Dictionaries | References

जाळी

   
Script: Devanagari

जाळी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  कांय दारांनी, जनेलांनी उजवाड, धुल्ल, बी आडावपा खातीर लायिल्लो आसता असो खूब पातळ तारांचो सांचो   Ex. उडवाड आनी वारें येवपा खातीर जाळी हांगा-थंय हालोवं येता
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benখড়খড়ি
gujખડખડિયું
malതട്ടി
telవెదురు తడిక
urdجِھلمِلی
noun  बांयच्या तोंडार घालपाची जाळी   Ex. तो जाळयेर उबो रावून उदक काडटा
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujપાડ
malകിണറ്റുവല
oriକୂଅଜାଲି
panਪਾੜ
tamகிணற்றை மூடும் மரச்சட்டம்
urdپاڑ , پاڑھ
noun  वारांव लायिल्ली फास्की   Ex. बालकनी जाळयेन घेरल्या
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
malബാലക്കണി
sanगवाक्षजालम्
See : जाळें, मच्छरदाणी, झारी

जाळी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 10 The indentations or waving of the border of a web. holes.

जाळी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Network; anything drilled with holes. A thicket. A net-muzzle for the mouth of cattle. Matchedness or parity (as of beasts for the yoke).

जाळी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  बारीक भोके असलेली अशी प्लास्टीक वा धातूची ताटली   Ex. दुधावर जाळी ठेव.
Wordnet:
benজালিদার সসার
gujજાળીદાર રકાબી
kasپَریُن
kokजाळयेची थाली
oriଜାଲିଦାର ଟ୍ରେ
sanजालस्थाली
noun  वेली, झुडपे इत्यादींची दाट रचनेमुळे तयार झालेले मंडपासारखी जागा   Ex. जाळी वाघ लपून बसला आहे.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকুঞ্জ
benকুঞ্জ
gujકુંજ
hinकुंज
malവള്ളിക്കുടില്
nepकुञ्ज
oriକୁଞ୍ଜ
panਕੁੰਜ
sanकुञ्जः
urdکنج
noun  भोवरा फिरवण्यासाठी त्याला गुंडाळतात ती दोरी   Ex. ही जाळी फारच लहान आहे./भोवर्‍याला जाळी नीट गुंडाळली पाहिजे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
noun  धूळ इत्यादी घरात येऊ नये ह्यासाठी दारात व खिडकीवर लावली जाणारी जाळी   Ex. खोलीत वारा येईल ह्यासाठी जाळी सरकवली.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benখড়খড়ি
gujખડખડિયું
malതട്ടി
telవెదురు తడిక
urdجِھلمِلی
noun  विहिरीच्या तोंडावर ठेवलेली जाळी   Ex. तो जाळीवर उभे राहून पाणी काढत आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujપાડ
malകിണറ്റുവല
oriକୂଅଜାଲି
panਪਾੜ
tamகிணற்றை மூடும் மரச்சட்டம்
urdپاڑ , پاڑھ
noun  अनेक छिद्रे जवळ जवळ असलेली कोणतीही वस्तू   Ex. वरच्या बाजूला तारांनी विणलेली एक जाळी बसवली आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujજાળી
hinझँझरी
kanಜಾಲ
kasجٲلۍ چھٲنۍ
kokचाळण
malഅരിപ്പ
oriଜାଲି
sanजालकम्
tamகம்பிவலை
telజల్లెడ
urdجھانجھری , جھنجھری
noun  टेनिस इत्यादी खेळात मैदानाच्या तसेच दोन प्रतिद्वंद्वीच्या मधोमध लावला जाणारा दोरी इत्यादींपासून बनविलेले खेळाचे एक साधन   Ex. टेनिस खेळण्यासाठी मुले मैदानात जाळी लावत आहेत.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmনেট
bdजे
benজাল
kanಬಲೆ
kasجال , زال , نٮ۪ٹ
kokजाळें
mniꯅꯦꯠ
oriଜାଲ
panਜਾਲ
sanजालम्
telవల
urdجال , نیٹ
noun  कापड, धागा, तार इत्यादींनी विशिष्ट अंतर राखून विणलेली एक वस्तू   Ex. फळांच्या दुकानातील फळे त्या जाळीत ठेवलेली आहेत
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
जाळे
Wordnet:
kanಬಲೆ
kasجَال , نَٹ
kokजाळें
mniꯖꯥꯂꯤ
sanजालम्
noun  स्नानगृह, स्वयंपाकघर इत्यादीमधील पाण्याच्या निकासासाठी असलेल्या नळीत कचरा इत्यादी जाऊ नये म्हणून नळीच्या तोंडावर लावलेली प्लॅस्टिक किंवा धातूची छिद्र असलेली वस्तू   Ex. न्हाणीघरातली जाळी तुटली आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benঝাঁঝড়ি
kanಗಿಂಡಿ
panਝਾਰੀ
tamநீர் வெளியேறும் வழி
urdجھاری
See : मुसकी

जाळी     

 स्त्री. १ जाळें ; जाळीचें , जाळीदार , भोंकें असलेलें काम ; जाळीदार भोकें पाडलेली वस्तु ; कोणतेहि नक्षीदार छिद्रयुक्त काम ; पडदा ; चाळणी ; आडव्याउभ्या पट्टया असणारें लांकडी काम इ० . ( क्रि० पाडणें ; खोदणें ; उकरणें ; गुंफणें ; घालणें ). २ भोंवर्‍याची दोरी . ३ मुसकें ( जनावराच्या तोंडास घालण्याचें ). ४ वेलींचें घर ; कुंज ; गुंफा ; लतागृह ; दाट झुडूप . त्या करवंदीचे जाळींत वाघ बसला आहे पुढें जांऊ नका . ५ लग्नांत व इतर समारंभांत मुलींच्या डोक्यावर घालावयाचा फुलांचा साज ; फुलांचें कोणतेंहि जाळीदार काम ; जाळीदांडा . जीला फुलांची जड होय जाळी । - सारुह ५ . १२४ . ६ कुरळया , दशा , ( धोतराच्या वगैरे ); पदराच्या शेवटचे दोरे ( विणल्यानंतर ) राहणारे . ७ माळका ; सांगड ( एखाद्या कामास बैल वगैरेंची ). ८ अतिशय दाट मैत्री स्नेह एक जूट . ९ मंडळ ; संघ . १० जोडी ; बरोबरी ; साम्यता ( एका जोखडाखालील बैलांची इ० ). ११ दावें ; दोर ( पशूंना बांधण्याचा ). १२ विणलेल्या कापडाच्या कांठाची करवत ; करवतीकांठ . १३ ( ल . ) पाश , बंधन . प्रपंचाची जाळी न पडेचि . - रामदासी २ . ७० . १४ ( कु . ) मध माशांचें पोळें . १५ शेतांत मेंढवाडा करावयाचा असला तर तट्टया वगैरेच्या ऐवजीं केलेला जाळीप्रमाणें आडोसा . १६ ( खडीकाम ) रंगाचा दाब कमीजास्त करण्यासाठीं वापरावयाचा जाळीदार पडदा . १७ ग्यासबत्तीचें मेंटल . १८ खिडकी ; झरोका . १९ पडदा ; गोषा . असे मर्यादेनें जाळीत ठेविलीं . - मराचिस २८ . [ सं . जाल ] - चा मणी - पु . बायकांच्या गळयांतील छिद्रयुक्त ( जाळीदार ) मणी मध्यें असलेला एक माळेसारखा दागिना . - चें कमळ - न . रांगोळीतील एक प्रकार .
०दार वि.  १ नक्षीचें केलेलें ; जाळया लाविलेलें ( मखर , देव्हारा इ० ). २ जाळी खोदलेलें .
०दांडा  पु. डोल्यांतील फुलांची जाळी .

Related Words

जाळी   सोम साळी नि मंगळ जाळी   आगस्ताळी, गांव जाळी   अपमानाची पोळी सर्वांग जाळी   फुलांची जाळी   वाघाची जाळी   mesh   sunblind   sunshade   awning   meshing   meshwork   mosquito net   net   network   mesh work   gauze brush   gauze electrode   grid sampling   expanded metal   mesh texture   trash rack   gauze   grate area   grid sample in two diamension   grill door   fire grate   flymesh   accumulator grid   square grid sample   stiffened expanded metal   maxweld   coarse grating   barrier-grid storage   बकोरा   transenna   trellis drainage pattern   wire gauze   silk screen printing   fuel filter   trellised drainage   जाळांधर   control grid   धूरकपूर   देवराहाटी   सायारू   सिमुर   सिमुरी   झाळकी   तकटे   reticle   बारीक दोरजाळी   lattice   grid   grill   जाळीदार   diffraction grating   limnad   खोबलां   खोबलें   झुपकी   मुर्‍हा   मुस्कें   पिलू   मुसकी   झरुका   झरूका   आंखा   मुंगसें   तोंडमारा   thicket   grating   कटंजन   कटिंजन   दंडीइंद   झाबळी   आंखी   झुडप   झुडपी   मुसकें   विणप   शिमरा   शस्त्रधारी   झरोका   जुंगाड   झाकर   झारगें   झुडूप   कडियाळ   कडियाळी   कडियाळें   कळक   जाळे   झरोखा   झांकर   sampling unit   कळंक   इंगळी   रहाटी   राहट   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP