Dictionaries | References न नाजुक Script: Devanagari See also: नाजूक Meaning Related Words नाजुक हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 adjective जिसमें हानि या अनिष्ट का डर हो Ex. यह बहुत नाज़ुक मामला है । MODIFIES NOUN:अवस्था वस्तु क्रिया ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:नाज़ुकWordnet:asmস্পর্শ্্কাতৰ bdगिथाव benস্পর্শকাতর kanನಾಜೂಕಾದ kasنوزُک , ٲویُل kokनकसूद nepनाजुक oriସମ୍ବେଦନଶୀଳ sanदुरासद telప్రమాదమైన. urdنازک See : कोमलांगिनी, सुकुमार, चिंताजनक, कमज़ोर नाजुक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ कोमल ; सुकुमार ; नरम ; हलकेपणाने , काळजीने वापरण्याच्या उपयोगाचा ; कष्ट सहन न करणारा . नाजुक साजुक कळी प्रफुल्लित पातळ पुतळी ठेंगणी । - अफला ७८ . २ अशक्त ; दुर्बळ ; बारिक ; हलका ( मनुष्य , वस्तु ). ३ पातळ ( पोळी इ० ). ४ दिखाऊ ; सुरेख ; सुंदर ( वस्तु ). ५ कुशलतेचे ( काम ). ६ गुप्त ( गोष्ट इ० ); जनानी ; बायकांसंबंधी ( काम ). ७ चोखंदळ ; दिमाखाचा . [ फा . नाझुक ; सिं . नाजुकु ]०काम न. १ नाजूकपणाचे काम ; युक्तीचे व कौशल्याचे काम . २ गुप्त वेश्यागमन ; परदारगमन ; रंडीबाजी . ३ लांच घेणे .०खर्च पु. १ गुप्त व्यसनांचा लागणारा खर्च .०जागा स्त्री. मृदुभाग ; ( विशेषतः ) गुह्येंद्रियाची कोमल जागा ; गुह्येंद्रिय .०जेवण न. १ खाण्यांत चोखंदळपणा . २ थोडेसेच जेवण ; फार भूक नसणे . जेवण कमी असणे .०मसलत स्त्री. खाजगी खलबत , विचारविनिमय ; गुप्तपणाची , मुत्सद्देगिरीची , युक्तीची अशी योजना . नाजुक नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 adjective जसमा हानि वा अनिष्टको डर छ Ex. यो अधिक नाज़ुक मामला हो MODIFIES NOUN:अवस्था वस्तु क्रिया ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:asmস্পর্শ্্কাতৰ bdगिथाव benস্পর্শকাতর kanನಾಜೂಕಾದ kasنوزُک , ٲویُل kokनकसूद oriସମ୍ବେଦନଶୀଳ sanदुरासद telప్రమాదమైన. urdنازک Related Words नाजुक नाजुक नाजूक जागीं करट(दुखणें), जांवई वैद्य नाजुक नार, तिला चाबकाचा मार नाजुक बाल नाजुक रोंआँ life-threatening dangerous नाजूक दुरासद نازک ସମ୍ବେଦନଶୀଳ ప్రమాదమైన স্পর্শকাতর স্পর্শ্্কাতৰ નાજુક ನಾಜೂಕಾದ വിഷമകരമായ serious नकसूद grave severe ਨਾਜ਼ੁਕ grievous down pile delicate distressful distressing disturbing perturbing worrisome worrying गिथाव troubling fragile frail ஆபத்தான soft मोचड नाज़ुक शाद्वळ gracile suspectibility दिपडे नाजकाय कोंवळसर कोवळसर कौला लसलसीत सकोमळ दुखरा अचकुल अधरखंडन ओठानें खाणें केसानें गळा कापणारा केसानें गळाकाप्या नाज़ुकता सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला जिभाळी अति सुंदरपणा कांचेपरी जाणा चहाच्या गर्मीनें व्याकुळली तन्वंगी काबाडी ओलिसेलें किसणकाम नज़ाकत नाजकाई नाहीं काष्टाचा गुमान। गोवी भ्रमरा सुमन॥ सऊमास pellicle ठिकडें कांचेचें भाडें कुतूंगळ कुतूंगळू केसानें गळा कापणें fineness सोंगळ गव्हाचे रोटहि होतात, मांडेहि होतात आरळ जिभोळी अरवा अरवाळ कुंतगळू कुतंगळ वरमणे चूं अरवार फुलांच्या झेल्यान माल्लेलें दुखलें, चाबकान माल्लेलें दुखलें ना? वले सुकुमारता जिंव्हार जिंव्हारी जिव्हारी अलोलिक मिजाज मिजास कोंवळा कोमळ रातंबा bryophyta हुळचुळ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP