Dictionaries | References

ओढा

   
Script: Devanagari

ओढा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. ओढा ओढणें g. of o. To hold or maintain love for. ओद्यांत ओढा वारणें To do another necessary work in doing one.

ओढा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Pulling, string, force. The inclination (of the mind), yearning in affection and tenderness. ओढा ओढणें Hold love for.

ओढा     

ना.  झरा , नाला , पर्‍ह्या ;
ना.  आकर्षण , कल , प्रवृत्ती ;
ना.  लेप .

ओढा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  जिथून ओढ्याचे पाणी वाहते ते पात्र   Ex. गीता ओढ्यातले गोटे गोळा करत मागे रेंगाळली.
noun  पाण्याचा नैसर्गिक मोठा प्रवाह   Ex. वाटेतला ओढा ओलांडताना जरा जपून जा.
See : कल, लेप

ओढा     

 पु. १ ओढ मधील १ , २ , ९ , ११ , १२ हे अर्थ पहा . २ ( दोर , गज ) बळकट व स्थिर करणें . ३ दुसर्‍य़ा ठिकाणीं लावलेल्या भाताच्या रोपांतून वाळलेल्या पात्या ओढून काढणें ; लावणी केल्यानंतर नवी पात फुटुं लागते तेव्हां जुनी सुकलेली पात काढून टाकितात , हा जो व्यापार तो . ४ घरगुती कामें ; कामाचा रगाडा , ढीग . ( क्रि०ओढणें ). ' सारा दिवस घरांतला ओढा ओढला पाहिजे .' ५ खांब व तुळई यांना बळकटीसाठीं जें एक जोड लाकुड जोडतात ते . ६ ( फोड वगैरेचें ) आकर्षण ; त्यावर देण्याचा औषढीचा लेप . ( क्रि० घालणें ; लावणें ; शेकणें ; धरणें ). ' तुमचे पायाचे सुजेवर चांगला ओढा घाला .' ( सं . उपधा ( वर ठेवणें )- ओढा . भाअ १८३४ ). ७ नारळ , सुपार्‍या वगैरे एका ठिकाणी जमा करणें . ८ पर्‍हा ; नाला ; हरळा ; विशेषतः पावसाचा बरड जमिनींतील वाहणारा लहानसा प्रवाह व त्यांचें कोरडें पात्र . ' ओढु ' - पाटण शिलालेख शके ११२८ . ' ओढा वदे तो तरी काय ऐका । ' ९ खोगीराच्या तंगाची अथवा पठाडीची दोरी . १० रहाटाला बैल अगर रेडा जोडण्याकरितां बांधलेल्या जोखडास मागें जो बांबू दोरांनीं बांधून वेसनेकडास जोडलेला असतो तो . ( सं . अवकंर्षक - अउअढअ - ओढारा . ग्रंथमाला )
 पु. राशींतून जेवढा कवेंत मावेंल तेवढा गट्ठा ओढून घेण्याचा कुलकर्ण्याचा हक्क . ( ओढणें .)

ओढा     

ओढा तरून जाणें आल्यास (असल्यास) समुद्रपार पाडणारे भोपळे असावे
करावयाचे काम लहान असले तरी जवळ मोठ्या कामाची तयारी असावी
अल्प काम असले तरी साधनें भरपूर असावी. तु०-कोल्ह्याच्या शिकारीस वाघाच्या शिकारीची तयारी असावी.

Related Words

ओढा   ज्‍याचा त्‍याचा स्‍वजातीकडे ओढा   ओढा ओढणें   ओढ्यांत ओढा वारणें   रेडा तो रेडा, धारभर तरी ओढा   वाहीला तो ओढा आणि राहीली ती गंगा   tendency   inclination   predilection   preference   penchant   taste   disposition   नहाळकट   वेहेळा   चल्‌ता तागेले हाल्‌ता   ओहोळकट   वढ्या   मनःप्रवृत्ती   प्र वृत्ती   विर्‍हा   दुरुदुरु   rivulet   साकव   जीव ओढणें   झुरी   ओहळी   धड ना संसार नि धड ना तप   पाण्याची धांव समुद्राकडे आणि बायकांची धांव सोन्याकडे   वाहळ   वहाळ   जुतरी   जुत्री   खेंडकुळी   खेडकुली   झुण्णा   ओढवण   ओढ्या   ओहण   ओहोळ   वाहळी   वोढा   हरल   हरली   व्हाळ   beck   जिकडे गेली वांझ, तिकडे झाली सांज   ओढामाणक्या   केवटळ   माळमुरड   माळमुरूड   वेहळा   जिकडचे तिकडे वळे, कणकीचें गळूं गळूं पडे   खळाळी   आरंभबिंदू   खळवळणें   तुमची आमची विडी, बसल्‍या बसल्‍या फुंका   झुना   झुरा   डोहरा   ओझर   ओढाखोडा   बुडकीची विहीर नव्हे, पाटाची बायको नव्हे   न्हई   न्हय   trend   रहकला   वाहाळ   stream   अफीण   गाजर खाऊन पाणी पिऊन सासरीं जावें   गुंति   गुंती   आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला? तर रावण जळत आहे त्याचा   अत्यासक्त   झुणा   काळाचे ओढे, यमाचे आकोडे   ओढामाणकी   ओढीक   बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   भुडकी   मोढा   परज   लेंडओहळ   लेंडवोहळ   रेडा   वाहाण   वहाण   वोड   वोढ   वोहळ   वोहाळ   वोहोळ   हरला   अफीम   ओंडा   ओहळ   झरा   इशक   इश्क   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP