Dictionaries | References

चिरा

   
Script: Devanagari

चिरा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Used when any corpulent or huge person dies off suddenly.

चिरा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A strip of cloth. A garden bed. A hewn and shaped stone for building. Virginal purity.
चिरा उतरणें   Take the maidenhood of.

चिरा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  बांधकामात वापरलेला दगड   Ex. तिथल्या समाध्यांचे चिरे निखळून पडले होते.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benইমারতি পাথর
gujઇમારતી પથ્થર
hinइमारती पत्थर
kanಸೈಸ್ ಕಲ್ಲು
kasعِمٲرتی کٔنٛۍ
kokइमारतीचो फातर
oriଇମାରତୀ ପଥର
panਇਮਾਰਤੀ ਪੱਥਰ
sanशिलापट्टः
noun  बांधावरील हद्दीचा दगड   Ex. लांबूनच आमच्या गावाचा चिरा दिसतो.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benসীমান্তফলক
gujખાંભી
kasکَھش
malഅതിർത്തി കാല്
tamஎல்லைத்தூண்
telపాగాచుట్టుగుడ్డ.
urdسنگ میل

चिरा     

 पु. जरीच्या उभ्या काडया असलेलें अरुंद व लहान पागोटें ; मंदील . शिरीं बांधियेला चिरा । खोंवी मोतियाचा तुरा । - अमृत १२७ . मिरविसिल चिरा , शिरावर तुरा । - अमृत ५३ . [ सं . चीर = वस्त्र ]
 पु. कौमार्य ; ज्वानी ; कुमारीदशा .
 पु. १ वाफा . २ इमारती घडीव दगड ; खाणींतून सुरुग लावून उडविलेला दगडाचा , खडकाचा तुकडा , खपला ; दगड . शिळा . हरिनें कामा घातला चिरा । वित्तवरा मुकविलें । - तुगा १२३ . ३ बांधावरील हद्दीचा दगड . ( वाप्र . )
०उखळणें   उतरणें - कौमार्य नष्ट करणें ; वेश्येच्या अनुपभुक्त मुलीशीं प्रथम संभोग करणें . चिरा उखळा माझा राव नशा । घेऊन तुम्ही पलंगावर बसा । - पला ४ . २५ .
०उलथणें   ( कोणी लठ्ठ मनुष्य ) एकाएकीं मरण पावणें .
०घालणें   सक्रि . धोंडा घालणें ; नाहीसें करणें ; नष्ट करणें . तुका महणे घालूं जिवपणा चिरा । जाऊं त्या माहेरा निजाचिया । - तुगा २५५४ .
०पडणें   १ धोंडा , दगड पडणें . २ ( ल . ) ( एखादी क्रिया ) बंद पडणे . शरीरा येणें सरे । किंबहुना येरझारे । चिरा पडे । - ज्ञा १२ . १३६ . ( वाप्र . ) - चिर्‍यांचा पाया - पु . १ दगडी पाया . २ ( ल . ) ( स्त्रीसंततीहून विरुध्दगुण , भिन्न अशी ) पुरुष संतति ( स्त्रीसंतति दुसर्‍या कुळांतच जाते आणि पुरुषसंतती मूळच्या कुळांत कायम राहते म्हणून पुरुषसंततीस चिर्‍यांचा पाया असें म्हणतात ). ३ ( ल . ) स्थैर्य , भक्कमपणा असलेलें राज्य , मालमत्ता , हुद्दा , उद्योग , मसलत इ० चिर्‍यावरची रेघ - स्त्री . १ दगडावरील लेख . २ ( ल . ) कधीं न पुसलें जाणारें लिखाण . ३ कधींही न मोडली जाणारी चाल . ४ इराणी लोकांचा एक कायदा .

चिरा     

चिरा उखळणें-उतरणें
कौमार्यभंग करणें
प्रथम संभोग करणें
पुढे वेश्येचा धंदा करणारीशी विधिपूर्वक प्रथम गमन करणें. ‘चिरा उखळा माझा राव नशा। घेऊन तुम्‍ही पलंगावर बसा।’-पला ४.२५.

चिरा     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : दरार

Related Words

उद्योगाची कास धरा, चाकरीवर चिरा घला   चिरा पडणें   चिरा घालणें   चिरा   चोखट चिरा, दातीं कुरा   चौकणी चिरा   चौकोणी चिरा   चिरा उलथणें   ইমারতি পাথর   इमारतीचो फातर   इमारती पत्थर   عِمٲرتی کٔنٛۍ   ଇମାରତୀ ପଥର   ਇਮਾਰਤੀ ਪੱਥਰ   ઇમારતી પથ્થર   ಸೈಸ್ ಕಲ್ಲು   stone   fissure   crevice   cleft   scissure   शिलापट्टः   ഇഷ്ടിക   hewn stone   cut stone   crack   cut stone sill   smooth anhlar   tooled ashlar   शिनेल   sliver   ashlar   कुशिल्‍या कापडाक चिरो चड   herring bone ashlar   तडकीव   हातलावणी करप   चिररात्रेप्सित   चिरेखण   नाणु   चिला   अहकाम   चिरेखाण   कस्त्रे   बखैरियत   वारसंडणे   हैरत   fissured   जाबरी   फाड   बदरका   बद्रका   माफकत   नाफकत   चौखुंदा   चकरणें   अथाव   ठिसरी   चबकल   चबखल   shove   ओलें मूळ भेदी खडकाचें अंग।   लादी   चौकोन   चाचावणें   मुख्त्यार   हरकारा   चौकोण   चिरेबंदी   कांचणी   काचणी   मुख्तार   दुमाला   hesitate   चौरस   दुम्बाला   मुखत्यार   रुळणे   block   हाजीर   कायम   ओंठ   ओठ   बुंद   घाव   सरी   गुंडा   चोख   ठिकरी   काना   late   साहेब   नखी   सांध   कम   हात   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP