Dictionaries | References

घाणा

   
Script: Devanagari
See also:  घाण , घाणी

घाणा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
घाण्यांत घालणें To cast into a troublous condition. घाण्यांतून पिळणें or काढणें To squeeze and crush; to destroy the strength, substance, marrow of, lit. fig.

घाणा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  An oil-mill. Materials thrown into the mill at one time, the charge. A sugarcane-press.
घाण्यात घालणें   To cast into a troublous condition.
घाण्यातून पिळणें, काढणें   To squeeze and erush.
 f  A lime-mill.

घाणा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  तेल किंवा उसाचा रस काढण्याचे यंत्र   Ex. शेतकर्‍याने घाण्याला बैल जुंपले
HYPONYMY:
तेलघाणी
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चरक घाणी
Wordnet:
bdघानि
benঘানি
gujઘાણી
hinकोल्हू
kanಗಾಣ
kasکرَٛشَر
kokघाणो
malചക്ക്.
mniꯀꯣꯂꯨ
oriଘଣା
sanनिपीडकः
tamசெக்கு
telగానుగ
urdکولہو
noun  एका वेळी जाते, गिरणी, घाणा इत्यादींमध्ये घालावयाचा घास, परिमाण   Ex. आईने सकाळी आठ घाणे ज्वारी दळली
ONTOLOGY:
माप (Measurement)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujઘાણ
hinघान
malഉരല്/ രമുറം/ ചട്ടി
urdگھانی

घाणा     

 पु. १ तीळ , भुईमुग , करडई वगैरेचे तेल काढण्याचें साधन , यंत्र सांचा ; तेलाची गिरणी . घाणां गाळिले गुंडे । तेथ तेल ना पेंडी जोडे । - ज्ञा १७ . ४१९ . २ तेल्याच्या घाण्याची लाट जींत फिरते ती लांकडी कुंडी . ३ एका वेळीं जातें , गिरणी , घाणा इ० मध्यें घालावयाचा घांस ; एकवार घालावयाचें परिमाण ; तेल काढण्यासाठीं घाण्यांत घालावयाचें तिळाचें , करडईचें एका खेपेचें परिमाण ; खापरांत भाजण्याच्या , उखळांत कांडण्याच्या पदार्थाचें , धान्याचें औषधांचें एक वेळेचें परिमाण , भर , हप्ता . ४ उसाचा रस गाळण्याचा चरक . रणभूमीचा घाणा करौनि सरिसां । महाकाळु इक्षु गाळीतुसें जैसा । - शिशु १०४३ . ५ मकरसंक्रांतीच्या दिवशीं ब्राह्मणास दान देण्याकरितां स्त्रिया उखळावर जी धान्याची रास ठेवतात ती . ६ कांडण्याचा विधि ( देवक बसण्यापूर्वीचा ); लग्न , मुंज , इ० मंगल कार्यात दुरडींत तांदूळ घालून सौभाग्यवती स्त्रिया मंगलगीतें गात ते तांदूळ कांडतात तो विधि ; मंगलविधीच्या आरंभीं कांडण्याचा समारंभ करतात तो . ( क्रि० भरणें ; घालणें ). लग्न किंवा मुंज यांच्या साहित्याला आरंभ करण्याची सूचक ही घाण्याची चाल असावी . ही शास्थोक्त नाहीं . ७ चुना मळण्याची घाणी . ८ दौतींत उगीच लेखणी घालून ठेविली असतां होणारी विशिष्ट स्थिति , अवस्था . - शास्त्रीको [ प्रा . दे . घाण ; का . गाण ; गु . घाण ; सिं . घाणो = तेल्याचा घाणा ; तुल० ग्रहाणक - गहाणअ - घाणअ - घाणा - राजवाडे , पाटणचा शिलालेख शके ११२८ ; मूळअर्थ घाण्यांतला घांस ; हप्ता . ] ( वाप्र . ) घाणा करणें - १ ( मनुष्यास , प्राण्यास ) छळणें ; त्रास देणें ; गांजणें ; सतावून सोडणें ; शक्तीबाहेर काम करावयास लावणें . २ ( कागद , कापड , कपडे इ० ) विसकटून टाकणें ; अस्ताव्यस्त करणें ; चुरडणें ; गुधडणें ; सुरकुत्यांनीं युक्त करणें ; घुसडणे . घाण्यांत घालणें - ( एखाद्यास ) मोठया संकटांत लोटणें ; पेंचात पाडणें . घाण्यांतून पिळणें , घाण्यांतून काढणें - १ चेंगरणें ; चिरडणें ; पिळून काढणें . २ ( एखाद्यास त्याच्या ) शक्तीबाहेरचें काम सांगून , करावयास लावून , नि : सत्त्व , निर्बल बनविणें . ( एखाद्याचा ) भुसा पाडणें . घाणेकार - पु . ( गो . ) तेली ; तेलविक्या [ घाणा + करणें ]
 पु. एक मुलांचा खेळ . - व्याज्ञा १ . ३२९ .

घाणा     

घाणा करणें
१. वाटोळे फिरणें. २. घाण्याप्रमाणें फिरवून, चिरडून वगैरे त्रास देणें. ३. छळणें
त्रास देणें. ४. विसकटून टाकणें.

Related Words

घाणा घाटणें   घाणा   अंथरुणाचा घाणा करणें   घाणा आढी   चुन्याचा घाणा   उंसाचा घाणा आणि एरंडाचें गुर्‍हाळ   दौतीचा घाणा घालणें   कोल्हू   घाणो   घानि   निपीडकः   कोल   کرَٛشَر   کولہو   செக்கு   ചക്ക്   ઘાણી   ಗಾಣ   mechanical press   ঘানি   ଘଣା   గానుగ   শাল   press   economic lot   batch culture   batching of materials   batch material   batch size   weight batching plant   batch process   कोलु   economic lot size   चुन्याचें चाक   घांची   expeller   batch   batch production   तेल येवंचे वेळारि घाणो मोळ्ळो   घानोडी   घानौडी   crusher   घाणवट   भोंवार   घणा   घाणी   जुंपणे   डोळझांपणे   डोळढांपणे   मुडों   चौकड   तांबोटी   घाण   चरकी   चरखी   चोपट   न कर्त्याचा वार शनिवार   दौत   अंथरूण   साठ भल्लांचे पेंच   चौरंग   माण   भाजणें   grinder   production   चुना   इक्षु   भट्टी   ६०   चक्कर   ओढ   वाहणे   कातर   चरक   सोम   process   हात   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   foreign exchange   foreign exchange assets   foreign exchange ban   foreign exchange broker   foreign exchange business   foreign exchange control   foreign exchange crisis   foreign exchange dealer's association of india   foreign exchange liabilities   foreign exchange loans   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP