noun तांब्याची भांडी तयार करणारी एक जात व त्या जातीतील व्यक्ती
Ex.
आईने तांबटाकडून ताम्हण घेतले noun चिमणीपेक्षा थोडा मोठा, गवती हिरव्या रंगाचा, हनुवटी आणि गळा पिवळा असलेला, वड, पिंपळ अशा फळे असलेल्या झाडावर बसून सतत टोक टोक असा आवाज करणारा एक पक्षी
Ex.
वडाच्या झाडावर तांबटांचा थवा आला adjective तांबटासंबंधी किंवा तांबटाचा
Ex.
मोहन भांडी खरेदी करण्यासाठी तांबट बाजारात गेला होता. MODIFIES NOUN:
अवस्था गोष्ट क्रिया
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational) ➜ विशेषण (Adjective)
Wordnet:
asmপিতলৰ
bdदो दोखोलानि
benলোহালক্কর সম্পর্কিত
gujકંસારી
kasٹھانٛٹَھر
kokआयदनाचें
malമൂശാരിയുടെ
mniꯀꯣꯟꯍꯩꯕ
oriଥଟାରୀ
panਭਾਂਡਿਆਂ ਵਾਲਾ
sanशौल्बिकेय
telకంచరకుసంబంధించిన
urdٹھٹھیری
adjective तांब्याच्या रंगाचा
Ex.
कुंभार खेळण्याला तांबट रंगाने रंगवित आहे. ONTOLOGY:
रंगसूचक (colour) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)
Wordnet:
bdथामायारि
benতাম্রবর্ণ
gujપિંગલ
hinतामड़ा
kanತಾಮ್ರದ ಬಣ್ಣ
kasترٛامہٕ رَںٛگ
kokताबूस
nepतामे
oriତମ୍ବାଳିଆ
panਤਾਮੜਾ
tamசெம்பின் நிற
telపసుపు పచ్చనైన
urdتامڑا , تانبائی
See : अत्रुण