Dictionaries | References ट टोमणा Script: Devanagari See also: टोमणें Meaning Related Words टोमणा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ṭōmaṇā m टोमणें n A blow upon the विटी in the play of विटीदांडू. 2 fig. A sly hit; a sarcastic reflection; a taunt. टोमणा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m टोमणेंn A blow. A sly hit; a sarcastic reflection; a taunt. टोमणा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आघात ( शाब्दिक ), छद्मी भाषण , टोला , फटका , मर्मभेदक भाषण , रट्टा , व्याजोक्ती . टोमणा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्यास त्याने केलेल्या अनुचित किंवा अशोभनीय वागणुकीची त्याला स्पष्ट परंतु कटू शब्दात स्मरण करवून लज्जित करण्यासाठी किंवा एखाद्यास दुःखी करण्यासाठी केले जाणारे कथन Ex. गीतेला तिच्या सासूने दिसण्यावरून अनेकदा टोमणे मारले. ONTOLOGY:संप्रेषण (Communication) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:टोला कोपरखळीWordnet:asmইতিকিং bdनारना बुंनाय benব্যঙ্গোক্তি gujટોણો hinताना kanವ್ಯಂಗ್ಯ kasپام kokथोमणो malഇടിച്ചുപറയല് mniꯀꯔꯦꯝꯅꯕ nepकटाक्ष oriକଟାକ୍ଷ panਤਾਨਾ sanवाक्ताडनम् tamகேலிப்பேச்சு urdطعنہ , طنز , آوازہ , टोमणा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुन . १ ( विटीदांडू ) विटीला मारलेला टोला , रट्टा , आघात . २ ( ल . ) व्याजोक्ति ; खोंच ; मर्मभेदक टीका ; टचका ; छद्मी भाषण . [ का . ] पु. १ टोमणा . ठोंबरा अर्थ २ पहा . ( क्रि० मारणें ). २ ( कों . ) गुद्दा ; ठोसा . ३ ( कु . ) कणकीच्या - कळकाच्या कोंबाचा लहान तुकडा .०ठोंसरा पु. आघात ; टोमणा . ठोमणे ठोसरे खाल्लेला - वि . टक्केटोणपे खाल्लेला ; अनुभविक ; जगांतील हाल , संकटें इ० अनुभवून शहाणा बनलेला . Related Words टोमणा टोमणा मारणे ঠাট্টা কৰা ইতিকিং थोमणेवणी नारना बुंनाय پام கேலிப்பேச்சு കളിയാക്കല് ഇടിച്ചുപറയല് କଟାକ୍ଷ ব্যঙ্গোক্তি ਤਾਨਾ ટોણો హేళన చేయడం ताना प्रहसनम् थोमणो கிண்டல் ವ್ಯಂಗ್ಯ gibe jibe barb slam कटाक्ष वाक्ताडनम् व्यंग्य करना తాళం ব্যঙ্গ করা મજાક કરવી shot shaft आणेक खुमणॉ टोला मारणे dig कोपरखळी मारणे tauntingly आणको ऑपार नांगी मारणें टेंपरा ठोंचला अवक्षेण रामटोमणा टणाटणा उलठणी उचकनें दोलहणा taunt टुमा टोला ओठविणें ओठाविणें कोपरखळी घालून पाडून बोलणें अहाडून पहाडून ठपकारणें ठबकारणें डोहणा ढोसरा कुचा बोचरा शालजोडींतला देणें शालजोडींतला मारणें शालजोडींतून मारणें देणें टणटणां टणटण टणकारा टोलाविणें ठसकारा ठसठोंबरा डापरणें डेवणे sarcasm इंग्रेज अवक्षेप दांत पाडणें बोचणें टणका टाफरणें टेपलणें ठोंबरा ठोमरा डाफरणें कुच्या नांगडा नांगा comic गुच्चा टापरणें ठसठशीत ठसठसीत ठुशी उचकणें टांप टापर ठसका इंग्रज तुका Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP