Dictionaries | References न निवाडा Script: Devanagari See also: निवाड Meaning Related Words निवाडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 nivāḍā m Settlement, adjustment, decision. निवाडा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Settlement, decision. निवाडा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. ठराव , न्याय , निकाल , निर्णय , फैसला . निवाडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun पंचांनी दिलेला निकाल Ex. पंचांनी संपूर्ण गावासमोर निवाडा केला. ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:निर्णयWordnet:hinअधिनिर्णय kokनिवाडो oriଅଧିନିର୍ଣ୍ଣୟ sanअधिनिर्णयः urdپَنچاٹ See : निकाल निवाडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ तडजोड ; निर्णय ; न्याय ; निकाल ; फैसला ; ठराव . २ निष्पत्ति . ( इं . ) जजमेंट . पिकासी निवाडू देखिजे । अधिकाधिक । - ज्ञा १० . ५५ . ३ भेद , भिन्नता . नाना घनीभूत सुवर्ण । जैसे निहाळतां साधारण । मग अळंकारी बरवेपण । निवाडु दावी । - ज्ञा १ . ४४ . [ निवडणे ] दोन जीवांचा निवाडा होणे - गरोदर स्त्री सुरळितपणे प्रसूत होऊन अपत्य व ती वेगळी होणे , बाळंत होणे .०पोवाडा पु. मुक्तता ; सुटका ( अडचण , संकट , त्रास इ० पासून - विशेषतः बाळंतपणांतून ). [ निवाडा द्वि . ] निवाडपत्र न . ( कायदा ) निकालपत्र ; ( इं . ) डिक्री . Related Words दोन जिवांचा निवाडा करणें दोहो जिवांचा निवाडा निवाडा खर्याखोट्याचा निवाडा, न्यायी करती रोकडा आईचा निवाडा, लहान मुलाला पांगुळगाडा ताकादुधाचा निवाडा होईल दुधापाण्याचा निवाडा दोन जिवांचा निवाडा होणें लवादीचा निवाडा रेडा रुसला तेल्यावरी, तेथें कोण निवाडा करी judgement judgment judicial decision make an award arbitration award salvage award अवॉर्ड number of disputes settled आरबिट्रेशन अधिमत अभिनिर्णय अँलिनिएशन ऑफिस award दूधका दूध, पानीका पानी फैसला करणें माजिवडा माजिवडां आडनीत अमलांत आणणें नुखलणे नुघडणे खूनखणबिया उकाळ फतवा यमधर्म आपलेच दांत, आप लेच ओठ दांत आपले, ओठ आपले फैसला मुनका न्यायपूर्ण निवाड लवाद निर्वाळा ठरावपट दाप्य मोहतसदी मोहतसबी खुलासा ठरावबंद उकाल चौघाचार कमिशन कयास तोडजोड दापित रफा पंच निर्णय उलट गोतगंगा गोतपत गोतपात गोतवळ गोतवळा गोवर्धन जाणता अनुमत अमीन निकाल निवडणे अमल थळ निर्वाह गोत खुंटी खुटी चुकणें तप्त judge खंड दांत दूध धन यम घर गो હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी foreign exchange Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP