Dictionaries | References ज जम Script: Devanagari Meaning Related Words जम A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v पड, बस. जम Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Agreement, accordance, fitting, harmonizing, just consistence or correspondence; the meeting and union upon an object (or several expedients, measures &c.): the agreeing, answering, tallying (of statements, calculations, &c.).v पड, बस. जम मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. जुळणी , जुळवाजुळव , जोड , बनाव , मिलाफ , मेळ , व्यवस्था . जम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. व्यवस्था ; मेळ ; जोड ; जमाव ; मिलाफ ; बनाव ; जुळवाजुळव ; संबध्दता ( वाद्य , पदार्थ , नानाप्रकारचे स्वभाव इ० ची ). मिलाफ , जुळणी ; एकी ( बोलणें , भाषण , हिशोब यांत ). ( क्रि० पडणें ; बसणें ). [ अर . जमूअ = जमणें ; सं . यम ]०खट्टा पु. ( व . ) जमाव ; गर्दी ; अड्डा . जमखट्टाच जमला आहे तुमच्या घरीं . जमचें - अक्रि . ( गो . ) जमणें .०जमा स्त्री. ( गायन ) दोन स्वरांपासून तीन किंवा चार स्वरांपावेंतों एकत्रपणाकरून वेगवेगळे प्रकारें करून दाखविण्याची क्रिया . - कला ( बडोदें ) १३४ .०जूट पु. जंगजोड पहा . [ जमणें + जुटणें ]०वाजमव स्त्री. निरनिराळया ठिकाणाहून एकत्र करणें .०विणें सक्रि . १ एकत्र करणें ; गोळा करणें २ गोठविणें ; थिजविणें ; दाट करणें ( द्रवपदार्थ ). ३ पटविणें , मिलाफ घालणें ; जमणें पहा . जम Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 जम (उ) जमु r. 1st cl. (जमति) To eat; also चम . भ्वा-पर-सक-सेट् .जम ind. A wife. It is used in composition: see जम्पती. Related Words जम जम बसणे जम मोदाइ सांधा बसणें सांधी बसणें बसाबस एकमेकी नांगी रुतणे नांगी लागणें आसन डळमळीत होणे आसन बसणें पाय रोवणें बस्तान बिघडणें पठ बसविणें पैठ बसणें लेपाळा घडा बसविणें छिरेटा जमिनीस पाय लागणें आसन पडणें मोड पडणें पैठ बसविणें पैठा करणें घडी बसणें हाथ जमना गडगच्चा रंगसभा पेंढी गाताडी जिमेनीस जम्नीस चुंबा आसन जड होणें आसन ठरणें कंवचाळ बस्तान बस्तान बसणें फ़्रिज यव-शर्करा तोंडकडी रेवाळें शत्रुसाल बस्तन सरदावरदी गातडी जमना चिकोटी तालामाला आसन जमणें आसन डळमळणें ऑर्डर रंजगंज थक्का नासा-विवर कोहरा शिलकसांखळी हमजात घटीगोत्र ठाकठिकी कांठावर बसणें बालू बीद भडंगभिकार भिल्लाण भुतावळ मेळा महाधमनी पोतना रेवाळ शीतकालीन वकिली हुंडण जिम जहान बीत थट देट सरबसर सरबासर जुळणी ब्रीद भुरळ भेंडा मेंडका देंठ देठ रेंवा सभाजन हजिंबा हजिमा हजिम्मा जमणें घोंगाट टिप काई बसणे बर निवळणे लहणी हुंडी विल्हे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP