Dictionaries | References

धरणे

Script: Devanagari

धरणे     

क्रि.  अटकेत ठेवणे , कह्यात ठेवणे , ताब्यात ठेवणे , पकडणे , पकडून ठेवणे .

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  *एखादे काम अंगिकारणे वा उद्योगादि नियमाने करू लागणे   Ex. त्याने नोकरी धरली.
verb  एखादे वाहन वा वाट ह्यांचा वापर करणे   Ex. तुम्ही मुंबईकडे जाणारी बस धरा.
HYPERNYMY:
वापरणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
पकडणे
Wordnet:
gujપકડવું
kasرَٹُن
malവിളിക്കുക/പിടിക്കുക
urdپکڑنا , لینا
verb  एखादी वस्तू इत्यादी सुटणार नाही अशा प्रकारे पकडणे   Ex. रस्ता ओलांडण्यासाठी आजोबांनी मुलाचा हात धरला.
HYPERNYMY:
घेणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
पकडणे
Wordnet:
gujપકડવું
kanಹಿಡಿ
kasتَھپھ کَرٕنۍ
malപിടിക്കുക
nepसमाउनु
panਫੜਨਾ
telపట్టుకొను
urdپکڑنا , تھامنا , دھرنا
noun  एखादी गोष्ट साध्य करून घेण्यासाठी, मागणी मान्य होण्यासाठी किंवा अनुचित काम थांबविण्यासाठी एखाद्याच्या दारात अडून बसण्याची क्रिया   Ex. पोलीस चौकीत झालेल्या मृत्यूच्या चौकशीसाठी लोकांनी पोलीस चौकीवर धरणे दिले.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benধরনা
kasدَرنہٕ
malധര്ണ്ണ
tamமறியல் செய்தல்
telధర్నా
urdدھرنا
See : बाळगणे, येणे, रुजणे, आखडणे, पकडणे, सावरणे, पकडणे

धरणे     

अ.क्रि.  १ चिकटून राहणे ; बसून राहणे ; वियुक्त न होणे . त्या भिंतीस गिलावा धरत नाही . २ बहार किंवा फळे येणे ; निर्माण होणे ; धारण केले जाणे . यंदा आंबे पुष्कळ धरले ; भिंतीवर खपले धरले . ३ फळे टिकणे . समुद्रतीरचे माड बहुत धरतात . ४ गर्भार राहणे ; गाभण असणे ( जनावर ). ५ गात्र विकृत होणे ; अंग लुले पडणे ; हालेना - चालेनासे होणे . माझे वायूने हातपाय धरतात . गांवोगांव गुरे धरली . ७ ठरली असणे ; निश्चित केली जाणे . ब्राह्मणाला स्नान धरले आहे . ८ वारणे ; निवारली जाणे ( पाऊस , थंडी - कपड्याने , घोंगडीने ). घोंगडीने पाऊस धरत नाही आणि पासोडीने थंडी धरत नाही . ९ थांबणे ; स्थिर राहणे . तर्‍ही रणमदे मातले । राऊंत धरतीचिना । - शिशु ९७१ . [ सं . धृ ]
 न. १ अपराध्यास पकडण्यासाठी सशस्त्र पाठविलेली टोळी , धरपकड ; अटक . २ ऋणको पैसे देत नसल्यास त्याच्या दाराशी धनकोने किंवा त्याच्या माणसाने तगाद्याला बसणे ; दार अडविणे ; उंबरा धरणे . ( सामा . ) तगादा . म्हणौनि जे विहित जया जेणे । फिटे संसाराचे धरणे । - ज्ञा १८ . ९३१ . ३ देव प्रसन्न करुन घेण्यासाठी , आपले इच्छित कार्य सफळ व्हावे म्हणून देवळाच्या दाराशी उपाशी बसून राहाणे . ( क्रि० बसणे ). ४ पकड ; पगडा . वेर्थ संशयाचे जिणे । वेर्थ संशयाचे धरणे । - दा ५ . १० . १९ . ५ ( गो . ) सोनाराचे एक आयुध . ६ आवड मने घेतले धरणे । भजनमार्गी । - दा १४ . ७ . ८ . ७ अटकाव ; आकर्षण ; नजरबंदी . आपुलेनि प्रसन्नपणे । दृष्टीसि मांडीति धरणे । - ऋ १८ . [ सं . धृ ] धरणे घेणे - हट्टाने मागणी करणे ; इच्छित वस्तु प्राप्त होईपर्यंत जागेवरुन न हालणे सत्याग्रह करणे . नूतन राजाचे प्रजाजन त्याच्या आयुष्यवृद्धीकरितां परमेश्वराजवळ धरणे घेतात . - उषा ग्रंथमालिका . १८ .

०धरणे   धरुन बसणे पैसे मागण्यासाठी ऋणकोच्या दारांत बसणे ; एखादी गोष्ट साध्य करुन घेण्यासाठी , मागणी मान्य होण्यासाठी दारे अडविणे . अन्याय दुसरा । दारी धरणे बैसलो । - तुगा ५१६ .

०येणे   १ यमाचे ( मरणाचे ) बोलावणे येणे . २ अटक करण्यासाठी राजदूत येणे . धरणेकरा दार पु . १ धरणे धरुन बसणारा माणूस . २ हट्टी , लोचट भिकारी . हा भिकारी कसला , धरणेकरी .

०पारणे  न. १ एक दिवस जेवणे व एक दिवस उपास करणे याप्रमाणे करण्याचे व्रत . तीर्थे व्रते उपवास । धरणे पारणे मांडले । - दा ३ . ३ . ३३ . २ ( ल . ) आयुष्याच्या गरजा न भागणे , दारिद्र्यामुळे नेहमी अन्न न मिळणे . ३ कर्जफेडीसाठी एक दिवस उपास , दुसर्‍या दिवशी जेवण असे चालविणे . पूर्वी फौजेला पगार मिळत नसला म्हणजे ती सेनापतीच्या दारांत बसे तेंव्हा सेनापतीला धरणे पारणे ( उपास ) पडे

Related Words

खेचून धरणे   गुळणा धरणे   गृहीत धरणे   चरण धरणे   धरणे   हाव धरणे   जोर धरणे   अडवून धरणे   डूक धरणे   कास धरणे   तोंड धरणे   धरणे धरणे   धरागें धरणे   जबान पकड़ना   വിളിക്കുക/പിടിക്കുക   हट्ट धरणे   समात्‍नु   keeping   take hold   कास धरप   दामन थामना   لونٛچہِ رٹُن   నమ్మకంవుంచు   পথ অনুসরণ করা   છેડો પકડવો   ಸಹಾಯ ಹಸ್ತ ಚಾಚು   സത്യം പാലിക്കുക   holding   ज़ोर पकड़ना   show up   नेट धरप   ഭയാനകമാകുക   பயங்கரமாக தாக்கு   ചുവപ്പാക്കുക   প্রকট হওয়া   ਜੋਰ ਫੜਣਾ   જોર પકડવું   వేగంగా విస్తరించు   ಪ್ರಬಲವಾಗು   catch   envisage   ideate   imagine   conceive of   पकड़ना   हम   ਸਾਥ ਦੇਣਾ   પકડવું   languish   pine   retention   பின்பற்று   ಹಿಡಿ   ধরা   ਫੜਨਾ   yearn   رَٹُن   పట్టుకొను   ধৰা   ଧରିବା   hold   ache   surface   come on   come out   yen   धरप   turn up   பிடி   hold responsible   sooting   take root   picketing   sore throat   insist on   creaming   जोर पकडणे   वडूसा   it is unreasonable to insist on   घेराव घालणे   forbearance   creaming of emulsion   तंग करणे   take for granted   हपापणे   take   लालुचणे   buck up   stay of proceedings   interbalance   panformation   आरोप ठेवणे   तिजचे   ढेप्या   skinning   कमर बांधणे   पछाडणे   कैचीत पकडणे   धरधरणे   धरधरावणे   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP