Dictionaries | References

तिखट

   
Script: Devanagari

तिखट     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
adjective  तीख सुवादाचें अशें   Ex. तिखट जेवण पचपा सारकें आसना
MODIFIES NOUN:
जेवण
ONTOLOGY:
स्वादसूचक (Taste)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
तीख
Wordnet:
bdआलौगोसा
benতেতো
gujચટપટું
hinचरपरा
kanಮಸಾಲೆಭರಿತ
kasتیز
malഎരിവുള്ള
marझणझणीत
oriରାଗୁଆ
tamகாரமான
telఘాటైన
urdتیتا , تیز , مرچ دار , جھالادار

तिखट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Chillies or green peppers pounded into a mass. 2 Black pepper pounded up with other spices.
; to dress up or season. पुढें ति0 आणि मागें पोंचट A term for one who, bold and boasting at the outset, soon meanly yields and sinks.

तिखट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Chillies pounded into a mass.
  Pungent. Fig. Sharp. Vehement. Quick. Severe.
तिखट मीठ लावून सांगणें   Embellish (a speech).

तिखट     

वि.  उग्र , कडक , जहाल ;
वि.  झणझणीत ( पदार्थ ).

तिखट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  लाल मिरच्या कुटून केलेली पूड   Ex. बाजारातून पाच किलो तिखट आणले.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benলঙ্কার পাউডার
gujદળેલું મરચું
hinमिर्च पाउडर
kanಮೆಣಸಿನ ಪುಡಿ
kasمَرژٕوانٛگنَن پھٮ۪کھ , کوٗٹِتھ مَرژٕوانٛگَن
kokमिरसांगेची पूड
malചുകന്ന മുളക് പൊടി
oriଲଙ୍କା ଗୁଣ୍ଡ
panਮਿਰਚ ਪਾਊਡਰ
sanरक्तमरिचचूर्णम्
adjective  ज्यात उग्रता, तीव्रता किंवा प्रखरता आहे असा   Ex. मंत्र्याच्या वागणुकीची सर्वत्र तिखट प्रतिक्रिया उमटू लागल्या.
MODIFIES NOUN:
गोष्ट वागणूक
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
kanತೀಕ್ಷ್ಣವಾದ
malതീക്ഷ്ണമായ
See : झणझणीत

तिखट     

 न. १ मिरच्या कुटून केलेली भुकटी . २ मिरच्यांची चटणी . ३ इतर मसाला घालून केलेले मिरकूड ; कूट . ४ ( कु . ) मसाला . - वि . १ तीव्र ; जलाल ; तोंड भाजण्यासारखे ( मसाला , मिरी ). २ ( ल . ) कडक ; भयंकर ; प्रखर ( उष्णता - सूर्याची अथवा अग्नीची ). ३ तीक्ष्ण ; अणकुचीदार ( धार , टोंक , हत्यार इ० ). कवणे लोहे तिखटे । हा ऋतुराओ निवटे । - शिशु ८४२ . ४ चलाख ; कुशाग्र ; सिद्ध ; शीघ्रग्राही ( मनुष्य अथवा त्याची ग्रहणशक्ति ; कान , नाक इ० इंद्रिये ). गाढवाचे नाक व कान फार तिखट असतात . - मराठी ३ पुस्तक पृ . ११० . ( १८७३ ) ५ कडक ; वेधक ; छद्मी ( भाषण इ० ). ६ ( राजा . ) मधुरता ; मिष्टता . कलमी आंब्यापेक्षां हा आंबा तिखट लागतो . ७ उग्र ( स्वभाव , माणूस ). [ सं . तीक्ष्ण ; प्रा . तिख्त ] ( वाप्र . ) - तिखट - जाळ - आग - अतिशय तिखट .
०मीठ   सांगणे - तोलणे - फुगवून अथवा बनवून , आपल्या पदरचे , कल्पनेने कांही आंत घालून सांगणे ( गोष्ट इ० ); खुलवून सांगणे . म्ह० १ कानामागून आले शिंगट ते झाले तिखट . २ पुढे तिखट आणि मागे पोंचट = आरंभी धीट , फुशारक्या मारणारा पण लगेच हातपाय गाळणारा ( मनुष्य ).
लावून   सांगणे - तोलणे - फुगवून अथवा बनवून , आपल्या पदरचे , कल्पनेने कांही आंत घालून सांगणे ( गोष्ट इ० ); खुलवून सांगणे . म्ह० १ कानामागून आले शिंगट ते झाले तिखट . २ पुढे तिखट आणि मागे पोंचट = आरंभी धीट , फुशारक्या मारणारा पण लगेच हातपाय गाळणारा ( मनुष्य ).

तिखट     

तिखटजाळ आग
अतिशय तिखट
भयंकर तिखट
आगीसारखे तिखट.

Related Words

पानमागून आली व तिखट झाली   तिखट   तिखट मीठ लावून तोलणें   तिखट मीठ लावून सांगणें   कानामागून आली नी तिखट झाली   कानामागून आलें शिंगट, तें झालें तिखट   पुढें तिखट आणि मागें पोंचट   झणझणीत   गांडीत मिरची (तिखट) फुंकणें   गायीचा खूर तिखट   असतीं मुलें लहान, परी तिखट त्‍यांचे कान   तिखट आहे तर मीठ नाहीं, मीठ आहे तर तिखट नाहीं   तिखट फकी   तिखट मीठ लावून सांगणे   कानांमागून आलें, तिखट झालें   कानांमागून आलें शिंगट, तें झालें तिखट   कानाचा तिखट   कानामागून आले व तिखट झालें   कानामागून शिंगे आलीं, तीं तिखट झालीं   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोचट   बाभळीचा कांटा, पुढें तिखट मागें पोंचट   पुढें तिखट, मागें आंबट   पुढें तिखट, मागें पोचट   कटु   তেতো   आलौगोसा   चरपरा   എരിവുള്ള   ରାଗୁଆ   ચટપટું   জলা   காரமான   ਚਟਪਟਾ   ಮಸಾಲೆಭರಿತ   ఘాటైన   تیز   fat line   hot pickle   कुसहा   भगळवणी   तिखटे   तिखण्ण   येसूर   निखटावणे   तिखावणे   हिरीत   हिरुती   सादट   चेटणी   तिकाट   अंबट मिर्साग लावप   आमटाण मिरसांग लावून सांगप   तिखतिख उजो   तिखसे   भस्कापुरी   pierin   तीख   डोळ्यावर पाणी, ढुंगणाला पाद, अशा जेवणाला काय स्‍वाद   मिरमार्‍या   मिरीमार्‍या   मिरेंमार्‍या   खंवरा   tigline   मिरसांग   लवंगी मिरची   घोळाना   खारोड्या   चुणचुणणे   तिखटपणा   तिखमिठा भात   तिखले   कसाडी   कसुंदी   एकाचे एकवीस पांचाचे पंचवीस करणें   एसूर   बनविणें   बनवून सांगणें   मिरसांगेचो रोपो वा मळो   येसर   खंवरट   लागतें मिष्ट पण आहे दुष्ट   लाल मिर्ची   दिवे   तिखार   दासट   दासटे   भाष्य करणें   मसाल्याचा डबा   नाकास मिरच्या झोंबणें   नाकास मिरच्या लागणें   पंच धारा   जनीचें पान   तमोगुणी   डावीकडचे   ढेंबरे   ढेमरे   तक्कू   अळणी खाती आणि फोडणी मागती   कुयाडें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP