Dictionaries | References क काया Script: Devanagari Meaning Related Words काया हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun किसी वस्तु का बाहरी रूप या ढाँचा Ex. आपने तो अपने घर की काया ही पलट दी है । ATTRIBUTES:बाह्य ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)See : तना, शरीर, संगठन काया कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : कूड काया A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . कायावाचामनें- करून In act, speech, and thought: or with all the limbs and members of the body, and all the faculties and affections of the mind and soul--performing virtuous or sinful actions. काया मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : शरीर काया महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. देह ; शरीर ; रुप ; आकार ; अंग . ' याति वृक्षवट्ठी होत्या कोमेलिया । त्यांसि कृष्णें कायां दिव्य दिली । ' - तुगा ५३ . ( सं . काय ) ( वाप्र .)०दाखविणें दिसणें पाहणं -( रोगी व वैद्य , पति - पत्नी अथवा पुनर्विवाहास अनुकुल असलेली विधवा यांच्यासंबंधी प्रयोग करतात ) अंग उघडें करणें .०झांकणें उघडी उघडी टाकणें पडणें - या वाक्यप्रचारांत काया शब्दांनें शरीराची जो भाग सम्याचारानुसार अवश्य झांकला पाहिजे त्याचा बोध होतो . हा शब्दप्रयोग स्त्रियांचा बोलण्यांत येतो . अंग , आंग ( देह , शरीर , तनु नव्हे ) या शब्दानेंही वरील वाक्यप्रचरांत तोच अर्थ निघतो .०पडणें मरणें .०पालटणें फिरणें बदलणें - आजारानंतर शरीर सतेज होणें .०वाचा मनेंकरुन - शरिरीक शाब्दिक मानसिक यांनी युक्त ; शरीराच्या सर्व अवयवांनी , इंद्रियांनी व मनाच्या कल्पनांनी युक्त ; सामान्यत ; सर्व प्रकरांनी मनपुर्वक ( एखादें कृत्य करणें ). सामाशब्द - पु . देह ; शरीर . कष्ट - पु . अंगमेहनत . ' माझें हें धन कायाकष्टानें आहे .'. मनेंकरुन - शरिरीक शाब्दिक मानसिक यांनी युक्त ; शरीराच्या सर्व अवयवांनी , इंद्रियांनी व मनाच्या कल्पनांनी युक्त ; सामान्यत ; सर्व प्रकरांनी मनपुर्वक ( एखादें कृत्य करणें ). सामाशब्द - पु . देह ; शरीर . कष्ट - पु . अंगमेहनत . ' माझें हें धन कायाकष्टानें आहे .'०वाचामानस न. शरीर . वाणी व मन ; देह , वाचा आणि आत्मा . ' हा अवतरला शेपशाई । जाण क्षीरब्धीचा जावई । दृढ लागे पायीं । कायावाचामानसें । ' काया मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 काया दाखविणं-दिसणें-पाहणेंकाया-उघडी टाकणें-पाहणेंसामान्यतः शरीराचा गुह्य समजला जाणारा भाग, रोग्यानें वैद्यास, पत्नीने पतीस वगैरे दाखविणें. इ. Related Words काया कल्प काया पलट काया विकणें अमोल काया जाईल वाया काया अमाल काया, जाईल वायां आप काया दुःखी, पर काया सुखी जशी काया, तशी छाया काया कोमल, कर्म कठीण काया पडणें काया पालटणें काया फिरणें काया बदलणें काया भ्रष्ट क्रिया नष्ट काया वाचा मनेंकरून नम्रतेची काया, काया सद्गुणाचा पाया देखोदेखी लिया जोग, घटे काया बढे रोग क्षण धन काया, जाऊं न द्या वायां कायापलट कायाकल्प rejuvenation greening কায়া কল্প نوویاوُن कायाकल्पः महरहोफिननाय کایاکلپ କାୟାକଳ୍ପ మార్పుచేసుకోవడం કાયાકલ્પ ದೇಶದ ಒಳಭಾಗದ ಚಿಕಿತ್ಸೆ body কায়াবদল गोबां सोलायनाय உருவமாற்றம் ಪರಕಾಯ ಪ್ರವೇಶ কায়কল্প परिणमनम् പരിവര്ത്തനം காயகல்பம் കായകല്പം ਕਾਇਆ ਕਲਪ physical structure organic structure कायापालट बदल କାୟା ପରିବର୍ତ୍ତନ మారడం ৰদ-বদল ਕਾਇਆ ਪਲਟ કાયાપલટ بَدلاوُن body protector corpus cavenosum कायाकुरवंडी कायपुळी आयली वाय, गेलि काय, ताजें गोडवें तुका काय? अवाळें ओढीताड दृढकाय द्राक्षाळ casing घुमारीन डौरणे पाखाळणें अव्यङ्गाङ्ग कांति गुणसूत्र उड अमोल अमोलिक अमोल्य अमौल्य कांती hull आंगिक अळविणें त्रिदंडी शालिनी काथ कुडी गलित क्षीण हरिण ताप म्हण काय देह शरीर अंग सुख सोम सर्व अर्ध बहु सम ३ ५ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP