Dictionaries | References ज जितका Script: Devanagari See also: जितकाला Meaning Related Words जितका A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 jitakā a See जेवढा. जितका Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a As much; as many; whichever one. जितका मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : जेवढा जितका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. जेवढा पहा . [ सं . यावत ; प्रा . जित्तिअ , जित्तिल , जित्तुल . ] जितकावा - वि . ज्या संख्येचा - प्रमाणाचा - अंशाचा - पायरीचा . याच्या उलट तितकावा . जितक्यास तितका - वि . जेवढा उपयोगी पडेल तेवढा ; जेवढा योग्य असेल तेवढा ; विवक्षित कार्यापुरता ; फार नाहीं व थोडा नाहीं ; बेताचा . आजचे लाडू जितक्यास तितके झाले ; नपूरही आली नाहीं आणि उरलेही नाहीं . जितक्यास तितकें बोलणें बोलावें , अधिक बोलूं नये . जितका मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जितका वाणला तितका घाणलास्तुति अंगलट आली. एखाद्याची खूप प्रशंसा करावयास जावे तो तो आपले गुण (अर्थात् दुर्गुण) प्रकट करतो. Related Words जितका व्याप, तितका संताप जितका राघू जितका जितका बोलतो तितका तितका तो अधिक पिंजर्यांत पडतो any whatever whatsoever जितुका जितला जितवा जायतॉ जोंवरीं गूळ घातला तितका गोड गूळ घातले तसे गोड जेतुका जेतुलें जेवढा व्याप, तेवढा संताप जोंवरी अनुभवानुसार चातुर्य तें वाढतें फार शक्य तेवढा जेतुला पुरेसा जितना गूड डालेगा, इतना मिठा होवेंगा जेसणा शरीरांत पित्त नि संसारांत वित्त (अवश्य पाहिजे) हाले तिकडे तोले जेवढा चोरी होऊन माल जातो, त्याहून मेजवानींत जास्त खपतो रंज धनाढयाची द्रव्यसंख्या, त्याहून अधिक त्याची आख्या गांवचा एक बाहेरच्या शंभराबरोबर अक्लेशी जोंवर तरुणपणीं राग येतो इतका वृद्धपणी नसतो, चाळवून आला असतां नाही होत कमता जितुला जों जों तोता (रावा) पढे, तों तों पिंझरेमें पडे जों जों राघू बोले, तों तों पिंजर्यात पडे कानाचा पोळा (कानाची पाळी) आणि पोटाची चिरी, वोढता तितली वाढता दाउ पेशकदमी घाबरणें नेमका अक्लेश कांतरी यावत दां एवढा ओळ चीज व्याप दा वेद હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी foreign exchange foreign exchange assets foreign exchange ban foreign exchange broker foreign exchange business foreign exchange control foreign exchange crisis foreign exchange dealer's association of india foreign exchange liabilities foreign exchange loans foreign exchange market foreign exchange rate foreign exchange regulations foreign exchange reserve foreign exchange reserves foreign exchange risk foreign exchange transactions foreign goods foreign government foreign henna foreign importer foreign income foreign incorporated bank foreign instrument foreign investment foreign judgment foreign jurisdiction foreign law foreign loan foreign mail foreign market foreign matter foreign minister foreign mission foreign nationals of indian origin foreignness Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP