Dictionaries | References क कडून Script: Devanagari See also: कडांडीं , कडाडां Meaning Related Words कडून A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 From, away from. Ex. त्याकडून रुपये घ्या. 2 From, from the direction of. Ex. हा हिंदुस्थानाकडून आला. By or with; nothing the instrument. Ex. त्यानें शस्त्रेंकडून मारलें. 4 Through; noting the agent, means, medium, channel. Ex. मीं त्याकडून घर बांधवीन; सराफाकडून रुपये देवीन; पर्जन्येंकडून सर्वांस सुख होतें. एणें कडून By or through this; तेणें कडून By or through that. कडून Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 prep From, away from. By, with, through-noting the agent, means, medium, channel. कडून मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. दिशेने , बाजूने ;न. द्वारा , परत्वे ;न. करवी , मदतीने , सहाय्याने . कडून महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शअ . १ पासून ' त्याकडुन रूपये घ्या .' २ दिशेनें ; बाजूनें ' हा हिंदुस्थानाकडुन आला .' ३ करून ; ने ; वारी ( साधन दाखविणारें अव्यय .) ' त्यानें शस्त्रेकडून मारलें .' ४ करवीं ; ( प्रयोज्य कारण दाखविणारें .) ' मी त्याकडून घर बांधवीन .' ' पर्जन्येंकडून सर्वांत सुख होतें .' ' विचारें कडून ' - पया ८७ . ( का . कड , केड )क्रि.वि. कडाकडा ; काडदिशीं ; झपाट्यानें ; एकदम जोरानें , ' अभ्यासाच्या गडाडीं । प्राण खवळल्या कडाडी । ' - एभा १४ . ४३० . ' वोघ वेंगाच्या कडाडी । पडित आयुष्याच्या दरडी । ' - एभा ७ . ५२३ . ( ध्व .) Related Words कडून packed by derive title from being aggrieved by सासरीं एकादशी, माहेरीं शिवरात्र अझ जानिब तुझ्यावस्त करीव विद्यमाने करांनां drawn on... अजतर्फ आपहस्तीं आपुल्याकून जिकडणें जिकडनें जिकडोन चढोत्री कथाईन कथाकन करून घेणे फट घालून खरें काढणें द्वारां पूजून घेणे prison flower अजतरफ हाडवैर चांगलें नाहीं, सूर्यचंद्र मेले त्याच्यापायीं आपहस्तें जिकडून येगाननत परीक्षानळी सहनशीलता कडवट परि अंतीं तिचें फळ मिष्ट चौतर्फ कानपिळी मागवणे मारगिरी पाहतां गोड वाटे, खातां मन विटे मारफत सामान्यरूप हाताने होईना मुळा, तोंडाचा जाईना चाळा आपहस्तक आपहस्तकीं चौतर्फी भोगणें मारफती वास्तू myrmecophilous चौतर्फा अन्यतः करून ओहदा कोनाडा पलीकडे पेशकदमी वेरीं वेर्हीं कन चलबिचल वांब भातें वखवख करणें जबाब मांडा मार्फत कोर्ट लबाड विद्यमान वस्त निर्गत शाही वसन वस्तू उचल भिरकंडा भिरकांडा वास्तु शाई देणे जवळ वस्तु अज मार्ग चोर स्व वामन હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी foreign exchange Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP