Dictionaries | References

जुलूम

   
Script: Devanagari

जुलूम     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : अत्याचार

जुलूम     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Tyranny, oppression, injustice; unjust compulsion or constraint. 2 It is used freely whenever vehement action, strenuous effort, or excessive labor is to be expressed. Ex. आज पाव- सानें जु0 केला To-day it has poured in torrents; पोरानें रडण्याचा जु0 केला The child is bellowing with might and main; मोठे जुलमानें नदी डोंगरावरून नेली; म्यां औषध जुलमानें खाल्लें. 3 Used also to express one's admiration or marveling emotion at witnessing any enormous magnitude or extravagant copiousness or plenty.

जुलूम     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Tyranny, oppression, injustice. It is used freely wherever vehement action, strenuous effort or excessive labour is to be expressed. Ex.
आज पावसानें जुलूम केला.   To-day it has poured in torrents.
म्यां औषध जुलमानें खाल्लें.   Used also to express one's admiration or marvelling emotion at witnessing any enormous magnitude or extravagant copiousness or plenty.

जुलूम     

ना.  अतिरेकी कृत्य , अत्याचार , अन्याय , गळचेपी , जबरी , जबरदस्ती , दहशत , मुस्कटदाबी , प्रजापीडन , बलात्कार , वेठबिगारी , सक्ती .

जुलूम     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : अत्याचार

जुलूम     

 पु. १ जबरदस्ती ; जबरी ; बलात्कार ; परपीडा ; अन्याय ; अन्यायाचा दाब ; प्रतिबंध . २ जोराचें कृत्य ; दीर्घ प्रयत्न ; अतिशय श्रम . एखाद्या गोष्टींत बेसुमारपणा या अर्थानें उपयोग होतो . अतिशयपणा ; जाजती ; कमाल . आज पावसानें जुलूम केला . पोरानें रडण्याचा जुलूम केला . ३ अतिशयवैपुल्य किंवा अवाढव्य आकारमान पाहून झालेली आश्चर्यचकित मनोवृत्ति दर्शविण्यासाठीं योजितात . [ अर . झुल्म ] ( समासांत किंवा सामान्य रूपांत जुलम असें रूप येतें ) सामाशब्द - जुलमाचा रामराम - पु . ( आपल्याशीं नीट न वागणार्‍या अधिकार्‍याला तो जुलूम करील या भीतीनें , केलेला रामराम ). निरुपायानें नाखुषीनें पत्करलेली गोष्ट ; सभ्यपणें पण कडक हुकूम करून केवळ करावयालाच पाहिजे नाहीं तर शिक्षा होईल अशा धाकामुळें केलेलें काम . सक्तीनें करून घेतलेलें काम , नोकरी इ० . आज या घराला रामराम ठोकण्यापेक्षां घटकाभर जुलुमाचा रामराम पत्करला . - भा ९० . जुलमाजुलमीं , जुलमानें , जुलमाजुलमानें , जुलमावर - क्रिवि . १ जबरीनें ; बळजोरीनें . २ अतिशय श्रमानें , कष्टानें ; जीव तोडून ; होईल तितका प्रयत्न करून ; युक्तिप्रयुक्तीनें [ जुलूम द्वि . ] जुलमी - वि . जबरदस्ती करणारा ; कठोर ; प्रजापीडक ; अन्यायी . [ अर . झुल्मी ] जुलूमजबरी - स्त्री . बलात्कार ; जुलूम .
०दस्ती   जास्त जास्ती - स्त्री . १ जुलूम . - राजवाडे २२ . १२० . २ जुलमाचा , जबरदस्तीचा व्यवहार किंवा आचरण ; करडा अंमल ; सक्ती , जबरद्स्त उपाय . [ अर . झुल्म + फा . दस्त ; फा . जिआदती ]
०पादशाही  स्त्री. अतिशय जबरद्स्ती ; बलात्कार ; बळजबरी ; कडकपणा ; कार्यातिरेक ; अमर्याद कृत्य ( एखाद्या कृत्याचा बेसुमारपणा दर्शविण्यासाठीं योजतात ). [ अर . झुल्म + फा . पातशाही ]
०बाजार  पु. ठराविक दिवसाहून अन्य दिवशीं भरवावयास सांगितलेला बाजार .

जुलूम     

जुलूम जबदरस्‍ती
जुलूम
जच
त्रास.
जबरदस्‍तीचा व्यवहार
करडा अंमल
जलाली.

Related Words

जुलूम पादशाही   जुलूम करतां लोकांवर, बदला येतो माघारें   जुलूम   जुलूम चालतो तेथें शहाण्याचा वेडा होतो   जुलूम पण गोड   जुलूम बाजार   बहात्तर जुलूम   ill-treatment   ill-usage   maltreatment   abuse   बळास येणें   रिष्क   जुल्म   तअदि   फुटाणे भाजणें   अनीती   करवतीं घालणें   करवतीखालीं धरणें   एखाद्यावर नांगर धरणें   मुसकुटदाबी   पाणी जाळणें   गांडीत मिरची (तिखट) फुंकणें   जालमी   जाळणूक   जळणूक   तिस्मारगिरी   तडकशीं   दंडुकेशाही   धांदड   नवगडधा   विकोपास जाणे   दबविणे   दबेल   अग्नीचा पाऊस पडाणें   हातीं भाला, जेऊं घाला   जाळणी   जलेली   वरच्यास हात, खालच्यास लाथ   जास्ती   ज्यादती   तळतळाट   हळाखळ   जाजती   चुंगाल   ओले जाळणें   दपटगिरी   दपटनिशी   अस्मानी सुलतानी   तडकशी   उपमर्दन   ईत   भाबडा   दंडेली   शोखी   बहात्तर   बाहेरवटा   तोशीस   aggrieve   oppression   जोरी   आजार   जबरदस्ती   झोडगें   ढळणें   अवाडाव   ओलें   बळें   मुरदाडणें   सक्ती   जोरा   कहर   दबणे   दबदबा   ढळता   लांठ   लांठा   सखोल   आंतील   गर्दी   जामगी   जलेल   उच्छाद   मुसकणें   पादशाही   लाठ   रेंटा   अत्याचार   जळजळ   अन्याय   उपरोध   भाला   दडपणे   oppress   अस्मानी   जलाल   उपमर्द   करवत   अरेराव   धुंद   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP