Dictionaries | References ब बढाई Script: Devanagari See also: बढई , बढाइकी , बढाव Meaning Related Words बढाई A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Greatness, grandeur, mightiness, majesty. Used mostly with the restriction or reference noted under बडिवार. v सांग, कर, दाखव, मिरव. बढाई भोगणें To enjoy the reputation of greatness: also to set up the airs and ways of it. बढाई Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f बढाव m Greatness, grandeur.सांग, कर, दाखव, मिरव. बढाई भोगणें v To enjoy the reputation of greatness: to set up the airs and ways of it. बढाई मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आत्मप्रौढी , आत्मस्तुती , घमंड , प्रौढी , फुकटची गर्जना , फुशारकी , यंवत्यव , वल्गना , शेखी . बढाई मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun स्थिती नसतानाही सांगितला जाणारा आपला मोठेपणा Ex. बढाई पुरे झाली,आधी काम करून दाखव ONTOLOGY:संप्रेषण (Communication) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:फुशारकी वल्गना शेखीWordnet:asmদম্ভালনি bdबांसावनाय gujડીંગ hinडींग kanಜಂಭ ಕೊಚ್ಚುವುದು kasفَخٕر kokबडाय mniꯋꯥꯔꯦꯝ nepहाँक oriବଡ଼ାଇ panਸ਼ੇਖੀ telబడాయి urdڈینگ , , شیخی , لاف زنی , گپ See : फुशारकी बढाई महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. सुतार . [ सं . वर्धकि ; हिं .; का . बडिगे ]स्त्रीपु . आत्मस्तुति ; फुशारकी ; प्रौढी . बडिवार पहा . ( क्रि० सांगणें ; करणें ; दाखविणें ; मिरविणें ). [ हिं . ] ( वाप्र . )०भोगणें क्रि . फुकटच्या मोठेपणाची कीर्ति उपभोगणें किंवा त्याचा डौल घालणें .०मारणें० क्रि . तशी स्थिति नसतांना आपला मोठेपणा सांगणें . ईखोर , यखोर - वि . शेखीबाज ; फुशारकी मारणारा ; नसती प्रौढी सांगणारा . Related Words बढाई मारणे उपकार करणें, त्याची बढाई न सांगणें बढाई गोठाण्यावरच्या गाई, गवळी मारतो बढाई उथळ पाण्याला खळाळी फार व दुबळें माणसास बढाई फार दुबळ्या माणसाला बढाई बहूत बोलण्याची बढाई, तोंडावर चिलटांची लढाई बढाई भोगणें बढाई मारणें नगार्याचे घाई, तेथें टिमकीची काय बढाई पाटलाची घोडी, महाराची बढाई ಜಂಭ ಕೊಚ್ಚುವುದು आत्मश्लाघा डींग बांसावनाय فَخٕر দম্ভালনি ବଡ଼ାଇ ડીંગ boast हाँक विकत्थ् हाँक लगाउनु जोब्राब बडाय शेखी बघारना പൊങ്ങച്ചം தற்பெருமையடித்துக் கொள் ফুটনি মৰা বাখারি গাওয়া বড়াই ਸ਼ੇਖੀ ਸ਼ੇਖੀ ਮਾਰਨਾ શેખી મારવી ಜಂಬ ಕೊಚ್ಚು gasconade brag line-shooting vaporing बडायो मारप പൊങ്ങച്ചംപറയുക تھٮ۪کُن தற்பெருமை బడాయి గొప్పలుచెప్పుకొను ଫୁଟାଣି ମାରିବା swash vaunt shoot a line tout bluster bragging crowing फुशारकी मारणे vainglory ऐट करणें gas blow crow बडाव बोकडे मारप बडवेचार आत्मप्रौढी बडवाचार प्रौढी बडाई वल्गना टिरी बडविणें टिर्या बडविणें पैचा घेतला गूळ, वर घातलें पाणी, देव केला, धर्म केला, धर पोरा। मार बचक, गूळच गूळ! साटण दंदे दरफडे हाताची मूठ, धान्याची लूट गांडीला नाहीं लंगोटी, गांवांत प्रतिष्ठा मोठी टिरी बढाईखोर आणि लबाड, उभयतां असती भाऊबंद माणसांतला रांडया, बायकांतला देशपांडया माणसांतला रांडया, बायकांतला पांडया मिजास पादशाहाची, अवलाद भडभुंजाची बघारणी आले घोड्यावर आणि गेले गाढवावर कथना लोकांगेरि पोळयांक छिद्रा, आमगेरि सांदणांक छिद्रा घरांत येतें बाहेर जातें, सारीं कामं मीच करतें जिवावर उड्या मारणें अनवाणी काशीकर खाणें थोडे आणि मिचमिच बहूत खाणें थोडे मचमच फार उचलून गोष्टी सांगणें उचलून बोलणें उसण उतरणें बुटटकी फुशारकी सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें गाढिका गाल फुगविणें ठोसराई करून दाखवावें, बोलून दाखवूं नये कुकडेकु वल्गणे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP