Dictionaries | References ख खळें Script: Devanagari Meaning Related Words खळें कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : आंगण, आंगण, दिवाळें, खळ खळें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 2 fig. Esp. amongst women. Mess or litter of food as made by children in disorderly eating. 3 A halo. See तळें. R A yard or court. खळें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A thrashing-floor. A yard. A halo. Fig. Mess of food made by disorderly eating. खळें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ धान्यांची कणसें झोडण्यासाठी मळण्यासाठीं केलेली जागा ( शेतांत अगर अंगणांत ) ' झोडा भारे खळें भरेल । भाताची मग रास पडेल ॥ ' ०मराठी पहिलें पुस्तक पृ ५० ( १९३२ ) ( खान .) शेतांतुन माल कापुन आणल्यावर तो सांठवून ठेवण्याची जागा ; तळवें . २ ( ल .) ( बायकी ) लहान मुलांनी अन्न वगैरे खातांना केलेली अन्नाचा लादा , काला , गिचमिड . ३ सुर्य - चंद्र यांच्या भोंवती पडलेलें अभ्राचें कडें ( तळें पहा .) चार मैल उंचीच्या विरल अशा ढगाचें विंदु बर्फमय असतात . त्यांतुन चंद्रकिरण येत असतां त्यांचें वक्रीभवन होऊन खळें पडतें . कधी एकांत एक अशीं २ अगर ३ खळी पडतात . ४ ( राजा ) अंगण ( घरापुढील ). ( सं . खल ; बं . खल ; उरि . खला ; हिं ; ख्ल्ल . गुल खलवाड ) ( वाप्र .)_०खुरवतणें ( माण ) खळ्यांत पाणी शिंपडुन ; बैल तिवड्यास जुंपुन त्यांच्याकडुन खळ्यांतील जमीन घट्ट करणें ; खळें चोपणें ; सामाशब्द -०तळणें न. १ मळणी करा . वयाची जागा ( खळें ) आणि धान्य सांथवावयाची जागा ( तळवें .) २ ( ल .) खळ्यावर इकडेतिकडे पडलेलें आणि तळव्यावर पडलेलें धान्य . ' खळें तळवें सगळें अधेंल्यास देऊं नये , अर्धें आपण घ्यावें व अर्धें त्यास द्यावे .'०भट खळभट पहा .०वाडी स्त्री. अनेक खळ्याचें आवार , खळवारी पहा .०वेस कर - पु . खळ्यावर काम करणारा महार ; यांच्या उलट गांव वेसंकर . खळें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खळें खुरवतणें(माण.) खळ्यांत पाणी शिंपडून बैल तिवड्यास जुंपून त्यांच्याकडून खळ्यांतील जमीन घट्ट बसविणेंखळे चोपून वगैरे साफ करून ठेवणें. Related Words खळें चंद्राला पडे खळें आणि शेतकर्याच्या खळ्याचें वाटोळें खळें तळवें कुत्र्याचें खळें मेलास म्हणुन चंद्रास खळें पडत नाहीं bankruptcy front yard failure खळवट खुरावत खळ्याचा खळवटणी काळुगा खय सीतादेवी खळयज्ञ खळवळ शेणाचें सारोवन घेवप खलयज्ञ अडी खांगें तळें खळ खुळा धान्यम् कोंबडा सांज चक्कर खल उखळ भात हक्क चंद्र शेण भू હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी foreign exchange foreign exchange assets foreign exchange ban foreign exchange broker foreign exchange business foreign exchange control foreign exchange crisis foreign exchange dealer's association of india foreign exchange liabilities foreign exchange loans foreign exchange market foreign exchange rate foreign exchange regulations foreign exchange reserve foreign exchange reserves foreign exchange risk foreign exchange transactions foreign goods foreign government foreign henna foreign importer foreign income foreign incorporated bank foreign instrument foreign investment foreign judgment foreign jurisdiction foreign law foreign loan foreign mail foreign market foreign matter foreign minister foreign mission foreign nationals of indian origin foreignness foreign object foreign office foreign owned brokerage foreign parties foreign periodical foreign policy foreign port foreign possessions foreign post office foreign public debt office foreign publid debt foreign remittance foreign ruler foreign section foreign securities Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP