Dictionaries | References

उजेड

   
Script: Devanagari

उजेड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; to make a blaze; to set the Thames on fire. उ0 होणें or पडणें g. of s. To be blazoned abroad. Agreeing with उजेड पाडणें other phrases are मशाल पाजळणें-लावणें, टेंभा पाजळणें, नगाऱ्यावर टिपरूं टाकणें- वाजविणें, दिवसां मशाल लावणें, बेचाळीस or कूळ उद्धरणें, वडिलाचें नाव गाजविणें.

उजेड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Light; any lighted thing.
उजेड पाडणें-लावणें-करणें   Do mighty things (ironically), to make a blaze.

उजेड     

ना.  कांती , झगमगाट , तेज , दीप्ती , प्रकाश , प्रभा .

उजेड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : प्रकाश

उजेड     

 पु. 
प्रकाश . दाही दिशा उजेड । - मुआदि १९ . १९४ .
प्रकाश देणारी , पाडणारी वस्तु ; दिवा . अंधार पडला कांहीं उजेड संगें घ्या . [ सं . उज्ज्वल किंवा उद्योत ; प्रा . उज्जोअ ; अथवा सं . उदयित - उजइड - उजेड . - भाअ १८३२ . ]
०पाडणें   लावणें करणें -
( उप . ) अपकीर्तिरुप कृत्यें करणें . म्हणती भावानें उजेड केला । कीर्तिध्वज उभारिला । - नव १८ . ३९ .
शतकृत्य करणें . आम्ही तर हात टेकले ! आतां तुम्ही काय उजेड पाडतां पाहूं . कांहीं समानार्थी वाक्यप्रचार - मशाल पाजळणें , लावणें ; टेंभा पाजळणें ; नगार्‍यावर टिपरुं टाकणें , वाजविणें ; दिवसां मशाल लावणें ; बेचाळीस पिढ्या अथवा कुळें उध्दरणें ; वडिलांचें नांव गाजविणें .
०पडणें   होणें -
प्रकाश पडणें .
( उप . ) अपकीर्ति होणें ; छी : थूं : होणें .

Related Words

उजेड करणे   नेत्रांत उजेड पडणें   उजेड   द्वाड मशालजी थोडा उजेड पाडतो   काजव्याचा उजेड काजव्याच्या भोंवतीं   काजव्याचा उजेड गांडीपुरता   काजव्याचा उजेड त्याचे अंगाभोंवतीं   डोळे अंधारी, उजेड बाहेरी   काजव्याचा उजेड   उजेड पडणें   उजेड पाडणे   उजेड होणें   दुसर्‍याची दाढी जाळून उजेड मिळवावयाचा   बेत बाजीरावाचा, उजेड सणकाडयांचा   मशालीपुढें दिव्याचा उजेड   देहांत उजेड पडणें   আলোকিত করা   परजळावप   प्रकाश करना   روشَن کرُن   പ്രകാശപൂരിതമാക്കുക   ஒளிவீசு   ప్రకాషించేలా చేయడం   পোহৰাই তোলা   ਚਾਨਣ ਕਰਨਾ   અજવાળું કરવું   ಬೆಳಕು ಬರುವಂತೆ ಮಾಡು   प्रकाशय   light   visible light   visible radiation   उज्वाट्ट्यार   उजड   उजडणी   उजडणें   उजडतां   उज्वाड   दीप्ती   ज्योत वाढवणे   उजीयडा   दिपतकार   उजियड   उजियेड   झांवळी   झावळें   उजवड   उजुवाडु   उजेडता काळ   उजेडाचा माणूस   लाईट   असेंच म्हणचें न्हंय, तसेंच म्हणचें न्हंय   उदव करणें   उदव लावणें   दिवाळेचे दिवे रे पुता   दिव्यांत वात आणि वर्तमान पत्रांत जाहिरात   भप्प   आयतनांतुलो दिवो   चाचपड चाचपड   झोतावा   उजिवड   उजिवडू   उजिवडें   उजेडणी   दिव्याचे गांडीखालीं अंधार   मिण मिण दिवा, कृपणाची सेवा   मिण मिण दिवा, दुष्टाची सेवा   धारे   उदव   लुकलुकणे   साणें   ज्यानें न पाहिला अवा त्यानें पाहिला दिवा   उल्लुके भाई मशालजी   उजवाड   दिव्याखालीं अंधार   भप   देहलीदीपन्याय   प्रकाशित करणे   काजवा   धक्क   लिकलिकणे   lighting   चिडी   तावदान   उजवट   उजाळ   उजाळू   उजाळें   ऊड   भपुरा   बंभाळें   ज्योत   ज्योती   झावळी   अढाऊ   ठिणगी   बंभाळ   रोशन   blaze   ज्‍याचें जळे, त्‍याला कळे   चुडी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP