Dictionaries | References

खाल

   
Script: Devanagari

खाल     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : चमड़ा, त्वचा

खाल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English

khāla ad R Down, below, underneath.

खाल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Skin; rind; bark; hide.
ad   Down.

खाल     

ना.  कातडी , त्वचा , साला .

खाल     

 स्त्री. भोत ; खोळ ; ' इया शृंगारुनियां खाला । मांदिलियां पै । ' - ज्ञा . ११ . ४६५ .
 स्त्री. साल . १ चामडें ; अंगाचें कातडें ; साल . ( मराठींत क्वचित प्रहोग , फक्त मारणें , छडीनें मारणें यासंबंधात योजतात ). ( क्रि० काढणें ). ' वैराग्याची खाली काढिली । ' - ज्ञा . ३ . २५२ . ' खाल काढुन टाकिती । या नांव आदिभूतिक । ' - दा ३ . ७ . ७३ . २ जनावरांचे कातडें . ( सं . खल्ल ; प्रा . दे . खल्ला - चामडें ; गु . हिं . खाल ; सिं . खल )
क्रि.वि.  ( राजा .) खालीं ; अधोभागीं . ( वाप्र .)
०च्या   चालणें - पाहणें - नम्र . विनयशील , मर्यादेनें वागणें ; लाजेनें खालीं मान घालुन चालणें . ' ती खालच्या मानेची बायको .; - निचं ९३ . खालवणें , खालावणें - अक्रि . १ नम्र होणें ; खाली होणें ; वाकणें तैसें जीवमात्रीं आशेखां । खालावती तें । ' - ज्ञ . ९ . २२५ . २ दुर्दशा होणें ; गरीबी येणे . - उक्रि . नाश करणें . सुर्यकुळी अवतार धरी रिपु . खालवी । ' लहुकुशाख्यान मराठी ५ वें पुस्तक पृ . १६४ . ( १८८५ ) खालोंवर - क्रिवि . उलथापालथा ; उफराटा सुफराटा ; खालती वरती ( खाली + वर )
मानेनें   चालणें - पाहणें - नम्र . विनयशील , मर्यादेनें वागणें ; लाजेनें खालीं मान घालुन चालणें . ' ती खालच्या मानेची बायको .; - निचं ९३ . खालवणें , खालावणें - अक्रि . १ नम्र होणें ; खाली होणें ; वाकणें तैसें जीवमात्रीं आशेखां । खालावती तें । ' - ज्ञ . ९ . २२५ . २ दुर्दशा होणें ; गरीबी येणे . - उक्रि . नाश करणें . सुर्यकुळी अवतार धरी रिपु . खालवी । ' लहुकुशाख्यान मराठी ५ वें पुस्तक पृ . १६४ . ( १८८५ ) खालोंवर - क्रिवि . उलथापालथा ; उफराटा सुफराटा ; खालती वरती ( खाली + वर )
०वर   - घालुन निजणें - पांघरणें - बिछान्यांतील पांगरुन अर्धें अंगाखालीं आणि अर्धें अंगावर घेऊन निजणें .
आंथरणें   - घालुन निजणें - पांघरणें - बिछान्यांतील पांगरुन अर्धें अंगाखालीं आणि अर्धें अंगावर घेऊन निजणें .
०घर   - नजर ठेवणें - करणें ,
दृष्ट   - नजर ठेवणें - करणें ,
०वर   सभोंवती न्याहाळुन , बाराकाईने , चौकस बुद्धीनें पहाणें .
पहाणें   सभोंवती न्याहाळुन , बाराकाईने , चौकस बुद्धीनें पहाणें .
०वर   पडणें - पाउल अडखळत पडणें , चुकणें .
पाय   पडणें - पाउल अडखळत पडणें , चुकणें .
०वर   होणें - मन डळमळीत होणें ; धससोड करणें ; घुटमळणें . खालविणें - सक्रि . खालीं करनें ; खालविणें ; पहा . ' जेथ खालविजे सीबिका . ' ऋ २१ . ' जलधर हनुवटी खालवुनी । ' अर्वाचीन ७० . खालसवणें - सावणें - अक्रि . पडणें ; बसणें ; बुडणें ; डासळणें ; आंत येणें ( परिस्थितीमध्यें ); नक्षा उतरणें . ( गर्गांत , अभिमानांत ). ( खालीं ) सामाशब्द .
मन   होणें - मन डळमळीत होणें ; धससोड करणें ; घुटमळणें . खालविणें - सक्रि . खालीं करनें ; खालविणें ; पहा . ' जेथ खालविजे सीबिका . ' ऋ २१ . ' जलधर हनुवटी खालवुनी । ' अर्वाचीन ७० . खालसवणें - सावणें - अक्रि . पडणें ; बसणें ; बुडणें ; डासळणें ; आंत येणें ( परिस्थितीमध्यें ); नक्षा उतरणें . ( गर्गांत , अभिमानांत ). ( खालीं ) सामाशब्द .
०चा   ला - वि . १ तळासंबंधी ; तळचा बुडाचा २ हताखालचा ; ताबेदार ; आज्ञंकित ; कमी दर्जाचा ३ पुर्वकडचा ; गंगमोहरा पहा . सामाशब्द -
०चा   ( वर्ग )- १ हलका वर्ग ; कमी प्रतीची , दर्चाची वस्तु . २ ( ल .) अशिक्षित वर्ग ; पुर्वीसारखी हीं चळवळ वरच्या वर्गांत ( सुशिक्षितांत ) च राहिली नसुन चळवळींची पाळेंमुळें अगदी खालच्या थरापर्यंत जाऊन भिडलीं आहेत .' - कें १६ . ९ . ३० .
थर   ( वर्ग )- १ हलका वर्ग ; कमी प्रतीची , दर्चाची वस्तु . २ ( ल .) अशिक्षित वर्ग ; पुर्वीसारखी हीं चळवळ वरच्या वर्गांत ( सुशिक्षितांत ) च राहिली नसुन चळवळींची पाळेंमुळें अगदी खालच्या थरापर्यंत जाऊन भिडलीं आहेत .' - कें १६ . ९ . ३० .
०ची  स्त्री. नडगी . ( घोड्याची ). - अश्वप १ . ७४ .
मांडी  स्त्री. नडगी . ( घोड्याची ). - अश्वप १ . ७४ .
०चें   लें .) पोट - न . ओटीपोट ; बस्तिप्रदेश .
  लें .) पोट - न . ओटीपोट ; बस्तिप्रदेश .
०च्या   - ची - वि . नम्र ; विनयशील . खालट - वि . खालसर ; नीच ( देश , प्रांत ); ठेंगणा ; बसकट ; बदखल ; थबगट ( वस्तु ) खालणें - नें - क्रिवि . खालुन खालच्या भागांतुन बुडापासुन खालतड - क्रिवि . ( व .) पुर्वेकडेस खालता - क्रिवि . १ खालीं ; खालतीं ; खालच्या बाजुस . ' धरुन केशीं मग खालता हा । ' - सारुह १ . ८३ . २ पुर्वेकडें . गंगमोहरा पहा . खालती - स्त्री . ( व .( पुर्वदिशा . खालतीं - तें - क्रिवि . खालीं . खालती येणें - तोटा येणें ; कमी पडणें . बुड येणें . त्या व्यवहारामध्यें मी पांचशें रुपयांस खालतीं आलों ' खालपट - वि . १ काम्हीसा खालतीं ; उतरता ; उताराचा . २ सखल ; उताराची ( जमीन ). ३ थबकट ; बसकट ; चपटा . खालमान्या - वि . ( व .) गायतोंड्या ; दृष्टिस दृष्टि न भिडविणारा पण हळुच खोड्या करणारा ; आंतुन डाव करणार . तुल०खालीं मुंडी पाताळ धुंडी . खालला - वि . खालचा .
मानेचा   - ची - वि . नम्र ; विनयशील . खालट - वि . खालसर ; नीच ( देश , प्रांत ); ठेंगणा ; बसकट ; बदखल ; थबगट ( वस्तु ) खालणें - नें - क्रिवि . खालुन खालच्या भागांतुन बुडापासुन खालतड - क्रिवि . ( व .) पुर्वेकडेस खालता - क्रिवि . १ खालीं ; खालतीं ; खालच्या बाजुस . ' धरुन केशीं मग खालता हा । ' - सारुह १ . ८३ . २ पुर्वेकडें . गंगमोहरा पहा . खालती - स्त्री . ( व .( पुर्वदिशा . खालतीं - तें - क्रिवि . खालीं . खालती येणें - तोटा येणें ; कमी पडणें . बुड येणें . त्या व्यवहारामध्यें मी पांचशें रुपयांस खालतीं आलों ' खालपट - वि . १ काम्हीसा खालतीं ; उतरता ; उताराचा . २ सखल ; उताराची ( जमीन ). ३ थबकट ; बसकट ; चपटा . खालमान्या - वि . ( व .) गायतोंड्या ; दृष्टिस दृष्टि न भिडविणारा पण हळुच खोड्या करणारा ; आंतुन डाव करणार . तुल०खालीं मुंडी पाताळ धुंडी . खालला - वि . खालचा .

खाल     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  कुनै वस्तुको गुणको सूचक   Ex. केरा,मेवा,सीताफल आदि चिसो खालका तथा अदुवा,लसुन,प्याज आदि तातो खालका हुन्छन्
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
प्रभाव असर तासिर
Wordnet:
benগুণমান
kasتٲثیٖرٕ
kokगुणधर्म
mniꯃꯒꯨꯟ꯭ꯆꯦꯅꯕ
panਤਸੀਰ
telగుణం
urdتاثیر
See : प्रकार

Related Words

खाल   खाल उतारना   बाल की खाल निकालना   शिळं पाकं खाल, तुम्ही बांगडीसे व्हाल   গুণমান   تٲثیٖرٕ   تاثیر   ਤਸੀਰ   गुणधर्म   गुन   तासीर   தாக்கம்   ಗುಣ   గుణం   ସ୍ୱଭାବ   ગુણ   sort   kind   leather   cutis   argue   tegument   skin   സ്വഭാവം   fence   debate   variety   तासिर   contend   hides and skins   हवाल भुंडी पातळ धुंडी   raw hide   form   बाघंबर   अजंगम   गोमगाला   खलियाना   खालारा   गैंडा   केंचुल   अधौड़ी   मफलर   धूळ खाणें   पोस्तीनसाज़   शिळापाका   अगवार   पोस्तीन   हलबी   हळबी   साँभर   चर्मोद्योग   कमाना   बबर   असर   असी   छागल   उतारना   खांद   खालीं   खालें   चर्म   प्रभाव   शिळा   उतरना   बृहद्रथ   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   foreign exchange   foreign exchange assets   foreign exchange ban   foreign exchange broker   foreign exchange business   foreign exchange control   foreign exchange crisis   foreign exchange dealer's association of india   foreign exchange liabilities   foreign exchange loans   foreign exchange market   foreign exchange rate   foreign exchange regulations   foreign exchange reserve   foreign exchange reserves   foreign exchange risk   foreign exchange transactions   foreign goods   foreign government   foreign henna   foreign importer   foreign income   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP