Dictionaries | References

तेथे

   
Script: Devanagari

तेथे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : तिथे

Related Words

जेथें खीर खाल्‍ली तेथे राख खावी काय   जेथें काही नाही, तेथे मिळत नाहीं   जेथें नखानें काम होतें तेथे कुर्‍हाड (कशास) येते?   घर मोकळें, तेथे कुतरें भोंकलें   गांव तेथे घेडवाडा, नदी तेथे वोहळा   गांव तेथे लाव   जेथे अजमत, तेथे करामत   गांव तेथे महारवाडा, घर तेथे परवडा   गाय तेथे गोठा, बाप तेथे बेटा   काडीचा शिरकाव, तेथे मुसळाची धांव   आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना   आले भगवंताच्या मना, तेथे कोणाचे चालेना   जेथें नाहीं वस्‍ती, तेथे घुबड घाली मस्‍ती   जेथें प्रतिष्‍ठा मिळवावी, तेथे अप्रतिष्‍ठा न करून घ्‍यावी   जेथे नगार्‍याची घाई, तेथे टिमकी तुझें काई   जेथें धान्याचा अभाव, तेथे खाणाराचा प्रभाव व जेथें धान्याचा भाव, तेथे खाणारांचा अभाव   (जेथें) नगार्‍याची घाई, तेथे टिमकीचें काई   आत्मबुद्धी असे, तेथे प्रीति न ठसे   जेथें पाय टाकण्याला देवदूत भितात, तेथे सैतानाचे दूत बेलाशक आंत घुसतात   घरीं दारीं रुसलें, तेथे कोणाचें काय गेलें   गरीबी प्रवेश करिती, तेथे प्रीति सोडून जाती   गांड धुवायला गेला, तेथे अंड हाती आला   गांड धुवायला गेला, तेथे अंड हाती लागला   गांडीत बोट घालूं नये, घातले तर हुंगूं नये, हुंगले तर सांगूं नये, सांगितले तर तेथे राहूं नये   गांव (आहे) तेथे महारवाडा (आहे)   आधीं आपलें घर भरावें, मग पाहिजे तेथे जावें   आनंदाच्या वार्ता, तेथे सांगे रडकथा   जेथें अडचणी पडती, तेथे चतुराई धीर देती   जेथें अति प्रीति चालती, तेथे फार दोष असती   जेथें आपलें धन, तेथे आपलें मन   जेथें उत्तम मध सांपडतो, तेथे उत्तम लोंकर सांपडते   जेथें उदासिन वृत्ति, तेथे देवाची वसती   जेथें जमल्‍या दोघी, तेथे झाली उघीदुघी   जेथें जाय दुःखी, तेथे न होय सुखी   जेथें दांत आहेत तेथे चणे नाहीत व जेथे चणे आहेत तेथें दांत नाहींत   जेथें दुर्गुण वसतो, तेथे सूडहि असतो   जेथें द्वेषभाव तेथे थोरपणा नसतो   जेथें धर्म, तेथे जय   जेथें नखानें काम होतें तेथे कुर्‍हाड कशाला   जेथें प्रीति थोडी, तेथे बहुत खोडी   जेथें लक्ष्मीचा वास, तेथे मित्रांचा प्रवेश   जेथें वाढे ताठा, तेथे उभा सोटा   जेथें स्‍वेच्छेनें आहे स्‍वारी, तेथे पाऊल हलक्‍या परी   जेथे गाय तेथे वासरूं   जेथे पापाचा संभव, तेथे पुण्याचा अभाव   जेथे मोहरा वेंचल्‍या तेथे गोंवर्‍या लावण्याची वेळ येणें   जैसा जेथे जीव देखावा, तैसा तेथे पैका वसूल करावा   चौघांत चौघासारखे व्हावें, तेथे उगेच न राहावें   जाईल तेथे हत्ती जाईल, नाहीं तर मुंगीला रिघाव मिळणार नाही   जाईल तेथे हत्ती, नाही तेथे मुंगीसुद्धां जाणार नाहीं   चतुराईने वागे, तेथे पाहाणें नलगे   कानडीनें केला मराठी भ्रतार। सुखाचा विचार तेथे कैंचा।।   काष्‍ठ नाहीं तेथे अग्‍नि नाहीं, चहाड नाहीं तेथे तंटा नाहीं   उधारीचा धंदा, तेथे कवडीचा फायदा   उभारले राजवाडे, तेथे आले मनकवडे   इच्छा तेथे मार्ग   उचलली जीभ लावली टाळ्याला, तेथे विचार कसला   कुर्‍हाडीचा घाय, तेथे बघतोस काय   तेथे   दया तेथे देव   नाहीं तेथे माती   there   in that location   at that place   जहां सो, वहां सवास्‍सो   where necessary   तिंग   तठि   तठे   त्यांहां   then and there   खुंटावरचा कावळा   ढेंगळा   ढोरांत ढोर, पोरांत पोर   तठ   देउळची फुटली घांट, तर गुरविणीचें गेले झ्यांट   जेथें मुडदे, तेथें गिधाडें   घरके जोगी जोगडा, बाहेरके जोगी सिद्ध   गांवु आशिल्‍लेकडे लावुं आस   आठशें लष्कर आणि नऊशें न्हावी   जिधर मोला, उधर शहादौला   जेथें बसे जांभूळवाही, तेथें तन उठूं न पाही   जेविल्‍ल्‍या पानार हागता   ज्‍या राष्‍ट्री चहाड कानधुसे, तथे प्रजेस सुख नसे   आज मोर खंय, स्वर्ण पिकतां थंय   चौघांत जावें, चौघासारखें व्हावें   जळते घराची वांसोटी, चोराजवळची लंगोटी   जळत्या घराचा वांसा, नादराचा एक पैसा   ततैव   तखान   ओठाला नाहीं पुरेसें, पोटाचें आंतडें वासे   ओठाला नाही पुरें, पोट झालें कावरें   थँञ   लटुर्‍या   सभागती   वोसन   उरी केस, माथां टक्कल   उंसाचा गाळ, माशा फिरती रानोमाळ   जहां सुई नही जाती, वहां मुसली चलाती है   ओहोळाला खळगा जामीन   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP