Dictionaries | References ड डाग Script: Devanagari See also: डागिणा , डागिना Meaning Related Words डाग हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun यात्री के सामानों में से प्रत्येक Ex. यात्रियों के पास कुल मिलाकर पंद्रह डाग हैं । ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) डाग A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ; and applied also to the tree or other object planted or placed to mark the boundary or declare the right.A spot, stain, scar, blot, mole, freckle. 2 A mark of the actual cautery. 3 fig. A slur, stigma, stain. डाग कपाळीं लागणें To get a stigma. डाग Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A thing, article. m A spot, stain, scar. A slur, stigma, stain.कपाळीं डाग लागणें To get a stigma. डाग मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. चटका , चरका ( विस्तवाचा शरीरावर दिलेला );ना. धब्बा ( शाई इत्यादींनी पडलेला );ना. जिन्नस , नग , वस्तू ;ना. खूण , चट्टा , जन्मखूण , तीळ , वण ;ना. अलंकार , अवतंस , आभूषण , दागिना , भूषणना. कलंक , काळिमा , बट्टा , लांछन . डाग मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्या पृष्ठभागावर पडलेले विद्रूप चिन्ह Ex. दोनदा धुवूनही या कपड्यावरचा डाग गेला नाही HYPONYMY:वळ ठिपका डाग ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmদাগ gujડાઘ kanಕಲೆ kasداغ , نِشانہٕ kokखत malസസ്യങ്ങള് മുറിക്കുമ്പോള് ഊറിവരുന്ന ദ്രവം mniꯃꯃꯤ nepदाग oriଦାଗ sanचिह्नम् urdداغ , دھبہ , نشان , گندگی , نقص , عیب , noun प्रवाश्याच्या सामानातील प्रत्येक Ex. प्रवासात सगळ्यांकडे मिळून पंधरा डाग आहेत. ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:hinडाग noun डागल्याची खूण Ex. घोड्याच्या पाठीवरील डाग स्पष्ट दिसत आहे. ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:oriଚେଙ୍କଦାଗ panਗੁਲ tamஅடையாளம் telకాల్చినముద్ర noun फळभाज्या वा इतर पदार्थ ह्या गोष्टी खराब झाल्या आहेत हे ज्यावरून कळते अशी फळभाज्यांवरील खूण Ex. सफरचंदावरील डाग पाहून ते चांगलं नाही हे लक्षात आलं. ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kasداغ mniꯑꯄꯠꯄ panਦਾਗ sanकलङ्कम् urdداغ , دھبّہ , نشان See : कलंक, दागिना, चटका, कलंक, चट्टा, चट्टा डाग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. वस्तु ; जिन्नस ; नग ; डागिना . २ शेताचा तुकडा ; नंबर ; एका मालकाचा हिस्सा . ३ सीमा , मर्यादा दर्शविणारा खांब ; झाड इ० ४ ( व्यापारी ) बंगीचा माल , बंगी . ५ अलंकार , दागिना . पु. खिळा इ० तापवून शरीरावर दिलेला चटका ; डागल्याची खूण . २ ठिपका ; चट्टा , तीळ ; वण . ३ शुभ्र वस्त्रादिकांवर शाई इ० चे पडलेले चिन्ह . ४ पाप ; कलंक . भीतो बहु मानसांत डागाते । - मोआदि ११ . ८८ .[ सं . दह , दाह , तुल० फा . दाघ = डाग ]डाग पहा .पुस्त्री . चढण , उंचवटा ; डांग अर्थ २ ते ५ पहा .०देणे क्रि . ( ल . ) वर्मी लागेल असे बोलणे . मर्मावर घाव घालणे .०भरणें माल भरणे .०लागणें १ पाप , कलंक लागणे . २ खूण , वण पडणे . डाग मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 डाग देणेंडागण्या देणेंलागेल असे बोलणेंटोचून बोलणेंमर्मावर आघात करणें. Related Words डाग तेल्याचा पांघरुणाला कधी डाग पडणार आहे? डाग जातो, खोड राहती पांढरा कागद, तरुण वय, डाग लागे निश्चय डाग झाला जुना आणि मला पतिव्रता म्हणा हळदीचा डाग लावणें डाग देणें दुःख पाहून डाग द्यावा अंतर्यामास डाग बसणें अंतर्यामास डाग लागणें हळदीचा डाग लागणें जिभेला डाग देणें डाग देणे डाग लावणे डाग लावून घेणें डेविल डाग कपाळचा डाग कपाळाचा डाग कपाळीं डाग लागणें कुळाला डाग लावणें दुःख पाहून डाग देणें दुःखावरचे डाग निघत नाहींत दुःखावर डाग leatherneck devil dog shipboard soldier hatchet job calumniation calumny obloquy defamation traducement marine dirt spot fruit spot milk patch sunspot bloodstain pickle stain water spotting workpiece putrefactive taint फुली देणें cauterisation blood stain inkblot test spectrum of sunspot mac callum's patch milk spots of pericardium non-staining ointment whole response scarring silver solder residual pattern test दुःखावर फांसड्या टाकणें दुःखावर फांसड्या मारणें दागणे डागिन्सी ढाणें blotch pit macule डागणी डागेल smudge बटो (नांव) बददू होणें छिट्टा डागील branding electric cauterization pterygium जामग्यांनी भाजणें चिताडगुतार टिबुक डाकणे बूट दिबप निंब ठेवणें निंब देणें निंब लावणें शिंबें वाजी येणें गुल्लडाग चिथडा दागणी दागदागिने छिटा डाखळणे besmirch stainless nevus चांदें टिकें टिबका डागाळणे डागाळलेला ढाणी तडग कासु दिवनु लासु घेवप दाघ दांघ थगळ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP