Dictionaries | References

खडा

   
Script: Devanagari
See also:  खडो

खडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
by way of expiating his sin of having killed a cow by throwing a stone at her. खड्यासारखा निवडणें To cast out or reject as worthless. And खड्यासार- खा बाहेर पडणें To fall out or aside as worthless.
Standing, perpetual, constant, not occasional. Ex. त्याचे दरवाज्यावर खडा पाहरा असतो. 2 Unclosed, not finally entered with the due detail and order--accounts: also not determined upon; standing over; not rejected nor accepted--a bill or draft.

खडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A pebble; a nodule. A gem.
  Perpetual; standing.
खडा टाकून पाहणें   Just to feel one's way slightly in order to gauge the probability of accomplishing one's object.
खडे खावविणें   Oppress grievously; humble.
खडे फोडणें   To slander; blame, vilify.
खड्यासारखा निवडणें   To cast out as worthless.

खडा     

ना.  गोटा , गोटी , लहान दगड ;
ना.  तुकडा ( तांदूळ , हिंग इत्यादी );
ना.  कायमचा , सततचा ( पहारा );
ना.  ताठ , उभा ;
ना.  रत्न .

खडा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  दगडाचा लहान खंड   Ex. अनवाणी चालल्याने पायाला खडे टोचले
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
खडी
Wordnet:
asmশিলগুটি
bdअन्थाय सेरेब
gujકાંકરી
hinकंकड़ी
kanಸಾಣೆ ಕಲ್ಲು
kasکَنہِ پٔھلۍ
kokफातुल्ली
malചരല്
mniꯅꯨꯡ꯭ꯃꯆꯦꯠ
nepकङकड
oriଗୋଡ଼ି
panਬਜਰੀ
tamசரளைக்கல்
telకంకరరాయి
urdکنکری , بجری , چھری , کنکریٹ
noun  दगडाचा बारीक तुकडा   Ex. तीने तांदळांतले खडे काढले.
HYPONYMY:
खडा
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
खडळ
Wordnet:
bdबाला अन्थाइ
gujકાંકરી
hinकंकड़
kanಸಣ್ಣ ಹರಳು
kasکَنہِ پٔھلۍ
kokशेंकरो
malകല്ലിന്റെ ചെറിയ കഷണങ്ങള്
mniꯅꯨꯡꯀꯨꯞ
nepकङकड
panਬਜਰੀ
sanवालुका
tamசிறுகல்
telకంకర
urdکنکڑ , کانکر
noun  एखाद्या टणक वस्तूचा खूप लहान तुकडा   Ex. मला भातात आज खूप खडे आले.
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benকাঁকর
gujકાંકરી
kasکَنہِ
kokल्हान फातर
oriଗୋଡି
sanदृषत्कणः
See : रत्न, उभा

खडा     

वि.  ( हिं .) १ ताठ ; उभा . २ कायमचा ; सततचा . ' त्याचे दरवाजावर खडा पहारा असतो .' ३ पोटीं तपशिलाच्या रकमा न लावितां लिहिलेलां पुरान केलेला ( हिशेब ); ४ अनिश्चित ठेवलेला ; पडुन राहिलेला ; जो स्वीकारला नाहीं किंवा परतहि केला नाहीं असा . ( चेक वगैरे ) ( हिं .)
 पु. १ ( कातोडी .) मळई ( जाळ्या ) ची बांबूची काडी . २ लेपाटी ( पांखरे मारण्याचें साधन ) यांतीलव टोंकदार बांबूची काडी .' - बदला १३२ . १५६ .
 पु. पात्याच्या शिवुन तयार केलेल्या , छत्रीस ज्या काडीवजा कांबी तासुन लावतात त्या प्रत्येकी . ( सं . खंड )
 पु. १ लहान दगड ; गोटी ; गोटा ; घोड्यांचा बारीक तुकडा ; दगडाचा लहान खंड . २ कळी ( चुन्याची ); तुकडा ( नोंद , हिंग , कात , खडीसाखर इ०चा ); अलंकारांतील , अंगठीतल मणीं , रत्‍न , ' एकेक खडा निवडक हाती लागला . ' - विवि १० . ५ - ७ . १२७ . ३ मळाचा लहान पण कठिण गोळा ; ( सामा .) गठ्ठा ; गोळा ; पिंड . ४ गुळाची लहान ढेप . ( सं . खड ; सिं . खडो ) ( वाप्र .)
०उडणें   ( गुडगुडी ओढतांना तींतील खडा वर उडतो त्या वरुन ) सर्वस्वी संपणे , खर्च होणें . ( द्रव्य वस्तु ).
०टाकुन   घेणें -( पाण्यांची खोली ठोकळमानानें खडा टाकुन पाहतात यावरुन ) एखाद्या कामाचा कल जाणावयाचा असतां सहजपणें एखादा शब्द टाकून कामाची माहिती काढणें ; आपलें काम होईल कीं नाहीं याचा आजमास पाहणें . खडा खडा माहिती असणें - एखाद्या कामांतील बारीक सारीक सर्व गोष्टी माहीत असणें .
ठाव   घेणें -( पाण्यांची खोली ठोकळमानानें खडा टाकुन पाहतात यावरुन ) एखाद्या कामाचा कल जाणावयाचा असतां सहजपणें एखादा शब्द टाकून कामाची माहिती काढणें ; आपलें काम होईल कीं नाहीं याचा आजमास पाहणें . खडा खडा माहिती असणें - एखाद्या कामांतील बारीक सारीक सर्व गोष्टी माहीत असणें .
०फुटणें   खडक फुटुन पाण्याचा ओघ सपाटुन बाहेर येणे . ' नदीचा खडा अजुन फुटला नाही .' खडे खाणे - खस्ता खाणें ; कषाट करणें ; त्रास सहन करणें ( दगदगीच्या कामांत )
०खावाविणे   चारणें - त्रासदेणें ; सतावणें ; बेजार करणें .
०घासणें   फोडणे ( नावांनें )- १ एखाद्याची निंदा करणें ; तक्रार करणें . २ ( नांवाशिवाय ) खुप कषाट करणें ; दगदग करणें .
०मोजणे   खडे मांडुन हिशोब करणें ( कागदावर लिहितां येत नसल्यामुळे ). खड्या खड्यांनीं डोकें फुटणें - अनेक बारीकसारीक गोष्टीमुळें दिवाळखोर बनणें भिकेस लागणें . ( एकाच गोष्टीमुळें नव्हे ). खड्यांनी डोकें फोडणे - दगडांनी मारुन गाईला ठार केलें असतां प्रायश्चितादाखल त्या व्यक्तीचा दगडांनी डोके फोडुन वध करणें . खड्यासारखा निवडणें - १ एखाद्याला कुचकामाचा म्हणुन बाजुला सारणे . करणें ; निरुपयोगी ठरविणे . २ चटकन वेगळा काढणे . ओळखणें , राहतां राहतां सुशिक्षितांचा वर्ग राहिला व त्यांस मोर्लें यांनीं शत्रु म्हणुन खड्यासारखें निवडुन काढलें आहे .' - टिव्या ५ . खड्या सारख्या बाहेर पडणें - निरुपयोगी म्हणुन बाजुला सरणें .

खडा     

खडा पहारा
सारखा पहारा
देखरेख
चांगला बंदोबस्‍त.
खडा उडणें
गुडगुडी किंवा चिलीम ओढतांना आतील तंबाखु सरत आली म्‍हणजे तींतील खडा उडूं लागतो. यावरून एखादी वस्‍तु अथवा द्रव्य संपणें. खर्च होणें
पुरते संपणें
खलास होणें
बुडास जाणें
तळास जाणें.

Related Words

काइलीतला खडा   कानाला खडा लावणें   मिठाचा खडा टाकणें   खडा मसाला   तोंडांत मिठाचा खडा धरणें   खडा टाकून ठाव घेणें   घरांतला तिडा आणि जोड्यांतला खडा, दुसर्‍यास समजत नाहीं   खडा   जोडधंद्यातला खडा   खडा टाकून अंत पहावा   घरांत नाहीं मिठाचा खडा, बाहेर दाखवितो पठाणी जोडा   हिंगाचा खडा   काइलींतला खडा   कानास खडा लावणें   कानास खडा लावून घेणें   मानेवर खडा ठेवणें   मानेवर खडा ठेवून काम करुन घेणें   यमुनेचा खडा   खडा घाट   खडा टाकून ठाव पाहाणें   खडा टाकून पाहाणें   खडान् खडा माहिती   खडा न्‌ खडा माहिती असणें   खडा फुटणें   पहिल्या वडयाला खडा लागणें   पेंडीचा खडा   पेंडीचा खडा दाखविणें   पेंडीचा खडा देणें   کَنہِ پٔھلۍ   ಸಣ್ಣ ಹರಳು   अन्थाय सेरेब   बाला-अन्थाइ   शेंकरो   சிறுகல்   കല്ലിന്റെ ചെറിയ കഷണങ്ങള്   कंकड़   कंकड़ी   वालुका   சரளைக்கல்   ചരല്   కంకరరాయి   कङकड   ଗୋଡ଼ି   শিলগুটি   ਬਜਰੀ   કાંકરી   vertical   अश्मरी   ಸಾಣೆ ಕಲ್ಲು   কাঁকড়   फातुल्ली   కంకర   perpendicular   steep slope   scarp beach   gem stone   calculus affection   standing derrick   नागव्या तरवारीचा पहारा   tessera   आकट   मुदये थिक बसवप   मुदी थिक बसवप   खंडजा   खडें रान   रेघ न रेघ माहीत असणें   गळ टाकून पाहाणें   ठाडी   ठाडें   डखळ   किडी   setting up a title   नगीन   खडागुंडा   खडाटी   खडो   सकारा   सकेरा   overdue account   खो घालणे   ढबका   कांकर   दगड टाकून पाहणे   नतरेको   खडोखड   खडोखडी   खड्या वाघ   खडळ   घुसपाल   चिमणखडा   शहारा करणें   calculus   चुणकळी   तिरखई   ठाडा   कड्याखार   मारा घेणें   खडविणें   खडाचट   खडाचढ   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP