतें आणि भांडणानें भांडण वाढतें   वैद्यांचें भांडण व रोग्याचें कांडण   झगड़ा   कलहः   नांज्लायनाय   କଳି   ਝਗੜਾ   ઝઘડો   ಗಲಾಟೆ   لڑٲے   ঝগড়া   কাজিয়া   झगडें   சண்டை   quarrel   row   గొడవ   വഴക്ക്   dustup   words   wrangle   run-in   नादानें नाद   भांडणतंटा   हुंबतें   किंजित्यांसांव   किंजील   उच्यापतिनें किचापति जाता   बाकाबाकी   येगे कळी आणि बैस माझे नळीं   कोतार   वादावादी   कुरबूर   कजेलीवर येणें   दहिंभात वाळत घालून भांडणें   दहीं वाळत घालून भांडणें   भांडणाचें तोंड काळें   भांडाभांडी   घसाघसी   हिंगरावांगर   जुते पैजार होणें   झगडा तोडी मैत्री   खळके   आगटी पेटविणें   चुलणें   कळीचा कांटा आणि बोरीचा पेठा   कंदाल   भांडणापेक्षां अबोला बरा   मोगान मेटता, फोगान पेटता   महारकचका   कोंबडीं झुंजविलीं आणि मंडळी गोळा केली   वळके   जुज   जुझ   झोंबाडें   उपरवांयां अंबट घेणें   उभे वैर   कथळा   कन्या कूळ, भांडणाचें मूळ   गोसाव्याशीं झगडा, आणि राखाडीशी भेट   सासूसुनेचीं भांडणें, सगळया गांवाला आमंत्रणें   झगडारगडा   झाडांचे झूज खेळता, सावळेकडे लढाय खेळता   आग लावणे   उभें वैर   ऊठग कळी अन् बस माझ्या नळी   बायका भांडती शेजारीं, आणि घरांत मारामारी   बालंटावर येणें   बालंटावर सरणें   बालंटास येणें   बालंटास सरणें   दुसर्‍याशीं भांडण्यापेक्षां गुडघ्याशीं भांडावें   फित्‍नह   भांडाभांड   माझें घ्या नि पांचांत न्या   मेला मुर्दा उकरणें   मवाखजा   दोघे भांडितां तिसर्‍यासी जाये   कोंबडा कोंबडीला दाणा टाकून तमाशा पाहतो   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP