-
वि. १ चांगला मालमसाला घालून तयार करविलेला , शिजविलेला ; खमखमीत ; खमंग ; रुचकर . २ विपुल ; रगड ; लागेल तितका ; यथेष्ट ( पक्वान्नें , खेळ , क्रीडा , दारूकाम ). ३ स्वच्छ ; निर्मळ ; अघळपघळ . मधेचि चमचमित लिहावें । - दा १९ . १ . ११ . [ सं . चम = खाणें ; चमचम ]
-
वि. खमखमीत , खमंग , चविष्ट , झणझणीत , मसालेदार , रुचकर , स्वादिष्ट ;
-
वि. यथेष्ट , रगड , विपुल , हवे तितके .
-
a Richly dressed; highly spiced and seasoned; piquant.
Site Search
Input language: