Dictionaries | References

कावा

   
Script: Devanagari

कावा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
whilst at full speed: also starting him violently up and down. v दे. Ex. घोड्याला दोन चार कावे दिल्हे मग निवळ झाला; घोडा उजव्या काव्या- वर फिरिव. 2 or by redup. कावा दावा m Cunning, craft, subtlety, wiliness. v बांध, कर. 3 A crafty scheme, contrivance, project, plot. v बांध, कर.

कावा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Cunning, subtlety, wiliness; a crafty scheme.

कावा     

ना.  कारस्थान , गुप्तकट , डाव , मसलत ;
ना.  खोटेपणा , चालबाजी , ठकबाजी , ढोंग , लुच्चेगिरी , हुलकावणी :
ना.  कपट , छद्न , छल , शाठय .

कावा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  दुसर्‍याचे अहित करण्याचा मनातील हेतू   Ex. इंग्रज व्यापार्‍यांचा कावा भारतीयांना लगेच उमगला नाही.
See : कट

कावा     

 पु. गोळा . - लोक २ . ७९ .
 पु. बुंद ; काफी . ( अर . कव्हा )
 पु. १ घोड्याची रग जिरविण्याकरितां त्यास घ्यावयास लावलेले फेरे ; मंडळें ; घिरटी ; घेर . घोडा भरधांव पळत असतां त्याला वाटेल तसा वळविणें , फिरविणें , फिरविणें , मंडळावर धरणें , पुढे मागें भरधांव सोडणें . ( क्रि०देणें .) ' कर्णाभवतें बहु उरगाभवतें जेवि गरुड कावे घे । ' - मोद्रोण १५ . २० . ' घोड्याला दोन चार कावे दिल्हे मगनिवळ झाला .' ' घोडा पुढल्या काव्यावर फिरवावा .' २ लुच्चेगिरी ; ठकबाजी . ३ गिप्तकट ; मसलत ; लुच्चेगिरीची योजना ; कारस्थान ( क्रि० करणें , बांधणे ). ४ हुलकावणी . ' गनीम यांनी कावे देत देत अंतर्वेदप्रांती गेले ' - भाव ११० . ५ पिछेहाट .' वीरीं घेतला रणकाओं । देखोनि धाविन्नला शाल्वो । ' - एरुस्व १० . ६२ . ( फा . काव्‌ = खणणे , तपासणें ?) कावादावा - पु . लुच्चेगिरी ; सोदेपणा ; भेद . ( क्रि०बांधणें ; करणें ) ' मुलुख काव्यादाव्यानें सर करुन ' - पाव १७ , ( कावा द्वि )

Related Words

जनांत बुवा आणि मनांत कावा   कावा   सोनारी कावा   सराफी कावा   गृहस्‍थी कावा   गनिमी कावा   बामणी कावा   बायकोचा कावा, न कळे ब्रह्मदेवा   मानभावी कावा   मारवाडी कावा आणि आपलपोटेपणा   मराठी कावा   लोक म्हणती बावा बावा । न कळे गुलामाचा कावा ॥   लोक म्हणती बुवाबुवा। न कळे गुलामाचा कावा॥   गुरिल्ला युद्ध   গেরিলা যুদ্ধ   গেৰিলা যুদ্ধ   गरिला दावहा   गनिमी झूज   प्रच्छन्नयुद्धम्   گُریلا جَنٛگ   கொரிலாயுத்தம்   ഗറില്ലായുദ്ധം   ଗରିଲା ଯୁଦ୍ଧ   గెరిల్లా యుద్ధం   ਗੁਰੀਲਾ ਯੁੱਧ   ગેરીલાયુદ્ધ   ಗೊರಿಲ್ಲಾ ಯುದ್ದ   conspiracy   cabal   wiles   कावित्र   रंगढंग   नेणेंलपेटून नेणें   लपेटी   लपेटीखालीं   कावेदार   पोटांत पाय असणें   लपेटणें   कावेखोर   हिकमत   कारकून   कावडथावड   कावेबाज   भिक्षुकी   कसब   guile   कावडतावड   craft   छद्म   तुम्‍ही आम्‍ही एक, कंठाळीला मेख   भिक्षुक   कपट   घावडाव   चातुर्य   कुडें   मानभाववीण   विंदाण   विंदान   कृत्रिम   सोनार   सराफ   मानभाव   लपेट   संधान   गृह   डाव   रण   रंग   चक्र   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   foreign exchange   foreign exchange assets   foreign exchange ban   foreign exchange broker   foreign exchange business   foreign exchange control   foreign exchange crisis   foreign exchange dealer's association of india   foreign exchange liabilities   foreign exchange loans   foreign exchange market   foreign exchange rate   foreign exchange regulations   foreign exchange reserve   foreign exchange reserves   foreign exchange risk   foreign exchange transactions   foreign goods   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP