Dictionaries | References

ताट

   
Script: Devanagari

ताट     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जेवण जेवपाचें पात्र   Ex. आवय भुरग्याक ताटांतलें जेवण लायता
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকাঁহী
bdथोरसि
benথালা
gujથાળી
hinथाली
kanತಟ್ಟೆ
kasتھٲلۍ
malകിണ്ണം
marताट
mniꯄꯨꯈꯝ
nepथाल
oriଥାଳି
panਥਾਲੀ
tamதட்டு
telప్లేటు
urdرکابی , تھالی , طشتری

ताट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. Pr. सोन्याचें ताट परंतु कुडाचा आश्रय or आधार Used of a person respectable or valuable in himself but of a bad stock; or of a great or good person or thing upheld by an ordinary or a bad one.
tāṭa f A quickset hedge. Scarcely used but in comp., as शेरताट, साबरताट.

ताट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A dining plate. Sack-cloth. Inexactness of a balance.
 f  A quickset hedge (used in comp.).
ताटाखालचें मांजर   A complete slave or sycophant.

ताट     

ना.  ताटली , थाळी ;
ना.  तबक , स्तबक .

ताट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  जेवणाच्या उपयोगाचे उथळ व पसरट धातूचे पात्र   Ex. जेवल्यानंतर आपले ताट स्वतः उचलून ठेवावे./पाने वाढली आहेत.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
थाळी पान
Wordnet:
asmকাঁহী
bdथोरसि
benথালা
gujથાળી
hinथाली
kanತಟ್ಟೆ
kasتھٲلۍ
kokताट
malകിണ്ണം
mniꯄꯨꯈꯝ
nepथाल
oriଥାଳି
panਥਾਲੀ
tamதட்டு
telప్లేటు
urdرکابی , تھالی , طشتری
noun  जोंधळा, बाजरी इत्यादिकांचे उभे जिवंत रोप   Ex. शेतातील जोंधळ्याची ताटे करपून गेली.
SYNONYM:
धाट

ताट     

 पु. भात शेतांतील तण . - चित्रकृषि . २ . ६ .
 न. ( कु . ) स्पष्टार्थ . [ ताठ ? ]
 न. गोणपाट . - शर . ताटूक पहा .[ तरट ] ( लिहिण्याच्या चुकीने तरट चा ताट शब्द बनला असेल ? )
 स्त्री. ( क्व . ) शेर , साबर इ० कांसारख्या जिवंत झाडाचे कुंपण . हा शब्द स्वतंत्रपणे क्वचितच वापरतात . साधारणतः शेरताट , साबरताट अशासारख्या समासांत वापरतात . [ ताटी ]
 न. अजमासे पांच रुपये किंमतीचे सोन्याचे एक नाणे . पुतळीचे ताट असाहि प्रयोग करतात . ताट अर्थ ४ पहा .
 न. ताजवा , कांटा बरोबर नसल्याने वजनांत होणारी तफावत , अशुद्धता , अंतर . ताठ अर्थ ३ पहा .
 न. १ जेवण इ० कांच्या उपयोगाचे उथळ व पसरट धातुमय पात्र ; तबक . सुचिर क्षुधित ब्राह्मण हां हां म्हनतांहि वाढिल्या ताटी । - मोकष्ण २२ . ८६ . २ फांसा , नाके इ० विरहित अशी पुतळी , ताट , पुतळीचे ताट असेहि म्हणण्याचा प्रघात आहे . [ का . तट्टे ] ( वाप्र . ) ताटाला बसणे - जेवायला बसणे . आता ह्या सर्व मंडळींनी आमच्या बरोबरच ताटाला बसावे अशी माझी इच्छा आहे . - स्वप १२९ . ताटावरचे पाटावर , पाटावरचे ताटावर - श्रीमंतीचा डौल ; श्रीमंताच्या बायका काम न करता आळसांत व चैनीत वेळ घालवितात . त्यावरुन हा वाक्प्रचार या अर्थी रुढ झाला . ताटावरुन ओढणे - उठविणे - ( एखाद्यास ) जेवतां जेवतां उठविणे ; ( एखादा ) जेवीत असताना त्याचा अपमान करुन त्याला उठविणे ; - म्ह ० ताटांत सांडले काय आणि वाटीत सांडले काय एकच . = जेवताना एखादा जिन्नस ताटांत काय किंवा वाटीत सांडला काय एकच . कारण तो जेवणार्‍याच्या पोटांतच जाणार . यावरुन जेथे दोघांचे हिताहित एक असते तेथे त्यापैकी एकाला फायदा झाला काय किंवा दुसर्‍याला फायदा झाला काय सारखच . संभाजी राजे व व्यंकोजी राजे कोणी परके नाहीत . त्यांच्याकडे असलेला मुलूख आपल्याकडेच असल्यासारखा आहे . ताटांत सांडले किंवा वाटीत सांडले काय एकच . - बाजीराव . २ ताटाबरोबरकाठ = जुगार इ० कांत उधळून दिलेला बराच मोठा ऐवज परत मिळण्याच्या प्रयत्नांत उरलासुरला ऐवज खर्च करुन टाकणे . ३ सोन्याचे ताट परंतु कुडाचा आधार - आश्रय - उठिंगण = स्वतः चांगला अब्रूदार पण कुसंगतीत असलेला मनुष्य ; हलक्या माणसाच्या मुठीत राहणारा चांगला मोठा मनुष्य ; चांगला पण अकुलीन माणूस . सोन्याचे ताट झाले तरी त्यास कुडाचे उठिंगण पाहिजे . - पेब ४ . वाडबाबा २ एका ताटी जेवणे आणि घांस मोजणे . सामाशब्द -
 न. १ ( जोंधळा , बाजरी इ० काचे ), उभे , जिवंत रोप . २ जोंधळा , बाजरी , बोरु इ० काचे कांड , काठी . पोरे न सांगती , पाळती । त्यांसी जाची नानागती । एक मुलावरी बैसे श्रीपती । ताट हाती घेवूनियां । - ह ७ . २२१ . [ ताठ , ताड ? ]
 न. खरबुजाची एक जात ; हे आंतून तांबूस असून आकाराने चपते असते . - कृषि ५७२ .
०काढा   ढ्या वि . उष्टे काढणारा . मी दासु किंकरु तुझे । देविका - ताट - काढा हे ब्रीदु माझे । - शिशु ७६ . [ ताट + काढणे ]
०पाट   पुअव . ताटे , पाट इ० मांडून केलेली जेवणाची तयारी . ताटपाटाची वेळ असून तशी तजवीज लागू न शकल्यास मेजाची ठेवावी . -( बडोदे ) स्वारीनियम ७६ . [ ताट + पाट ]
०फळे   न ( गो . ) ताटे ठेवण्याची फळी . [ ताट + गो . फळे = फळी ]
०शिंगार   र्‍या वि . ( उ . ) पंक्तिपठाण ; आयते खाणारा ; खायाला आधी व कामाला कधीमधी याप्रमाणे वागणारा . [ ताट + शिंगारणे = श्रृंगारणे , शोभा आणणे ] म्ह ० आयतमार्‍या आणि ताट शिंगर्‍या . ताटाखालचे मांजर न . पूर्णपणे आज्ञांकित मनुष्य ; पित्त्या ; बगलबच्चा ; ओशाळा ; मिंधा . ते ताबडतोब शांततेच्या ताटाखालची मांजरे होऊन जातील , असा सिद्धांत कशावरुन काढला तो ! ! नाकु ३ . ४३ . ताटेतबके नअव . ( व्यापक ) ताटे , तबके वगैरे . [ ताटे + तबके ]

ताट     

ताटाखालचीं मांजरें असणें-बनणें
अतिशय मिंधे होणें
परप्रत्‍ययनेबुद्धि असणें
दुसर्‍याच्या पूर्णपणें कह्यात असणें
पूर्णपणे दुसर्‍याच्या तंत्राने वागणें. ‘संस्‍थानिक ही ताटाखालची मांजरे असतांना तेथे नेमला जाणारा दिवाण साम्राज्‍य सरकारचे हित पाहणार नाही हे संभवनीय नाही.’ -केसरी १२-९-४१.

Related Words

ताट   सोन्याचें ताट असलें तरी त्याला कुडाचें उटिंगण पाहिजे   सोन्याचें ताट असलें तरी त्याला कुडाचें उटिंगण लागतें   सोन्याचें ताट असलें तरी त्याला कुडाचें उठिंगण पाहिजे   सोन्याचें ताट असलें तरी त्याला कुडाचें उठिंगण लागतें   पंच पक्कान्नाचें ताट पुढें येणें   (पुढें) पंच पक्कान्नाचें ताट वाढून ठेवणें   सोन्याचें ताट, परंतु कुडाचा आधार उठिगण   सोन्याचें ताट, परंतु कुडाचा आश्रय उठिगण   सुवर्णाचें ताट कुडाचा आधार   उशाशीं ताट, पिण्याला माठ, काय काय पुसता थाट   मनांत मनोरे आणि पुढें ताट कोरें   थाली   स्थाली   থালা   কাঁহী   ଥାଳି   थोरसि   تھٲلۍ   കിണ്ണം   ప్లేటు   ਥਾਲੀ   થાળી   थाल   ತಟ್ಟೆ   தட்டு   तिती   थति   थाटबंद   ताटाळे   अन्नई   थांबडे   थामडे   सोन्याचे ताटास कुडाचा आधार   मिया न् बिबी, तगारी उभी   निपटाचिपटा   निपटीचिपटी   निपटीशिपटी   आदळून जेवण, किळचून दान   जो हंडीमें होगा, सो रकाबीमें आवेगा   तरावणें   तांट   ताटूळ   उठिंगण   एका ताटांतला   मांचळी   थोंटण   पेढवणी   रांडया रावजी जवारीमा भड   वितंडणें   ताटली   झुटीसानक   आगिओ   ताटाबरोबर कांठ   ताटाबरोबर कांठहि जाता   ताडपट्टी   ढांडळ   ढांडाळ   बाशी   येडें   धांडा   निळवा   खुर्दसानक   खुर्दासानक   ताटाबरोबर कांठहि जातो   ताटुक   टांटोळा   टाटोळा   टोमणी   तगारी   बाटुक   बखलणें   भान्याची भूक अन् दृष्टीची माया   धांडळ   धांडाळ   पाटपाणी   रिकेबी   ताटूक   झुटा   निपटाशिपटा   थाळी   घोंगायणें   सरम   सरमट   सरमड   सरमाड   आयतगब्बू आयतमार   आयतमार्‍या   ज्येष्ठासन   अधिकमास   तांटोळा   ताटोळा   तिंमणे   ठुसा   डेंख   डेख   काटोस्त्री   कडबाड   ओगरणें   बाटूक   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP